मित्रांनो आज आपण मुंबई शहरांमधील कर्जत आणि बदलापूर या दोन शहरांमध्ये असणारे नेरळ या ठिकाणी 1BHK मोठे टेरेस फ्लॅट पाहणार आहोत नेरळ शहरात पश्चिमेकडील भागास या फ्लॅटची जागा आहे अधिक माहिती तुम्ही खाली जाणून घेऊ शकता

मित्रांनो नेरळ हे गाव सुरुवातीला खूप लहान होते परंतु मुंबईसारख्या शहरात वाढत्या लोकसंख्येमुळे या गावाच्या विस्तारात खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे त्यामुळे असंख्य लोकांनी या गावांमध्ये फ्लॅट किंवा जागा खरेदी करण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे येथील जागेचे व फ्लॅटचे दर अजूनही कमी किमतीत आहेत परंतु भविष्यात त्यांचे दर वाढण्याची खूप दाट शक्यता आहे
आज आपण ज्या फ्लॅटचा प्रोजेक्ट पाहणार आहोत तो संपूर्णपणे नेरळ रेल्वे स्टेशनच्या जवळ अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर आहे आजूबाजूचा परिसर हा संपूर्णपणे निसर्ग संपन्न परिसर आहे आणि मित्रांनो नेरळ हे शहर बदलापूर व कर्जत या दोन शहरांच्या मध्ये येते
जसे की आपण इमारतीचा फोटो वरती पाहू शकता त्या इमारतीमध्ये आपल्याला 1BHK हा फ्लॅट मिळणार आहे इमारत ही अगदी G+3 दोन मजली आहे ज्यामुळे जास्त लोकांची संख्या नसणार व पार्किंगची देखील उत्तम प्रकारची सोय आपल्याला दिली जाते ज्यामध्ये आपण असंख्य गाड्या पार्क करू शकता
या इमारतीमध्ये जो 1 BHK फ्लॅट आहे तो फ्लॅट 700 square feet टेरेस एरियात आहे तसेच इमारतीला एक लिफ्ट व जिना देखील आहे, तसेच किचन हे तुम्हाला L शेप मध्ये दिले आहे त्याला तुम्हाला किचन ट्रॉली देखील मिळणार आहे
तसेच हॉलला एक गॅलरी, बेडरूमला गॅलरी व किचनला एक गॅलरी तुम्हाला मिळणार आहे तसेच इमारतीमध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट 24 तास पाणी व वीज मिळणार आहे
तर मित्रांनो वरील माहिती ही संपूर्णपणे या 1 BHK फ्लॅट विषयी आहे या फ्लॅट विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी किंवा खरेदी साठी या नंबर वर तुम्ही संपर्क साधू शकता 7276857585
| 1BHK फ्लॅट किंमत | दर महिना हप्ता |
| 24 लाख | 8 ते 10 हजार |