सरकारी नोकरी :10 वी पास आधार कार्ड ऑपरेटर भरती 2024;घर बसल्या अर्ज करता येणार …

10th pass aadhaar card operator job 2024

नोकरी : महाराष्ट्रात असंख्य तरुण सरकारी नोकरीसाठी दिवसेंदिवस खूप अर्ज करत असतात परंतु मोठ्या नोकरीच्या अपेक्षेमध्ये छोट्या नोकऱ्या गमवून बसतात, ज्यामुळे आज असंख्य तरुण हे बेरोजगार आहेत, त्यामुळे आज आपण दहावी पास आधार कार्ड ऑपरेटर भरती बद्दल माहिती घेणार आहोत ज्या भरतीसाठी तुम्ही घरबसल्या अर्ज करू शकता.

जसे की यावर्षी खूप प्रमाणात निवडणुका येणार आहेत त्यामुळे त्याचाच विचार करून सरकारने ही भरती घेण्याचा निर्णय घेतला आहे कारण म्हणजे लोकांचे आधार कार्ड अपडेट करण्याचे प्रमाण हे खूप वेगाने वाढले आहे दिवसेंदिवस आधार कार्ड कार्यालया बाहेर खूप मोठ्या प्रमाणात गर्दी वाढत चालली आहे ज्यामध्ये तरुण वर्ग नोकरदार वर्ग तसेच लहान लहान मुलांचे देखील आधार कार्ड हे अपडेट साठी येत आहेत

आधार कार्ड ऑपरेटर भरती माहिती 

आधार कार्ड ऑपरेटर माहिती ही दोन पदांसाठी घेण्यात येणार आहे ज्यामध्ये तुम्हाला परीक्षा शुल्क हा पाचशे रुपये असेल व तुमची परीक्षा चाचणी घेतली जाईल व त्यानंतरच तुम्हाला दोन पैकी एका पदासाठी निवडले जाईल व तुम्हाला प्रमाणपत्र देखील देण्यात येईल ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या जवळच्या भागात आधार कार्ड केंद्र सुरू करू शकता

 आधार कार्ड ऑपरेटर भरती अर्ज कसा करायचा

मित्रांनो जर तुम्हाला या नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर तो तुम्ही घरबसल्या मोबाईल द्वारे देखील करू शकता सर्वप्रथम तुम्हाला या (https://uidai. nscitexams.com/UIDAI/LoginAction.action) संकेतस्थळावरती जावे लागेल, त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल जिथे तुम्हाला तुमचे रजिस्ट्रेशन करावे लागेल त्यामुळे या ( create new user) बटनावर क्लिक करून तुम्ही तुमचे रजिस्ट्रेशन करा. अर्ज कसा करायचा या संबंधित तुम्ही youtube वर प्रत्यक्ष व्हिडिओ पाहून तसा अर्ज करू शकता

अर्ज केल्यानंतर तुम्ही पुढील 180 दिवसांमध्ये या परीक्षेसाठी पात्र होता त्यामध्ये तुम्हाला 180 दिवसात कधीही ही परीक्षा देण्यासाठी बोलावले जाईल, समजा जर तुम्ही या परीक्षेमध्ये नापास झाला तर पुन्हा देखील तुम्हाला या परीक्षेसाठी अर्ज करता येईल, अधिक माहितीसाठी तुम्ही (eaadhar.udai.gov.in)   या अधिकृत संकेतस्थळावरती जाऊन या भरती विषयी माहिती जाणून घेऊ शकता व या नोकरीसाठी अर्ज करू शकता

Leave a Comment