मित्रांनो भारतीय रेल्वे मार्फत मेगा भरती काढण्यात आली आहे, यामध्ये जवळपास 5900 जागा भरण्यात येणार आहेत, यामध्ये महाराष्ट्रातील पुणे मुंबई या ठिकाणी देखील जागा भरण्यात येणार आहेत, तरी या भरतीसाठी अर्ज कसा करायचा व पात्रता कशी आहे या संबंधित खाली माहिती दिली आहे
रेल्वे भरती 2024
मित्रांनो भारतीय रेल्वे विभागामार्फत जी जाहिरात काढली गेली आहे त्या जाहिरातीमध्ये रेल्वे चालक या पदासाठी अर्ज घेण्यात येणार आहेत, ज्यामध्ये तुम्ही जर महाराष्ट्र मधून अर्ज करत असाल तर तुम्हाला परीक्षा ही मराठीत पण देता येईल
रेल्वे मध्ये पगार किती असतो
रेल्वे पद | वेतन |
Assistant loco pilot | 19900 ते 56700 |
या भरती अंतर्गत जे पद भरले जाणार आहे त्या पदासाठी सुरुवातीचा पगार हा 19 हजार 900 इतका असणार आहे व अंतिम पगार हा 56 हजार 700 इतका असणार आहे
रेल्वे भरती 2024 शैक्षणिक पात्रता
रेल्वे भरती 2024 साठी अर्ज करण्यासाठी तुमची शैक्षणिक पात्रता ही 10 वी पास असणे गरजेचे आहे तसेच तुमचा आयटीआय पूर्ण असायला पाहिजे
रेल्वे भरती 2024 वयोमर्यादा
रेल्वे भरतीसाठी अर्ज करण्यासाठी तुमचे वय हे 18 वर्षा पुढील व 30 वर्षा आतील असायला हवे, या वयोगटातीलच उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात
रेल्वे भरती 2024 अर्ज कसा करायचा
रेल्वे भरती 2024 साठी अर्ज तुम्हाला भारतीय रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावरती जाऊन करावा लागेल ज्यामध्ये तुमची शैक्षणिक पात्रता दहावी पास असणे गरजेचे आहे व त्या अर्ज सोबत तुम्हाला काही कागदपत्रे जोडावी लागतील ती तिथे नमूद केली असेल त्याप्रमाणे तुम्हाला कागदपत्रे अपलोड करायचे आहे अर्ज कसा केला जातो या संबंधित तुम्ही youtube वर प्रात्यक्षिक व्हिडिओ पाहून तुमच्या मोबाईलचा उपयोग करून अर्ज करू शकता