Pune Real Estate : मित्रांनो आज जी आपण जी जमीन पाहणार आहोत ती जमीन पुणे शहराच्या लगत असणारे गाव शिवरी येथे आहे जमिनी बद्दल माहिती व त्या जमिनीचा फोटो तुम्ही खाली पाहू शकता
पुणे शहरामध्ये फ्लॅट व नवीन घरांची खरेदी सोबत आत्ता खूप लोकांचे प्लॉट कडे व जमिनीकडे देखील लक्ष वेधत चाललेले आहे कारण म्हणजे जमीन ही कोणत्याही घरात किंवा फ्लॅट पेक्षा स्वस्त दरात मिळते
तसेच त्या जमिनीत आपल्याला हवे तसे घर बांधता येते किंवा ती जमीन पुन्हा भविष्यात विकता देखील येते त्यामुळे आता पुण्याच्या जवळपास जेवढी गावे आहेत त्यांनी त्यांच्या जमिनी विकण्यासाठी काढल्या आहेत त्यामुळे आपण जर एक चांगली गुंतवणूक म्हणून एखादी जमीन पाहत असाल तर ही जमीन आपल्यासाठी एक योग्य जमीन असेल
वरील फोटोमध्ये ची जमीन आपल्याला दिसत आहे ती जमीन पुणे व पंढरपूर हायवेच्या पुरंदर तालुक्यामध्ये शिवरी गावामध्ये अगदी रोड टच जमीन आहे व ही जमीन एक व्यवसायाच्या दृष्टिकोनातून एक उत्तम जमीन देखील आहे या जमिनीपासून पुणे शहराचे अंतर हे अगदी 30 किलोमीटर इतके आहे
तसेच या जमिनीच्या जवळपास एक त्रिमूर्ती नावाचं मंगल कार्यालय आहे तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नावाची एक मोठी शाळा कॉलेज आहे तसेच रस्त्याच्या भोवती अनेक सारी हॉटेल आहेत तसेच जमिनीच्या पुढच्या बाजूस पेट्रोल पंप ची सुविधा तसेच भविष्यात जवळपास तिथे मॉल देखील होऊ शकतो रस्ता हा हायवे टच असल्यामुळे गाड्यांची रहदारी सतत चालू असते
वरील जमीन ही संपूर्ण 22 गुंठ्याची जमीन आहे व ही जमीन प्लॉटिंग स्वरूपात आखणी करून विक्रीसाठी आणली आहे जर आपल्याला 1 गुंठा जमीन घ्यायची असेल तरी देखील आपण ही जमिनीमध्ये व्यवहार करू शकतो तसेच या जमिनीचा सातबारा व तुमच्या नावावर स्वतंत्र ही जमीन होणार त्यामुळे भविष्यात कोणतीही अडचण आपल्याला भासणार नाही
वरील जमीन ही संपूर्ण 22 गुंठे ची जमीन आहे व त्या जमिनीची पुढची बाजू ही 100 फुट इतकी आहे वया 22 गुंठ्यामध्ये प्रती गुंठा 8 लाख 50 हजार इतका रेट आहे परंतु समोरासमोर येऊन कमी जास्त देखील होऊ शकतो त्यामुळे जमिनी बद्दल अधिक माहितीसाठी व खरेदीसाठी तुम्ही या क्रमांकावर संपर्क करू शकता 9975423038