Pune Real Estate : पुण्यामध्ये 3 करोड चे घर विक्रीसाठी, ग्राहकांची गर्दी होत आहे

Pune Real Estate : देशाच्या अनेक भागातून आलेले अनेक व्यावसायिक व मोठे नोकरदार पुणे शहरात वसलेले आहेत  आणि त्यांच्याच राहण्याच्या सोयीसाठी ते पुण्यात मोठ घर शोधत असतात त्यामुळे पुणे शहरातील काही घर बांधणाऱ्या बिल्डर्सने मोठे बंगले बांधले आहेत व ते बंगले आत्ता खूप लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत

Pune Real Estate

मोठे मोठे व्यवसायिक आणि मोठे मोठे नोकरदार यांचे पुण्यामध्ये जास्त प्रमाणात राहण्याचे ठिकाण म्हणजे विमान नगर आणि विश्रांतवाडी येथे आणि येथेच जवळील धानोरी भैरव नगर शहरामध्ये असलेला हा 3 करोडचा बंगला आपण वरील फोटोमध्ये पाहू शकता

तसेच पुण्याच्या मध्यभागी असलेले हे धानोरी शहर या शहराच्या जवळच असंख्य मोठमोठली कॉलेज हॉस्पिटल खूप प्रमाणात आहेत व इथून विमान नगर देखील अगदी जवळ पडते

या भागात आत्ता असंख्य घरांचे व फ्लॅटचे मोठे मोठे प्रोजेक्ट उभारत आहेत ज्याकडे आता नवीन लोकांचे लक्ष खूप चालले आहे व त्या भागात खरेदीचे प्रमाण देखील वाढले आहे कारण त्या भागात आता नोकरीचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे

मित्रांनो वरील सांगितलं गेलेले घर हे संपूर्णपणे बंगल्या स्वरूपाचे आहे तसेच त्या घरामध्ये संपूर्ण फर्निचर आपल्याला करून दिले गेले आहे त्या घराची व प्लॉटची क्षेत्रफळ हे 3200 square foot इतके आहे व एकूण त्याच्याभोवतीचा परिसर पकडून जागा ही 5400 square foot इतकी आहे

याचबरोबर घरामध्ये 24 तास वीज व 24 तास पाण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे जेणेकरून कोणत्याही प्रकारची आपल्याला पाण्याची व विजेची अडचण भासणार नाही तसेच पार्किंगची एक उत्तम मोठ्या प्रकारची सोय आपल्याला करून देण्यात येते ज्यामध्ये फोर व्हीलर व टू व्हीलर गाड्या व्यवस्थितपणे बसू शकतात

वरील बंगला हा 3 BHK  आहे ज्यामध्ये प्रत्येक खोलीला तुम्हाला गॅलरी दिली जाते या बंगल्याबद्दल खरेदीसाठी व अधिक माहितीसाठी तुम्ही या sidharth vanjare (9284760467) (9614009900) rajdhani properties क्रमांकावर कॉल करू शकता व व्यवहाराबाबत अधिक माहिती जाणून घेऊ शकता

Leave a Comment