सरकारी ट्रॅक्टर योजना 2024 : शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी पूर्वी 80 हजार ते 1.25 लाख रुपये पर्यंत अनुदान मिळत होतं परंतु केंद्र सरकारने या अनुदाना मध्ये व इतर कृषी यंत्र अनुदानामध्ये भरघोस वाढ केली आहे यामध्ये ट्रॅक्टर योजनेसाठी अनुदान हे वाढवण्यात आले आहे व ते 5 लाख रुपये सबसिडी अनुदान करण्यात आले आहे
ट्रॅक्टर योजना अनुदान कोणाला मिळणार
ट्रॅक्टर पाच लाख रुपये अनुदान योजना ही सर्व प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणारी एक योजना आहे त्यामुळे या योजनेचा लाभ प्रत्येक शेतकऱ्याला घेता येईल व या योजनेसाठी अर्ज देखील करता येईल जर तुम्ही अल्पभूधारक असाल तर या योजनेअंतर्गत तुम्हाला 50% अनुदान हे मिळते आणि जर तुम्ही बहुभूधारक असाल तर तुम्हाला जास्तीत जास्त 40 टक्के अनुदान मिळते त्यामुळे या योजनेचा लाभ सर्व शेतकऱ्यांना घेता येणार आहे
ट्रॅक्टर योजना अनुदान किती मिळणार
ट्रॅक्टर योजनेसाठी केंद्र सरकारकडून तुम्हाला सबसिडी अनुदान हे 5 लाख रुपये इतके मिळणार आहे, आणि हे अनुदान खालील पद्धतीने मिळणार आहे जसे की जर तुम्ही 10 लाख रुपयाचा ट्रॅक्टर विकत घेतला तर तुम्हाला त्यावरती 5 लाख रुपये सबसिडी अनुदान मिळणार आहे
ट्रॅक्टर योजनेसाठी अर्ज कसा करायचा
ट्रॅक्टर योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलवर गुगल क्रोम या एप्लीकेशन वर जाऊन हे टाकून (mahadbt Farmer login) सर्च करायचं आहे त्यानंतर जीत सर्वप्रथम संकेतस्थळ तुम्हाला दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे, त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमचे रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहे जे तुम्ही तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकून करू शकता रजिस्ट्रेशन पूर्णपणे कसे केले जाते याबद्दल तुम्ही युट्युब वर एखादी प्रात्यक्षिक व्हिडिओ पाहून पाहू शकता व या योजनेसाठी अर्ज करू शकता