खुशखबर मोफत गॅस शेगडी मिळणार,सरकारची मोठी बातमी

free gas connection ujjwala 2.0 yojana maharashtra

PMUY मोफत शेगडी योजना : केंद्र सरकार अंतर्गत सर्व नागरिकांसाठी मोफत गॅस योजना ही सुरू करण्यात आली आहे त्या योजनेचे नाव उज्वला 2.0 असे आहे, ज्यामध्ये फक्त शंभर रुपये भरून तुम्हाला गॅस शेगडी, गेस्ट टाकी, रेगुलेटर,नळी, लाइटर असा संपूर्ण शेगडी सेट तुम्हाला मिळतो

उज्वला 2.0 योजना अर्ज कागदपत्रे

उज्वला 2.0 या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी कागदपत्र हे आधार कार्ड,फोटोरेशन कार्ड एवढे लागणार आहे व अर्ज हा फक्त महिलांच्याच नावावरती करता येणार आहे

उज्वला 2.0 योजनेसाठी अर्ज कसा करायचा

उज्वला 2.0 योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तो अर्ज तुम्ही खालील सांगितलेल्या माहितीनुसार तुमच्या मोबाईल वरून देखील करू शकता

  • सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती गुगल क्रोम हे एप्लीकेशन उघडून तिथे pmuy असे टाईप करून हे संकेतस्थळ खोलायचे आहे
  • यानंतर तुम्हाला (apply for new ujwala 2.0) असा एक पर्याय दिसेल त्या पर्यायावर ती तुम्हाला क्लिक करायचं आहे
  • यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज लोड होऊकडे त्यामध्ये तुम्हाला (online portal) या पर्याय वरती क्लिक करायचं आहे
  • यानंतर तुम्हाला तुमच्या गॅसची एजन्सी निवडायची आहे जी तुम्हाला हवी आहे त्याप्रमाणे तिथे निवड करा त्यानंतर पुढे ( Ujjwala beneficiary connection ) या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला तुमची माहिती टाकून पुढील अर्ज करायचा आहे
  •  अर्ज करण्यासाठी जर तुम्हाला अडचण येत असेल तर तुम्ही युट्युब वर जाऊन एक प्रात्यक्षिक व्हिडिओ पाहून या योजनेसाठी अर्ज करू शकता

संपूर्ण अर्ज व्यवस्थित भरल्यानंतर तीन महिन्याच्या कालावधीत तुम्हाला तुमच्या मोबाईल क्रमांकावर या योजनेसाठी तुम्ही पात्र झाला आहेत असा संदेश येईल किंवा तुम्ही ज्या एजन्सी मध्ये अर्ज केला आहे त्या एजन्सीचा तुम्हाला फोन येईल व तुम्हाला त्यानंतर मोफत गॅस शेगडी योजनेचा लाभ मिळून जाईल

Leave a Comment