INDvsSA : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पार पडत असलेल्या एक दिवसीय टेस्ट मालिकेचा काल पहिला दिवस होता ज्यामध्ये सामन्याची सुरुवात पावसामुळे उशिरा झाली. ज्यामध्ये भारत देशाने सुरुवातीला टॉस हारून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
पावसाने संपूर्ण ग्राउंड भिजले असल्यामुळे भरतीसाठी त्या पिचवर फलंदाजी करणे खूप अवघड होते. कारण की ते मैदान गोलंदाजीसाठी सर्वात उत्कृष्ट ओळखले जाणारे मैदान होते.
त्यामुळे सामन्याची सुरुवात देखील भारतासाठी खूप अडचणीची होती, एकही फलंदाज साऊथ आफ्रिकेच्या गोलंदाजांपुढे टिकू शकत नव्हता. साऊथ आफ्रिकेचे गोलंदाज एका मागे एक भारतीय फलंदाज करत चालले होते ज्यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा सर्वात उत्कृष्ट गोलंदाज रबाडा यांने 17 ओवर टाकून 5 विकेट घेऊन भारताचा सर्व फलंदाजीचा क्रम बिघडवला.
परंतु भारतीय संघासाठी आशेचा किरण घेऊन के एल राहुल हा फलंदाज आला. त्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांपुढे एकही भारतीय फलंदाज टिकत नव्हता तिथे के एल राहुल यांनी एक उत्कृष्ट फलंदाजी करून भारतीय संघाला कठीण खेळीतुन वरती काढले, व 105 चेंडूंमध्ये 70 धावा बनवून भारत संघाला पुन्हा सामन्यात आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला,ज्यामुळे सोशल मीडियावर सर्व क्रिकेटच्या आधी त्याला खूप शुभेच्छा देत आहेत
दक्षिण आफ्रिका संघाने भारत संघाचे एकूण आठ खेळाडू आउट केले आहेत ज्यामध्ये आता के एल राहुल आणि मोहम्मद सिराज हे दोघ फलंदाजी करत आहेत, मालिकेचा संपूर्ण एक दिवस पार पडला आहे व भारत देशाने 201 राणांवर 8 विकेट गमवल्या आहेत. त्यामुळे आता आजच्या दिवशी भारत देश 250 किंवा 300 च्या जवळ पास धावसंख्या नईल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे