महाराष्ट्रात प्रत्येक खासदाराला प्रति महिना 1 लाख रुपये वेतन दिले जाते व या वेतनाव्यतिरिक्त प्रत्येक खासदाराला राहण्यासाठी घर प्रवासासाठी देखील खर्च व त्याच्या हाताखाली एक दोन कामगार ठेवण्यासाठी देखील सरकार मार्फत भत्ते दिले जातात याचबरोबर खासदाराच्या कार्यालयीन कामकाजासाठी व खर्चासाठी प्रति महिना 60000 देखील दिले जातात अशा प्रकारचे भत्ते हे एका खासदाराला सरकार मार्फत दिले जातात
खासदाराला पेन्शन किती आहे
भारत सरकार भत्ते आणि पेन्शन कायद्या 2010 नुसार प्रत्येक खासदाराला काम केल्याच्या पाच वर्षानंतर 50 हजार रुपये प्रति महिना इतकी पेन्शन सरकार मार्फत दिली जाते
खासदाराचे काम काय असते
प्रत्येक परिसरासाठी किंवा विभागासाठी सरकार मार्फत निवडणूक घेऊन एक खासदार नेमण्यात येतो त्याचे काम असे असते की जनतेची सेवा करणे व जनतेसाठी राबवली जाणारी सर्व कामे व्यवस्थित रित्या पार पाडणे व जर एखाद्या कामात अडथळा येत असेल तर त्याचा आवाज संसद भवन मध्ये उठवणे व आपल्या मतदारसंघात जास्तीत जास्त कामे कशी होतील याकडे लक्ष देणे अस एका खासदाराच काम असते
भारतात किती लोकसभा खासदार आहेत
भारताच्या राज्यघटनेनुसार एकूण लोकसभेचे खासदार हे 543 आहेत ज्यामध्ये 530 हे भारताच्या राज्यात प्रतिनिधित्व करतात व बाकीचे 13 हे केंद्रशासित प्रदेशात प्रतिनिधित्व करतात अशा प्रकारचे एकूण 543 खासदार आहेत
एका खासदारा खाली किती आमदार काम करतात
सात ते नऊ मतदारसंघातून एक खासदार निवडला जातो व त्या खासदाराखाली सात ते नऊ मतदारसंघातील निवडून आलेले आमदार काम करतात
पंतप्रधान होण्यासाठी किती खासदार लागतात
पंतप्रधान होण्यासाठी एका पक्षात जास्तीत जास्त खासदार असतील तरच व त्या खासदारांचा पाठिंबा जर त्या व्यक्तीवर जास्त प्रमाणात असेल तर तो व्यक्ती देशाचा पंतप्रधान म्हणून ठरतो ज्या उमेदवारांचे संख्याबळ जास्त तोच उमेदवार पंतप्रधान हा ठरवला जातो