महाराष्ट्रात ऑर्केस्ट्रा या संगीत नृत्याच्या कार्यक्रमात लावणी व इतर मराठी व हिंदी गाण्यावर नृत्य करून गौतमी पाटील हे नाव महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध आहे व याच गौतमी पाटील ची चर्चा खूप लोक करतात की ही नक्की कोणत्या जातीची आहे किती पैसे कमवते असे सर्व प्रश्नांची उत्तरे खालील लेखात आहेत
गौतमी पाटील ची जात कोणती आहे
गौतमी पाटील ची जात ही 96 कोळी मराठा ही आहे त्याचप्रमाणे गौतमी पाटील चा जन्म हा शिंदखेडा धुळे महाराष्ट्र मध्ये झालेला आहे व तिचे जन्म नाव हे वैष्णवी असल्याचे सांगितले जाते परंतु सगळीकडे गौतमी पाटील हे नाव प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे गौतमीची जात ही 96 कुळी मराठा ही आहे
गौतमी पाटील यांचे खर नाव काय आहे
गौतमी पाटील यांचे जन्म नाव वैष्णवी असे सांगितले जाते व त्यांचे आडनाव सांगितले जाते की चाबुकेश्वर आहे
गौतमी पाटील किती पैसे कमवते ?
मित्रांनो सूत्रांच्या माहितीनुसार गौतमी पाटील ही एका शो मध्ये नृत्य करण्याचे 80 ते 1 लाख रुपये घेते व तेवढेच पैसे ती कमवते
गौतमी पाटीलच गाव कोणत आहे
मित्रांनो गौतमी पाटील ही मूळची धुळ्यामध्ये शिंदखेडा या गावची आहे परंतु ती सध्या मुंबई पुणे या ठिकाणी स्थानिक झाली आहे महाराष्ट्रभर तिचा दौरा हा चालू असतो त्यामुळे सध्या ती मूळ कुठेही एका जागी स्थलांतरित नाही परंतु माहितीनुसार पुण्यामध्ये ती जास्त प्रमाणात आढळून येते