मित्रांनो खूपदा तुम्ही सोशल मीडियावर किंवा दूरध्वनींवर किंवा लोकांच्या संभाषणातून क्रेडिट कार्ड हा शब्द ऐकला असेल तर मित्रांनो क्रेडिट कार्ड म्हणजे काय व या क्रेडिट कार्ड चे फायदे काय असतात what is the meaning and benefits of credit card या संबंधित माहिती आपण या लेखात पाहणार आहोत
क्रेडिट कार्ड चा मराठी अर्थ काय meaning of credit card in Marathi
मित्रांनो क्रेडिट कार्ड चा मराठी अर्थ असा आहे की श्रेय,उधार, कर्ज, उसने असा अर्थ क्रेडिट कार्डचा आहे सोप्यात सांगायचं झालं तर क्रेडिट कार्ड हे आपल्याला छोट्या कालावधीसाठी कर्ज देण्याचे काम करते
क्रेडिट कार्ड चे फायदे काय आहेत
- मित्रांनो क्रेडिट कार्डचे खास करून आर्थिक फायदा आहे म्हणजेच जर तुम्हाला एखादी वस्तू खरेदी करायची असेल परंतु तुमच्या खिशात पैसे नसेल तर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरून ती वस्तू कर्ज स्वरूपात खरेदी करू शकता व ते कर्ज तुम्ही नंतर फेडू शकता
- आणि आजच्या जगात क्रेडिट कार्डचा वापर हा खूप मोठ्या प्रमाणात होत आहे खास करून मोठमोठे बिजनेस मॅन व नोकरदार वर्ग क्रेडिट कार्डचा वापर करत आहे
- क्रेडिट कार्ड मुळे आपल्याकडे पैसे नसताना देखील आपण वस्तू खरेदी करू शकतो
- क्रेडिट कार्ड मुळे कोणत्याही प्रकारचे रोख रक्कम आपल्याजवळ बाळगण्याची गरज भासत नाही
- क्रेडिट कार्ड मुळे कोणतीही वस्तू आपण कर्ज स्वरूपात खरेदी करू शकतो