टॉप १०० बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Happy birthday wishes in Marathi sister

तुमची बहीण ही तुमच्या आयुष्यातील खूप महत्त्वाची व्यक्ती असते आई-वडिलांनंतर आपण आपल्या घरामध्ये कुणाला जीव लावला असेल तर ती म्हणजे आपली बहीण तर त्या लाडक्या बहिणीसाठी आज आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा खालील प्रमाणे देणार आहोत

Happy birthday wishes in Marathi sister

Happy birthday wishes in Marathi sister

  • प्रिय लाडकी बहीण तुझा आज वाढदिवस आणि या दिवशी गोड आठवणींनी तुझा दिवस भरून जावो, तुला आयुष्यात खूप प्रेम मिळो भरपूर आशीर्वाद मिळो तसेच भरपूर प्रगती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Dear beloved sister, today is your birthday and may this day be filled with sweet memories. May you receive lots of love in life, plenty of blessings and abundant progress – this is my prayer to God. Heartfelt birthday wishes to you.

  • माझी बहीण म्हणजे एक आईचा रूप आणि याच माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

My sister is like a mother’s form, and to this beloved sister of mine, heartfelt birthday wishes.

  • आयुष्यात आजचा दिवस म्हणजे माझ्या बहिणीचा दिवस कारण आज माझ्या लाडक्या बहिणीचा वाढदिवस तर माझ्या लाडक्या बहिणीचे सर्व स्वप्न पूर्ण व्हावीत हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो

In life, today is my sister’s day because today is my beloved sister’s birthday. I pray to God that all my dear sister’s dreams come true, and I give her heartfelt birthday wishes.

  • माझ्या लाडक्या बहिणी माझ्याकडून तुला खूप खूप प्रेम व खूप मनापासून शुभेच्छा तू नेहमीच खुश रहा व आमच्या कुटुंबात खास बनवून राहा हीच आमची संपत्ती आहे तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

My dear sister, from me to you, lots and lots of love and heartfelt wishes. May you always stay happy and remain special in our family – this is our wealth. Infinite birthday wishes to you.

  • हे बघ तू आहेस म्हणून आमचं घर उजळून आहे आणि तू आहेस म्हणून माझ्या आयुष्यात प्रेम आहे आणि अशीच तू आमच्या सोबत राहशील अशी प्रार्थना करतो माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Look, our house is bright because you are here, and there is love in my life because you are here. I pray that you will always stay with us like this. Heartfelt birthday wishes to my dear sister.

  • दीदी तू तुझ्या अनुभवाने विचाराने शिक्षणाने मला नेहमीच आयुष्यात मार्गदर्शन केले आहे व असच तू आयुष्यभर माझ्यासोबत राहा ही देवाकडे प्रार्थना करतो आणि माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो

Didi, you have always guided me in life with your experience, thoughts, and education. I pray to God that you stay with me throughout life, and I give my dear sister heartfelt birthday wishes.

  • दीदी तू माझ्या आयुष्यातील सल्लागार, तूच माझ्या आयुष्यातील शिक्षक, तूच माझ्या आयुष्यातील प्रेरणा आहे आणि आजच्या दिवशी तुझा वाढदिवस आहे त्यामुळे माझ्या लाडक्या बहिणीला माझ्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Didi, you are the advisor in my life, you are the teacher in my life, you are the inspiration in my life, and today is your birthday, so from me to my dear sister, heartfelt birthday wishes.

  • आपल्या सर्व कुटुंबाकडून माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुझी सगळी स्वप्न पूर्ण व्हावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो

From our entire family to my dear sister, heartfelt birthday wishes. I pray to God that all your dreams come true.

  • माझी लाडकी बहीण ही आमच्या कुटुंबातील एक महत्त्वाची व्यक्ती आहे व त्याच व्यक्तीचा आज वाढदिवस आहे तर तिला माझ्याकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

My dear sister is an important person in our family, and today is that person’s birthday, so from me to her, many many birthday wishes.

  • माझ्या लाडक्या बहिणीच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस सुखाचा समृद्धीचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो व आज तिचा वाढदिवस आहे म्हणून तिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो

I pray to God that every day in my dear sister’s life goes with happiness and prosperity, and because today is her birthday, I give her many many birthday wishes.

  • माझी लाडकी बहीण आज माझ्यासोबत नाही तरीपण ती तिच्या सासरी सुखात राहो तिला भरभरून प्रेम मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो व तिला आमच्या परिवाराकडून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो

My dear sister is not with me today, yet I pray to God that she lives happily in her in-laws’ house and receives abundant love. From our family, heartfelt heartfelt birthday wishes to her.

  • माझी लाडकी बहीण माझ्या आनंदाचा उगवता सूर्य आहे व त्याच सूर्याला माझ्याकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

My dear sister is the rising sun of my happiness, and to that sun, from me, many many birthday wishes.

  • माझ्या लाडक्या बहिणीला प्रत्येक स्वप्न साकार करण्याचं बळ दे व तिचं सर्व स्वप्न पूर्ण कर हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो व तिला माझ्याकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो

I pray to God to give my dear sister the strength to fulfill every dream and to fulfill all her dreams. And from me to her, many many birthday wishes.

  • आज माझ्या बहिणीचा वाढदिवस आहे केक पेक्षा गोड तो आहेस प्रत्येक सुखदुःखात तू माझ्यासोबत असते व अशीच कायम माझ्यासोबत राहा माझ्याकडून तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

Today is my sister’s birthday. You are sweeter than cake. You are with me in every happiness and sorrow, and please stay with me like this forever. From me to you, many many birthday wishes.

  • लहानपणी मस्ती करता करता कधी मोठे झालो कळलच नाही आईप्रमाणे माझ्यावर तू बहीण म्हणून प्रेम केलं व असंच कायम करत रहा आणि आज तुझा वाढदिवस आहे तर तुला माझ्याकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

While playing mischievously in childhood, we didn’t realize when we grew up. Like a mother, you loved me as a sister, and keep doing so always. Today is your birthday, so from me to you, many many birthday wishes.

  • आज माझ्या बहिणीचा वाढदिवस प्रिय लाडक्या बहिणी तू जाशील तिथे तुला खूप प्रेम मिळो आशीर्वाद मिळो व भरपूर आनंद मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो व तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो

Today is my sister’s birthday. Dear beloved sister, wherever you go, may you receive lots of love, blessings, and abundant happiness – this is my prayer to God, and I give you heartfelt birthday wishes.

  • तू सोबत असली तर हे आयुष्य खूप सुंदर आहे आणि तू सोबत नसली तरीही आयुष्य खूप कठीण आहे असं मला वाटतं त्यामुळे तू काय माझ्या सोबत राहा हीच देवाकडे मी प्रार्थना करतो व माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो

When you are with me, this life is very beautiful, and when you are not with me, life is very difficult – that’s what I feel. So I pray to God that you stay with me, and I give my dear sister heartfelt birthday wishes.

  • तू माझी फक्त बहीणच नाही तर तू माझी एक जिवलग मैत्रीण आहे एक प्रियसी एक साथीदार आहे ज्याला मी आयुष्यात कधी सोडू शकत नाही आणि तू पण मला आयुष्यात कधी सोडू नको हीच देवाकडे प्रार्थना करतो व आजच्या दिवशी तुझा वाढदिवस आहे तर तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो

You are not just my sister, but you are my close friend, a loved one, a companion whom I can never leave in life. And I pray to God that you also never leave me in life. Today is your birthday, so I give you many many birthday wishes.

  • वर्षातील एक दिवस खास तो म्हणजे माझ्या बहिणीचा वाढदिवस आज तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

One special day in the year is my sister’s birthday. Today, heartfelt birthday wishes to you.

  • गणपती बाप्पा आई तुळजाभवानी तुला उदंड आयुष्य देवो आणि तुझी सर्व स्वप्न पूर्ण करो आणि तू माझ्यासोबत साथ जन्मापर्यंत राहो अशी मी देवाकडे प्रार्थना करतो व माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो

May Ganpati Bappa and Mother Tuljabhavani give you a long life and fulfill all your dreams, and may you stay with me until the end of life – this is my prayer to God, and I give my dear sister heartfelt birthday wishes.

  • आज माझ्या लाडक्या बहिणीचा वाढदिवस तुला तुझ्या आयुष्यात जे हवं ते सर्व मिळो व कधीच आपलं नातं तुटायला नको ही देवाकडे प्रार्थना करतो व वाढदिवसाच्या तुला लाख लाख शुभेच्छा देतो

Today is my dear sister’s birthday. May you get everything you want in your life, and may our relationship never break – this is my prayer to God, and I give you millions of birthday wishes.

  • मी खूप भाग्यवान आहे की मला तुझ्यासारखी एक आईसारखी माया लावणारी बहीण आहे जी मला नेहमी समजून घेते आणि नेहमी माझ्यावर प्रेम करते व असंच तू माझ्यावर कायम प्रेम करत रहा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दीदी

I am very fortunate to have a sister like you who loves me like a mother, who always understands me and always loves me. Keep loving me like this forever. Heartfelt birthday wishes to you, Didi.

  • माझ्या गोड बहिणीला माझ्या काळजाच्या तुकड्याला वेड्यासारखं माझ्यावर प्रेम करणाऱ्या एक लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

To my sweet sister, to the piece of my heart, to the sister who loves me madly, heartfelt birthday wishes.

  • माझ्या आयुष्यात मला जर एखाद्या गोष्टीचा अभिमान असेल तर ती गोष्ट म्हणजे माझी बहीण ती माझ्यासाठी संपूर्ण जग आहे व त्याच जगाचा आज वाढदिवस म्हणजे माझ्या बहिणीचा वाढदिवस तर माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या आभाळ भरून शुभेच्छा

If there is one thing in my life that I am proud of, then that thing is my sister. She is the entire world for me, and today is the birthday of that world, meaning my sister’s birthday. So to my sister, sky-full of birthday wishes.

  • माझ्या लाडक्या बहिणीच्या चेहऱ्यावर नेहमी आनंद रावा नेहमी त्या आयुष्यात प्रगती करत राहावी सुखी समाधानी राहावी तू इतकी मोठी व्हावी की त्याचा अभिमान मला पण वाटावा अशी देवाकडे प्रार्थना करतो आणि तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो

May there always be happiness on my dear sister’s face, may she always progress in life, may she remain happy and content. May you become so great that I also feel proud of it – this is my prayer to God, and I give you many many birthday wishes.

Funny birthday wishes for sister in marathi

  • संपूर्ण जगात सर्वात जवळचं नातं म्हणजे आपल्या बहिण भावाचं नातं आणि या बहिण भावाच्या नात्यात जेवढं प्रेम असतं तेवढेच भांडण छोटे-छोट्या गोष्टीवरून खोड्या करणा मस्ती करणं अशा गोष्टी देखील असतात ह्या आपण लहानपणापासून करत आलो आहे आणि दीदी हे आपण आयुष्यभर असंच राहू अशी देवाकडे प्रार्थना करतो व माझ्याकडून तुला तुझ्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो

The closest relationship in the entire world is the relationship between siblings, and in this sibling relationship, there is as much love as there are quarrels over small things, playing pranks, having fun – these are things we have been doing since childhood. And Didi, I pray to God that we remain like this throughout life, and from me to you, many many wishes on your birthday.

  • माझं आणि माझ्या बहिणीचं नातं म्हणजे तुझं माझं जमेना आणि आम्हा दोघांना दोघांना वाचून करमेना एवढं आमचं जवळचं नातं आहे की हे नातं कधीच तुटायला नाही पाहिजे व आयुष्यभर आम्ही असंच हसत खेळत राहायला पाहिजे माझ्या लाडक्या बहिणीचा आज वाढदिवस आहे तर तिला खूप खूप शुभेच्छा

My relationship with my sister is like we can’t get along with each other, yet we can’t do without each other. Our relationship is so close that it should never break, and we should remain laughing and playing like this throughout life. Today is my dear sister’s birthday, so many many wishes to her.

  • जिला मी वेडी पागल तुला काही कळत नाही अशा गोष्टींनी सारखा चिडवत असतो तिचाच आज वाढदिवस आहे माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

The one whom I constantly tease by saying “crazy, you don’t understand anything” – today is her birthday. Many many birthday wishes to my dear sister.

  • माझ्या घरातील माझी सर्व कांड लपवून ठेवणाऱ्या माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Heartfelt birthday wishes to my dear sister who hides all my mischief from our home.

  • मी माझ्या आयुष्यात सर्वात जास्त कोणाशी भांडलो असेल तर ती म्हणजे माझी बहीण आणि त्याच भांडखोर बहिणीचा आज वाढदिवस आहे तर तिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

If I have quarreled with anyone the most in my life, it’s my sister, and today is that quarrelsome sister’s birthday, so many many birthday wishes to her.

  • माझ्यावर किती भांडून सतत माझ्यावर प्रेम दाखवणारी माझ्या काही गोष्टी घरात लपून माझी साथ देणारी माझी लाडकी बहीण व त्याच बहिणीचा आज वाढदिवस आहे तर तिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

No matter how much she quarrels with me, she constantly shows love for me, hides some of my things at home, and supports me – my dear sister. Today is that sister’s birthday, so many many birthday wishes to her.

  • माझ्यावर रागावणार चिडणार प्रेम करणार माझ्या आयुष्यातील मार्गदर्शक म्हणजे माझी लाडकी बहीण तर तिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

The one who will get angry at me, get annoyed, love me, the guide in my life is my dear sister, so many many birthday wishes to her.

  • लोकांमध्ये माझ्याकडे रागाने पाहणाऱ्या चूक केली तर मला मारणाऱ्या व रडलो तर मला प्रेमाने जवळ घेणाऱ्या माझ्या बहिणीचा आज वाढदिवस तर तिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

The one who looks at me with anger in front of people, beats me when I make a mistake, and hugs me lovingly when I cry – today is my sister’s birthday, so many many birthday wishes to her.

heart touching birthday wishes for sister in marathi

  • मी स्वतःला खूप नशीबवान समजतो की मला तुझ्यासारखी एक बहीण आहे जी मला प्रत्येक वाईट काळात समजून घेते व माझ्यावर खूप प्रेम करते तर तुझा आज वाढदिवस आहे तर माझ्याकडून माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

I consider myself very fortunate that I have a sister like you who understands me in every difficult time and loves me a lot. Today is your birthday, so from me to my dear sister, many many birthday wishes.

  • माझा स्वभाव चांगला आहे तर तो फक्त माझ्या बहिणीमुळे कारण की मला माझ्या बहिणीने खूप चांगलं वागायला शिकवलं आहे समाजात लोकांना मदत कशी करायची असे सगळ्या गोष्टी मी माझ्या बहिणीकडून शिकलो आहे तर त्याच बहिणीचा आज वाढदिवस तर तिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

If my nature is good, it’s only because of my sister, because my sister has taught me to behave very well. How to help people in society – all these things I have learned from my sister. Today is that sister’s birthday, so many many birthday wishes to her.

  • माझ्या आयुष्यातील सर्वात बेस्ट व्यक्ती म्हणजे माझी बहीण तर तिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

The best person in my life is my sister, so many many birthday wishes to her.

  • प्रत्येकाच्या आयुष्यात बहीण ही व्यक्ती नसतो पण ज्याच्या आयुष्यात बहीण ही व्यक्ती असतो तो व्यक्ती खूप नशीबवान व्यक्ती असतो तर माझ्या आयुष्यात असणाऱ्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Not everyone has a sister in their life, but the person who has a sister in their life is a very fortunate person. So heartfelt birthday wishes to the sister in my life.

  • माझी बहीण दिसायला जरी सुंदर नसली पण मनाने ती खूप सुंदर आहे विचारांनी खूप मोठी आहे व स्वभावाने खूप प्रेमळ आहे व ती अशीच राहू ही देवाकडे प्रार्थना करतो व तिला वाढदिवसाच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देतो

Even if my sister doesn’t look beautiful, she is very beautiful at heart, great in thoughts, and very loving by nature. I pray to God that she remains like this, and from me to her, many many birthday wishes.

  • प्रत्येकाच्या आयुष्यात बहीण असते ती छोटी बहिण असो किंवा मोठी बहीण असो तिला नेहमी आपल्यावर प्रेम असतं प्रत्येक वाईट वेळेत ती आपल्या सोबत असते व त्याच माझ्या लाडक्या बहिणीचा आज वाढदिवस आहे तर तिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

Everyone has a sister in their life, whether a younger sister or an elder sister. She always loves us and is with us in every bad time. Today is my dear sister’s birthday, so many many birthday wishes to her.

  • माझं मागच्या जन्मी काहीतरी पुण्य असेल ज्याचं फळ मला या जन्मी तुझा भाऊ म्हणून मिळालं माझी लाडकी बहीण ही माझ्या आयुष्यातील खूप महत्त्वाची व्यक्ती आहे व त्याच व्यक्तीचा आज वाढदिवस आहे तर माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

I must have done some good deed in my previous life, the reward of which I got in this life as your brother. My dear sister is a very important person in my life, and today is that person’s birthday, so heartfelt birthday wishes to my dear sister.

  • माझी बहीण माझ्या आयुष्यातील अशा प्रकाश आहे जो मला दिवस रात्र चांगली वाट दाखवत असतो व त्याच प्रकाशाचा म्हणजेच माझ्या बहिणीचा आज वाढदिवस तर तिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

My sister is such a light in my life that shows me the right path day and night, and today is the birthday of that light, meaning my sister, so many many birthday wishes to her.

  • माझ्या आयुष्यातील प्रत्येक जखमेचं औषध तू आहेस माझ्या आयुष्यातील सुख तू आहेस काय सांगू ताई तुला तू माझ्या आयुष्यातील सगळ्यात खास व्यक्ती आहेस तर तुझा आज वाढदिवस तर तुला वाढदिवसाच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा

You are the medicine for every wound in my life, you are the happiness in my life. What can I tell you, Tai, you are the most special person in my life. Today is your birthday, so from me to you, many many birthday wishes.

  • ताई तुझा वाढदिवसानिमित्त तुला हवं ते मिळो कधीच कोणत्या गोष्टीची कमी न पडो व तू नेहमी आनंदात राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो व तुला वाढदिवसाच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देतो

Tai, on the occasion of your birthday, may you get whatever you want, may you never lack anything, and may you always stay happy – this is my prayer to God, and from me to you, many many birthday wishes.

बहिणीच्या वाढदिवसासाठी १० कविता

१. आठवणींचे पाऊस

जेव्हा आठवतो लहानपण 

डोळ्यांत येते पाणी 

हातात हात घालून धावणे 

ती सोनेरी क्षणे ताई 

वाढदिवसी तुझा आज 

जिवापाड शुभेच्छा तुला देतो मी ताई 

२. माझा आधार

जेव्हा हरलो मी आयुष्यात 

 तेव्हा उचललं तू मला 

कधी न सांगता, कधी न मागता

 दिलं तू प्रेम आणि माया  मला 

ताई, तुझ्या वाढदिवशी 

माझं सर्वस्व अर्पण तुला

३. मायेचा शब्द

‘ताई’ म्हणजे काय तर..

अनंत प्रेमाचा सागर ..

माझ्या दु:खात रडणारी 

माझ्या सुखात हसणारी 

माझी लाडकी ताई 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

४. हृदयातील दिवा

अंधाऱ्या वाटेवर 

तूच माझा उजेड ताई 

जीवनाच्या वळणावर 

तूच माझा साथीदार ताई 

वाढदिवस तुझा आज 

खुप खुश आज मी 

५. जिवाभावाची

सगळ्यांपेक्षा जास्त आहे 

माझे प्रेम तुझ्यासाठी ताई 

जीव देईन पण तुला 

दु:ख येऊ देणार नाही ताई 

 ताई, तुझ्या वाढदिवशी 

तुला खुप खुप शुभेच्छा


Leave a Comment