प्रत्येकाला स्टेटस टाकायला आवडतं त्यासाठी रात्री झोपताना स्टेटसला टाकण्यासाठी खाली एकूण पन्नास शुभ रात्री स्टेटस दिले आहेत ते वाचून तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही स्टेटस टाकू शकता.

- “ रात्र फक्त त्या लोकांसाठी मोठी असते जी लोक फक्त स्वप्नच पाहतात पण प्रत्यक्षात जी लोक काम करतात त्यांच्यासाठी दिवस मोठा असतो ” शुभ रात्री
- “ आपली चांगली गोष्ट ही सुगंधासारखी असते ती लगेच पसरते आणि त्या गोष्टीला लोकांची वाईट नजर लागते ” शुभ रात्री
- “आयुष्यात जर पुढे जायचं असेल तर सगळ्यांना माफ करायला शिका ” शुभ रात्री
- “ गरीबाची मदत करणे ही खूप छान भावना आहे ही भावना काही लोकांमध्येच असते आणि जर ती तुमच्यात असेल तर तुम्ही एक चांगले व्यक्ती आहात ” शुभ रात्री
- “ आयुष्यात कोणताच व्यक्ती चांगला नसतो त्याच्यात काही ना काही दोष नक्कीच असतो ” शुभ रात्री
- “ रात्री झोपताना चांगल्या सकारात्मक विचाराने झोपा व सकाळी उठताना चांगल्या ध्येयाने उठा नक्कीच तुमची स्वप्न पूर्ण होतील ” शुभ रात्री
- “ जी माणसं रात्रभर घासतात तीच माणसं सूर्याच्या प्रकाशात चमकतात ” शुभ रात्री
- “ तुमच्या आयुष्यातील एक चांगला बदल तुमच आयुष्य बदलू शकतो ” शुभ रात्री
- “ ज्याचे कष्ट रात्र रात्र जागून संपते त्याचे यश सूर्यासारखे चमकते ” शुभ रात्री
- “ कुणाचंही वाईट केल्याने स्वतःचही वाईट होतं ” शुभ रात्री
- “ आयुष्य तेव्हाच सुखी आहे जेव्हा पावलोपावली तू माझ्यासोबत आहे ” शुभ रात्री
- “ लोकांना झोप रात्री मुळे येत नाही तर मोबाईलचं नेट बंद केल्यामुळे येते ”
- “विचार करून ध्येय सोडू नका उद्याचा दिवस आजच्या दिवसापेक्षा चांगला असेल” शुभ रात्री
- “नेहमी हसत राहिल्याने आरोग्य तर चांगले राहतेच पण लोकांची पहण्याची नजर देखील चांगलीच राहते” शुभ रात्री
- “खरी स्वप्ने तीच असतात जी रात्रभर आपल्याला जागवतात ती नाही जी झोपताना आठवतात”
- “माणसाला वेळ हसवते वेळ रडवते पण तीच वेळ माणसाला खरी वाट दाखवते त्यामुळे वेळेकडून माणसाने शिकावं.” शुभ रात्री
- “काही नात्यांची किंमत करता येत नाही ती नाते जगा वेगळी असतात जशी अनमोल नाती” शुभ रात्री
- “आयुष्यात कितीही संकटे असली तरी नेहमी स्वतःवर विश्वास ठेवायचा व हसत जगायचं कारण एक हसणं सुद्धा खूप काही करण्याचे बळ देतं “ शुभ रात्री
- “गुलाबाचे फुल पकडण्यासाठी जसे हाताला काटे लागतात त्याचप्रमाणे चांगली गोष्ट पकडण्यासाठी वाईट गोष्टीचा सामना करावा लागतो ” शुभ रात्री
- “माणसाला दोनच गोष्टी चांगलं शिकवतात एक म्हणजे वाईट वेळ व दुसरा म्हणजे वाईट वेळेत साथ सोडलेली माणसं” शुभ रात्री
- “आकाशाचा कलर आहे वाईट दिवसाचा मग तो ब्राईट तुम्हाला सगळ्यांना गुड नाईट”
- “ दिवस असो किंवा रात्र आठवण त्यांनाच येते जे तुम्हाला आपलं समजतात ” शुभ रात्री
- “ आयुष्यात पैसा कमावणाऱ्या माणसापेक्षा चांगला स्वभाव कमावणारी माणसं खूप आनंदी राहतात ” शुभ रात्री
- “अचानक आलेला पाऊस आणि अचानक आलेला आनंद थोड्यापुरतं का होईना मन शांत करून जातं” शुभ रात्री
- “स्वतःसाठी जगा इतकं आयुष्य कमी पडेल आणि हसा इतकं की आनंद कमी पडेल” शुभ रात्री
- “छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात की जे तुमच्या वाईट वेळेत सोबत असतात त्यांची साथ तुम्ही कधी सोडू नका” शुभ रात्री
- “सगळ्या गोष्टी शब्दात सांगता येत नाही माणूस आपल असेल तर आपल्या भावनांमधून देखील त्याला कळतं” शुभ रात्री
- कामात दमलेल्या माणसाला कधी आपल्या माणसासाठी वेळ देता येत नाही हेच कष्टाचं फळ आहे शुभ रात्री
- “आपला वेळ जर आपण स्वतःला घडवण्यात घालवला तर दुसऱ्याचा विचार करण्याची वेळ आपल्यावर कधीच येणार नाही” शुभ रात्री
- “दान धर्म करणाऱ्या माणसाला आयुष्यात कधीच कशाची कमी पडत नाही हेच या दुनियेचा सत्य आहे” शुभ रात्री
- “चांगल्या व्यक्तीच्या मागं चांगली माणसं उभे राहतात व वाईट व्यक्तीच्या मागं वाईट माणसं उभे राहतात मग तुम्ही ठरवा तुम्ही चांगले आहेत की वाईट” शुभरात्री
- “गेलेल्या माणसासाठी आपला आयुष्य बरबाद करण्यापेक्षा समोर आलेल्या क्षणातून भरभरून जगून घ्या “ शुभ रात्री
- “वेळ आणि माणसं कधी पण धोका देतील त्यामुळे आपण आपल्यासाठी लढायला शिका व स्वतःचा मार्ग स्वतः शोधायला शिका” शुभ रात्री
- “एखादी गोष्ट जेवढी पकडून बसाल तेवढा त्रास तुम्हालाच होईल त्यामुळे काही गोष्टी तेव्हा सोडून दिलेला कधी पण चांगले” शुभ रात्री
- “सुख दुःखात देवाला पाठवण्याचा हक्क त्यांनाच असतो ज्यांचे कर्म चांगले असतात जर आपण वाईट कर्म करून देवाला आठवत असेल तर देव तुम्हाला कधीच पावणार नाही ” शुभ रात्री
- “प्रत्येक रात्र आपल्याला नवीन स्वप्न पाहण्याची संधी देते व प्रत्येक दिवस आपल्याला ते स्वप्न साकार करण्याची संधी देते त्यामुळे प्रत्येकाने योग्य त्यावेळी कष्ट केले पाहिजे” शुभ रात्री
- “आयुष्यात अशक्य असं काहीच नाही फक्त स्वतःवर विश्वास व ध्येय सातत्य आपल्या कष्टात हवं त्यानेच माणूस पुढे जातो” शुभ रात्री
- “अपयश हे यशाचं पहिलं पाऊल असतं” शुभ रात्री
- “आयुष्यात संकटे येतातच पण आपण त्या संकटांना कसे सामोरे जातो हेच खरं आयुष्य आहे त्यामुळे वाईट काळात स्वतःची साथ सोडू नका” शुभ रात्री
- “कधी कधी मनात विचार येतात की अजून लढायचं तरी किती पण कधी कधी असं पण वाटतं की आपण थांबलो तर हरलो त्यामुळे जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही तोपर्यंत मेहनत करा” शुभ रात्री
- “ मराठी माणूस हा कष्टाने मोठा झालेला माणूस आहे त्यामुळे आजचा दिवस संपला म्हणून विचार करण्यापेक्षा उद्याचा दिवस नवीन आशा घेऊन येईल याचा विचार करा ” शुभ रात्री
- “ शेतात पिकाची व आयुष्यात स्वतःच्या स्वप्नांची जोपासना करा एक ना एक दिवस फळ नक्की मिळेल ” शुभ रात्री
- “ जे मिळाले त्याचा आभार माना व जे मिळवायच आहे त्याच्यासाठी कष्ट करा “ शुभ रात्री
- “चूक झाली म्हणून नाराज होऊ नका त्यात चुकीतून शिकावं पुढे जा आजचा दिवस विसरा आणि उद्या नव्याने सुरू करा” शुभ रात्री
- “जसं शिवाजी महाराजांनी स्वतःच साम्राज्य स्थापन केलं तसा आपण देखील आपल्या आयुष्याचे साम्राज्य स्थापन करू शकतो फक्त स्वतःवर विश्वास असायला पाहिजे” शुभ रात्री
- “ जेवढी काळजी तुम्ही इतरांचे करतात तेवढीच काळजी तुम्ही स्वतःची करा कारण की स्वतःवर वेळ आल्यावर कोण कोणाच्या मदतीला येत नाही “ शुभरात्री
- “ जसं आपलं शेत पिका शिवाय सुन्न असतं तसंच आपलं आयुष्य स्वप्नां शिवाय रिकाम असतं ” शुभ रात्री
- “गावाकडच्या अंथरुणात बसून आकाशातील ताऱ्यांकडे बघत केलेल्या गप्पा अजूनही कानात गुंजतात” शुभ रात्री
- “शहराच्या धावपळीत कधीकधी गावाकडच्या पारावर बसून खेळलेले पत्ते आणि केलेल्या गप्पा यांची आठवण काढत अजूनही शांत झोप लागते” शुभ रात्री
- “एक वारुळ उभा करायला किती माती लागली हे जसं मुंग्यांना माहीत असतं तसंच एक स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण किती कष्ट घेतले हे स्वतःलाच माहीत असतं” शुभ रात्री
- “ नाव ठेवणाऱ्या तोंडापेक्षा काम करणाऱ्या हात कधी पण श्रेष्ठ असतात “ शुभ रात्री