कोण होणार राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष | sharad pawar news

अवघ्या महाराष्ट्र राज्यात नव्हे तर संपूर्ण भारत देशाच्या राजकारणावर एक विचारांचा ठसा उमटवणारे जेष्ठ नेते तसेच शेतकऱ्यांचे आवडते नेते म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अखेरखार वयाच्या 82 व्या वर्षी पक्षातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आणि 2 मे 2023 रोजी अखेर कार पवार साहेब पक्षातून निवृत्त झाले.

महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार एक असं नेतृत्व होतं की कोणत्याही नेत्याला कधी कळलच नाही की शरद पवारांच्या मनामध्ये नेमक काय चालत ते निवडणुकीत असू देत किंवा इतर राजकीय गोष्टींमध्ये असूदेत त्याचप्रमाणे निवृत्त होण्याचे देखील कोणत्याही नेत्याला किंवा कार्यकर्त्याला काहीच माहिती नव्हतं साहेबांनी अचानक सर्वांना बोलवून सर्वांन पुढे निवृत्त होण्याची घोषणा केली. आणि हे ऐकून प्रत्येक नेत्याच्या आणि सर्व शेतकरी मित्रांच्या तसेच जवळच्या कार्यकर्त्यांच्या डोळ्यात पाणी देखील आलं कारण की असा नेता पुन्हा महाराष्ट्राला किंवा देशाला लागणं शक्य नव्हतं पवारांनी अचानक केलेली निवृत्तीची घोषणा कोणत्याही कार्यकर्त्यांना पटली नाही कार्यकर्त्यांच्या भावनेत हेच दिसून येत होतं की काही करा पण साहेब आम्हाला सोडून असं जाऊ नका यामध्ये जे विरोधी पक्ष नेते होते अजित पवार प्रफुल पटेल यांनी देखील कार्यकर्त्यांना पूर्णपणे समजावण्याचा प्रयत्न देखील केला परंतु जेवढे साहेबांचे आपण कट्टर कार्यकर्ते म्हणू शकतो ते सर्व कार्यकर्ते त्यांच्या साहेबांनी निर्णय मागे घ्यावा या भूमिकेवर ठाम उभे राहिले. त्यामुळे ज्या ठिकाणी शरद पवार यांनी निवृत्त होण्याची घोषणा केली म्हणजेच यशवंतराव चव्हाण केंद्रामध्ये त्या ठिकाणी कार्यकर्त्यांची खूप प्रमाणात गर्दी वाढायला लागले ज्यावेळेस साहेब केंद्रामधून बाहेर पडले तर तेव्हा असंख्य कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर झेप घेतली काहीतर त्यांच्या गाडी पुढे देखील झोपले त्यामुळे हे सर्व हाताळण्यास पोलिसांना देखील कसरत घ्यावी लागली.

पवार साहेबांच शेवटच अध्यक्ष पदाच भाषण

निवृत्त होण्याच्या वेळेस साहेब म्हणतात की अवघ्या साठ वर्षापासून माझ्या लाडक्या महाराष्ट्रातून मला खूप प्रेम आणि एक खंबीर साथ हे मिळत आलेली आहे ही साथ आणि प्रेम मी माझ्या जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत देखील विसरू शकत नाही. लहानपणापासून मला समाजामध्ये वावरण्यास किंवा लोकांचे लोकांपर्यंत जाऊन प्रश्न सोडवण्यास आवडायचे आणि जेव्हा मी राजकारणात आलो तेव्हा लोकांना देखील माझा स्वभाव माझे विचार काम करणे हे आवडू लागले खास करून माझ्या शेतकरी राजाने मला स्वतःच्या मुलाप्रमाणे जवळ करून घेतलं त्यामुळे मी सर्व नागरिकांच्या भेटीसाठी किंवा त्यांच्या कार्यक्रमात सभांमध्ये समारंभामध्ये जाऊन मी त्यांच्या कुटुंबातील एक हिस्सा आहे असं दाखवून त्यांच्यात नेहमी सामील व्हायला मला आवडायचं. त्यामुळे असा विचार करू नका की मी निवृत्त झालो म्हणून मी तुमच्या कोणत्याही समस्या सोडवणार नाही किंवा तुमच्या सुखदुःखात हाजीर राहणार नाही. त्यामुळे तुम्हाला जेव्हापण माझ्याशी सव्वाद साधायचा असेल तेव्हा तुम्ही माझ्या भेटीसाठी येऊ शकता मी नेहमी तुम्हाला समजून घेऊन तुमचे जे प्रश्न आहेत ते सरकार पुढे मांडण्यासाठी नेहमी तुमच्यापुढे मी असणार आहे.

एवढं मात्र लक्षात ठेवा की मी तुमच्यासोबत होतो आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत कायम राहणार.

– शरद पवार

साहेबांचा निवृत्त होण्याचा निर्णय ऐकताच काही नेत्यांची व कार्यकर्त्यांची तर बोलतीच बंद झाली सर्वांनी साहेबांकडे जाण्यास सुरुवात केली त्यामध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील अतिशय भावुक होऊन बोलतात की महाराष्ट्र राज्यात नव्हे तर सपूर्ण भारत देशात राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाची जी ओळख आहे ती ओळख फक्त एका व्यक्तीमुळे आहे ते म्हणजे आदरणीय शरद पवार साहेब त्यामुळे जर साहेबच पक्षातून निवृत्त होत असतील तर आम्ही या पक्षात राहून काहीच उपयोग नाही साहेबांनी आमचे देखील राजीनामे स्वीकारून घ्यावे तुम्ही थांबणार असाल तर आम्ही देखील थांबतो परंतु तुम्ही जाणार असाल तर आम्ही देखील जातो पक्ष तुम्हाला ज्याच्या हातात द्यायचा आहे त्याच्या हातात तुम्ही देऊ शकता

पवार यांच कार्यकर्त्यांना आव्हान

जेव्हा साहेबांनी यशवंतराव चव्हाण सभागृहात निवृत्त होण्याची घोषणा केली आणि त्यानंतर ते सिल्वर ओके या निवासस्थानी जाण्यास निघाले.ज्या ठिकाणी साहेबांनी निवृत्त होण्याची घोषणा केली म्हणजेच यशवंतराव चव्हाण केंद्रामध्ये त्या ठिकाणी कार्यकर्त्यांची खूप प्रमाणात गर्दी वाढायला लागली. ज्यावेळेस साहेब केंद्रामधून बाहेर पडले तर तेव्हा असंख्य कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर झेप घेतली,काहीतर त्यांच्या गाडी पुढे देखील झोपले त्यामुळे हे सर्व हाताळण्यास पोलिसांना देखील कसरत घ्यावी लागली.हे सर्व पाहून साहेब अजित पवारांकडे एक निरोप देतात की कार्यकर्त्यांच प्रेम आणि निष्ठा यावर मी विचार करीन मला अजून दोन ते तीन दिवस द्या असा निरोप शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला हा निरोप ऐकून कार्यकर्त्यांनी आंदोलन थांबवले आणि तिथे त्यानंतर गर्दी कमी झाली.

कोण होणार राष्ट्रवादी पक्षाचा अध्यक्ष

राजीनाम्याच्या निर्णयावर पुन्हा विचार करण्यासाठी शरद पवार यांनी कार्यकर्त्यांकडे अजून दोन तीन दिवस मागितले असले तरी आत्ता संपूर्ण महाराष्ट्राला याचीच काळजी पडली आहे की जर साहेबांनी राजीनामा मागे घेतला नाही तर महाराष्ट्र राष्ट्रवादी पक्षाचा नवीन अध्यक्ष कोण होईल या विषयावर पवारांची व अनेक नेत्यांची साहेबांच्या सिल्वर ओक या घरी चर्चा चालू आहे जेव्हा साहेबांनी राजीनामा दिला तेव्हा पक्षाच्या नवीन अध्यक्ष साठी समिती देखील नेमण्यात आली त्यामध्ये दिलीप वळसे पाटील सुप्रिया सुळे अजित पवार जयंत पाटील छगन भुजबळ अशा नेत्यांचा समावेश केला आहे आणि ही सर्व समिती नवीन अध्यक्षाच्या निवडीबाबत निर्णय घेईल हे देखील साहेबांनी स्पष्ट केल. परंतु आत्ता जर पक्षाचं आपण वातावरण पाहिलं तर साहेबांची कन्या म्हणजे सुप्रिया सुळे यांच राष्ट्रीय अध्यक्ष होण्याची शक्यता जास्त वर्तवली जात आहे. परंतु यामध्ये नक्कीच पक्षावर कोणाचा ताबा असायला पाहिजे यावर दोन भावंडात म्हणजेच शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात थोडाफार तरी संघर्ष निर्माण होऊ शकतो असं देखील वर्तवलं जात आहे आणि या संघर्षातून पुढे त्यांचे कार्यकर्ते देखील विभागले जाऊ शकतात असे देखील वातावरण निर्माण होऊ शकतो अशा बाबतीत अजित पवार कोणते पाऊल उचलतील हे अजून देखील कोणाला कळले नाही
जयंत पाटील छगन भुजबळ दिलीप वळसे पाटील सुनील तटकरे अशा लोकप्रिय नेत्यांना हाती घेऊन साहेबांनी राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली होती यामधील काही नेत्यांचे एकमेकांसोबत पटत देखील नव्हते परंतु साहेबांच्या नेतृत्वाखाली ते सर्व नेते एकत्र राहिले त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला आता एकच प्रश्न पडला आहे की येणाऱ्या काळात राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी कोणत्या नेत्याचे किंवा कोणत्या व्यक्तीचे नाव पुढे येईल आणि काही नेत्यांचे असे म्हणणे आहे की जर सुप्रिया सुळे यांची निवड अध्यक्ष पदासाठी झाली तर सर्वांचा यासाठी पाठिंबा राहील शिवाय पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून देखील जनतेकडून त्यांना चांगला पाठिंबा मिळू शकतो परंतु जर सुप्रिया सुळे या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या तरी राज्याच्या मुख्यमंत्री पदासाठी अजित पवार यांचे नाव पुढे घेण्यात येईल अशी देखील शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे पक्षाच्या अध्यक्ष कोण होईल यावर सर्वांचीच नजर लागली आहे.

साहेबांनी जो निर्णय घेतला आहे तो निर्णय अजून ठाम निर्णय नाही त्यामुळे कोणीही साहेब निवृत्त झाले असे म्हणू नये

– नरहरी झिरवळ

शरद पवार निवृत्त झाले हे पाहून नारायण राणे यांनी सोशल मीडियावर ट्विटर वरती असे लिहिले की माननीय शरद पवार साहेब आपण राजकारणातही हवेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी सुद्धा हवेत.

– नारायण राणे

Leave a Comment