वेखंड चे फायदे व तोटे काय आहेत

मित्रांनो वेखंड हे एक जगामधील पूर्वीपासून वापरण्यात येणार एक औषधी वनस्पती आहे. आणि ही वनस्पती लहान मुलांचे व मोठ्या माणसांचे असंख्य आजार बरे करण्यासाठी एक फायदेशीर वनस्पती आहे त्यामुळे आपण खलील आजीच्या पण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत की वेखंड चे फायदे व तोटे काय आहेत.

वेखंड चे फायदे

मित्रांनो वेखंड ही आयुर्वेदिक वनस्पती आहे जी भारत देशामध्ये खूप जास्त प्रमाणात आढळून येते व या वनस्पतीचे असंख्य आरोग्यासाठी फायदे आहेत ते आपण खालील माहितीतून पाहणार आहोत.

  • सर्व प्रथम वेखंडे चे फायदे म्हणजे जर एखाद्याला पोटाचा त्रास असेल म्हणजेच की भूक न लागणे,तसेच पोटात कळ येणे,पोट दुखणे व इतर असंख्य पोटाचे विकार बरे करण्यास वेखंड हे मदत करते
  • तसेच एखाद्या व्यक्तीला किंवा लहान मुलाला सर्दी झाली असेल किंवा सर्दीचा त्रास असेल तर तो सर्दीचा आजार देखील वेखंड खाल्याने बरा होतो
  • तसेच याच बरोबर कॅन्सर सारख्या मोठ्या आजारावरती देखील वेखंड हे परिणाम कारक आहे म्हणजेच एखाद्याला जर कॅन्सर ची गाठ आली असेल तर त्या काठावरती वेखंड चोरून लावल्यास किंवा वेखंड खाल्ल्यास अवघ्या 45 दिवसात ते पाठ बरी होण्यास वेखंड हे मदत करते
  • यानंतर एखाद्या व्यक्तीला जर आकडी नावाचा आजार असेल तर तो देखील आजार वेखंड खाल्ल्याने बरा होऊ शकतो
  • यानंतर आपले जर डोके दुखत असेल तरी घरगुती आयुर्वेदिक उपाय म्हणून गरम पाण्यात वेखंड उगळून ते पाणी थोडं कोमट करून तुम्ही तुमच्या डोक्याला किंवा कपाळाला लावूण नक्कीच डोक्याला आराम मिळतो
  • तसेच आपल्या घरात जर लहान बाळ असेल आणि त्या बाळाला निरोगी ठेवायचं असेल तर आपण बाळाच्या आंघोळीच्या नंतर जर वेखंडाची पूड बाळाच्या छातीवर किंवा काखेत लावल्यास बाळ हे निरोगी राहते
  • यानंतर जर आपल्याला पित्ताचा त्रास असेल आणि उलटी होण्यास त्रास होत असेल तर तुम्ही 2 ग्रॅम वेखंड व थोडी मीठ कोमट पाण्यात घेऊन पिल्याने लगेच तुम्हाला उलटी होऊन जाईल व तुमचे पित्त पडून जाईल
  • यानंतर वेखंड हे तुमचा बसलेला आवाज वाढवण्यासाठी किंवा जर तुम्हाला सतत खोकल्याचा त्रास असेल किंवा घशाचा त्रास असेल तर तो देखील वेखंड हे बरे करण्यास परिणाम करत आहे
  • यानंतर मित्रांनो जर आपला सतत कान वाहत असेल किंवा कानातून सतत पु येत असेल तर तुम्ही 2 ग्रॅम वेखंड घेऊन त्यामध्ये 2 ग्रॅम कापूर टाकून आणि थोडेशे तिळाचे तेल यानंतर खोबऱ्याच्या तेलामध्ये उकळून गाळून घेऊन थंड झाल्यानंतर दररोज कानामध्ये झोपताना दोन दोन थेंब टाकायचे आहेत ज्याने आपला कानाचा आजार बरा होईल
  • तसेच वेखंड हे घरातील सर्व उंदीर किंवा इतर घटक पळवून लावण्यास देखील मदत करते. आपण जर मूठभर विरखंड घरामध्ये जाळली तर त्या धुराचा त्रास या सर्वांना होतो व ते आपले घर सोडून निघून जाता
  • यानंतर जर एखादा व्यक्ती बेशुद्ध पडला असेल आणि त्याला शुद्धीवर आणायचं असेल तर तुम्ही वेखंड घेऊन त्याच्या नाका समोर धरून वेखंडाचा वास त्याला दिला तर तो व्यक्ती खूप पटकन शुद्धीवर येतो

लहान मुलांसाठी वेखंड चे फायदे

  • मित्रांनो आपण पाहत असतो की लहान मुलांना भूक न लागन्याचा त्रास खूप होत असतो तर तो कमी करण्यासाठी एक चिमुट वेखंड पुड अर्धा चमच्या मधात मिसळून जर बाळाला चारले तर त्याची भूक वाढण्यास मदत होते
  • यानंतर जर लहान मुलाला पोट दुखण्याचा त्रास होत असेल तर दोन चिमूट वेखंडाची पुड,अर्धा कप ताक व एक चिमूट मिठाचा खडा टाकून घेतलं तर पोट दुखायचं कमी होतं
  • यानंतर जर काही खाल्ल्याने शरीरामध्ये पोटामध्ये जंत झाले असतील तर ते देखील दूर करण्यास वेखंड हे मदत करते त्यासाठी तुम्हाला पाव कप पाण्यामध्ये दोन चिमूट वेखंड पुड टाकून घेतलं तर जंत नष्ट होण्यास मदत होते
  • यानंतर वेखंड हे लहान मुलांची बुद्धी वाढवण्यास देखील मदत करते त्यासाठी तुम्ही लहान मुलांना वेखंड हे चाटण करण्यासाठी देऊ शकता
  • तसेच तुम्ही जर लहान मुलांच्या छातीवर किंवा काखेत विखंड उघडून चोळल्याने त्यांचे शरीर हे निरोगी राहते
  • तसेच असंख्य लहान मुलांच्या सर्दी ताप खोकला कफ डोकेदुखी अशा आजारांवरती वेखंड हे एक गुणकार आयुर्वेदिक औषध आहे

वेखंड चे तोटे

  • मित्रांनो वेखंड ही एक आयुर्वेदिक नैसर्गिक वनस्पती असल्यामुळे तिचे फारसे काही तोटे नाही परंतु जेव्हा आपण वेखंड या वनस्पतीचा वापर आपल्या शरीरावरील आजार बरे करण्यासाठी करतो तेव्हा आपण वैखंड या वनस्पतीची पुरेपूर माहिती घेऊन ही वनस्पती कोणत्या आजारावरती उपाय कारक आहे या संबंधित माहिती घेऊन जो आजार आपल्याला झाला असेल आपण त्या आजारावर या वनस्पतीच्या मदतीने उपचार करा

अन्यथा या वनस्पतीमुळे तुम्हाला त्रास देखील होऊ शकतो त्यामुळे या वनस्पतीचा वापर करण्याआधी एखाद्या आयुर्वेदिक तज्ञाची भेट घेऊन तुमच्या आजाराविषयी माहिती सांगून या वनस्पतीचा योग्यपणे वापर  आपण केला पाहिजे

FAQ

वेखंड म्हणजे काय

वेखंड ही एक आयुर्वेदिक वनस्पती आहे जी असंख्य आजाराला बरे करण्यास मदत करते ही आपल्याला बाजारामध्ये वेखंड या नावाने एखाद्या झाडाच्या खोडाचे सुके तुकडे स्वरूपात मिळते

वेखंड कोणत्या आजारावर मात करते

वेखंड ही वनस्पती कॅन्सर गाठ,सर्दी,ताप,खोकला,पोटदुखी अशा प्रकारच्या आजारावरती मात करण्यास मदत करते

वेखंड उपयोग काय आहे

वेखंड या वनस्पतीचा उपयोग आयुर्वेदिक शास्त्रा मध्ये अनेक प्रकारचे आजार बरे करण्यासाठी केला जातो

Leave a Comment