पिसाळलेला कुत्रा चावल्यास काय करावे

मित्रांनो कुत्रा चावल्यानंतर तुम्हाला रेबीज नावाचा संसर्ग आजार होऊ शकतो त्यामुळे जेव्हा पण तुम्हाला कुत्रा हा प्राणी चावतो तेव्हा तुम्हाला ज्या ठिकाणी चावला आहे तेथील जखमेवरती साबण लावून ती जखम व्यवस्थितपणे पाण्याने स्वच्छ करून घ्यायची आहे

त्यानंतर तुम्हाला तुमच्या जवळपास असणाऱ्या सरकारी रुग्णालयामध्ये जाऊन सपेद रंगाचं असणार ए आर वी नावाची 14 इंजेक्शन पोटामध्ये घ्यावी लागतील. त्या इंजेक्शन ला अँटी रेबीज इंजेक्शन देखील म्हणतात

अशा वरील पद्धतीने तुम्ही कुत्रा चावल्यानंतर उपचार हा करू शकता व रेबीज आजार होण्यापासून टाळू शकता

कुत्रा चावल्यानंतर काय खाऊ नये

मित्रांनो जेव्हा तुम्हाला कुत्रा हा प्राणी चावतो त्यानंतर तुम्ही घरामधील तेलकट व अति गोड पदार्थ काही दिवस खाल्ले नाही पाहिजे

कारण जेव्हा तुम्हाला पिसाळलेला कुत्रा चावतो तेव्हा तेव्हा त्याच्या दातांमधून व लाळे मधून तुमच्या शरीरामध्ये रेबीज नावाचा विषाणू हा जात असतो व त्या रेबीज विषाणूचा शरीरामध्ये अतिप्रसार न होण्यासाठी आपल्याला लवकरात लवकर रुग्णालयामध्ये जाऊन उपचार घ्यावे लागतात

तेव्हा उपचार घेतल्यानंतर तो रेबीज नावाचा विषाणू शरीरामधून नष्ट होण्यासाठी आपल्याला तेलकट व अति गोड पदार्थ खाण्यापासून काही दिवस टाळायचे आहे

पिसाळलेला कुत्रा म्हणजे काय

जसे की आपण रस्त्यावरती नेहमी पाहत असाल की आपापसात दोन कुत्र्यांमध्ये किंवा इतर कुत्र्यांमध्ये भुंकण्याच्या वाद किंवा एकमेकांना चावणे अस काही प्राण्यांमध्ये भांडणे होत असतात. आणि यामुळेच जेव्हा एक प्राणी दुसऱ्या प्राण्यांच्या संपर्कात येतो

तेव्हाच एका प्राण्यातील रेबीज नावाचा विषाणू दुसऱ्या प्राण्यांमध्ये लाळे वाटा पसरतो व त्याला देखील रेबीज या विषाणूची बाधा होते. व त्यामुळेच रस्त्याने जे आपल्याला जीभ काढून फिरणारे कुत्रे दिसतात त्यांनाच पिसाळलेला कुत्रा असे म्हणतात

 कुत्रा चावल्यावर घरगुती उपाय

  • जेव्हा तुम्हाला कुत्रा चावतो त्यानंतर घरगुती प्रथम उपचार पद्धतीने केला जाणारा उपाय म्हणजे चावलेल्या जखमेवरील भाग आपल्याला व्यवस्थितपणे स्वच्छ करून घ्यायचा आहे
  • यानंतर तुमच्याजवळ घरामध्ये जर मेडिकल मध्ये भेटणारी अँटी-बायोटिक क्रीम असेल तर ती तुम्हाला त्या जखमेवरती लावायची आहे
  • आणि जर जखम मोठी असेल तर तुम्ही त्यावरती कापूस किंवा बँडेज देखील लावू शकता
  • एवढेच उपाय करून तुम्हाला 24 तासाच्या आत रुग्णालयामध्ये जाऊन डॉक्टरच्या तज्ञाने योग्य उपचार घ्यायचा आहे

रेबीज होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी

मित्रांनो कुत्रा चावल्यानंतर रेबीज होऊ नये म्हणून खालील पद्धतीने तुम्ही तुमची काळजी घेऊ शकता

  • मित्रांनो जेव्हा तुम्हाला कुत्रा चावतो त्यानंतर तुम्हाला लगेच चावल्याच्या ठिकाणची जखम स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे आहे जेणेकरून रेबीज नावाचा विषाणू तुमच्या शरीरामध्ये जास्त पसरणार नाही किंवा जास्त जाणार नाही
  • यानंतर तुम्हाला तुमच्या जवळच्या सरकारी रुग्णालयांमध्ये जाऊन अँटी रेबीज इंजेक्शन हे घ्यायचे आहे जेणेकरून रेबीज तुमच्या शरीरामध्ये पसरणार नाही व या औषधामुळे तो नष्ट होण्यास मदत होईल
  • यानंतर ज्या ठिकाणी जखम झाली आहे त्या ठिकाणी तुम्हाला दररोज पट्टी करावी लागेल पट्टी ही तुम्ही रुग्णालयामध्ये जाऊन दररोज नवीन केली पाहिजे
  • यानंतरच्या रुग्णालयांमध्ये तुम्ही उपचार घेणार आहात तेथील डॉक्टर तुम्हाला काही औषधे देतील ती तुम्हाला वेळोवेळी घ्यायची आहेत
  • अशा वरील प्रकारे तुम्ही रेबीज न होण्यासाठी काळजी घेऊ शकत
FAQ
रेबीज झालेल्या कुत्र्याला काय करावे

मित्रांनो जर तुम्हाला रस्त्याने किंवा तुमच्या जवळपास रेबीज झालेला कुत्रा आढळून आला तर सर्वप्रथम तुम्ही पशु रुग्णालयांमध्ये संपर्क करू शकता,जर नियमितपणे तुमच्याजवळ असलेल्या कुत्र्यांना जर तुम्ही पशु रुग्णालयांमध्ये जाऊन लस दिली तर तुमच्या कुत्र्याला किंवा प्राण्याला रेबीज नावाचा आजार होऊ शकत नाही

पिसाळलेल्या कुत्रा कसा ओळखायचा

ज्या कुत्र्याच्या अंगावरती लाल जखमा असतात व तो कुत्रा बाहेर जीभ काढून फिरत असतो त्यालाच आपण पिसाळलेला कुत्रा म्हणून ओळखतो

कुत्रा चावल्यावर काय होते

मित्रांनो कुत्रा चावल्यावर जखमेच्या भोवतील भाग हा लाल सर पडतो व तुम्हाला चक्कर येण्यास सुरुवात होते त्यामुळे तुम्हाला सर्वप्रथम जखम स्वच्छ करून रुग्णालयामध्ये उपचारासाठी जायचं आहे

Leave a Comment