मुंबई इंडियन्स चा कॅप्टन कोण हार्दिक पांड्या की रोहित शर्मा

हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्स मध्ये पुन्हा दाखल झाल्याने सर्व क्रिकेट प्रेमींच्या मनात व मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांच्या मनात आता एकच प्रश्न पडला आहे की हार्दिक आत्ता हार्दिक पांड्या व रोहित शर्मा या दोघांमध्ये मुंबई इंडियन्स या संघाचा नवीन कर्णधार कोण असेल

mumbai indians hardik pandya

 नुकत्याच झालेल्या ऑक्शन मध्ये गुजरात टायटन्स चा कर्णधार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हार्दिक पांड्याला आता पुन्हा एकदा मुंबई इंडियन्स या संघामध्ये घेण्यात आले आहे

हार्दिक पांड्या गुजरात टायटन्स मधून पुन्हा मुंबई इंडियन्स मध्ये गेला कसा

  • जसे की बीसीसीआयने आयपीएल संघाच्या प्रत्येक टीमला एक ठराविक रक्कम ठरवून दिली आहे त्याच रकमेपर्यंत प्रत्येक आयपीएल संघ त्याच्या खेळाडूंना तेवढा पगार देईल किंवा पैसे देईल पण या पलीकडे तो संघ एकही रुपया देणार नाही
  •  म्हणजेच की प्रत्येक आईपीएल ऑक्शन मध्ये किती पैसे खर्च करायचे व त्याचबरोबर खेळाडूंची सॅलरी किती द्यायची असा खर्च एकंदरीत बीसीसीआयने प्रत्येक संघाला ठरवून दिल आहे
  • ट्रान्सफर प्लेयर ला बीसीसीआयने कोणत्याही प्रकारचे पैशाचे लिमिट ठरवले नाही आणि इथेच प्रश्न उभा राहतो हार्दिक पांड्याचा कारण हार्दिक पांड्याला देखील ट्रान्सफर फी देऊन घेतले आहे
  • ही ट्रान्सफर फी किती पण असू शकते 15 कोटी 30 कोटी किंवा 100 कोटी अशा भावात ट्रान्सफर ही देऊन खेळाडू आपल्या संघात घेता येतो
  • जर समजा मुंबई इंडियन्स ने तीस कोटी ट्रान्सफर फी हार्दिक पांड्याला परत मुंबईच्या संगत आणण्यासाठी दिली तर गुजरात टायटन्स आणि हार्दिक पांड्या मध्ये 50% विभागून 15 कोटी हार्दिक पांड्याला व 15 कोटी गुजरात टायटन्स ला असा व्यवहार होतो
  • व त्यानंतर मुंबई इंडियन्स कडून हार्दिक पांड्याला खेळण्याचे 15 कोटी वेगळे दिले जातात अशा प्रकारे खेळाडू पैसे देऊन ट्रान्सफर केले जातात
  • आणि मुंबई इंडियन्स त्यांचा सर्वात महागाचा प्लेयर कॅम्ब्रीन ग्रीन ला रॉयल चॅलेंजर बेंगलोर या टीमला 17.50 कोटी ला विकून त्या पैशांवरती हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्स संघामध्ये घेतले आहे

मुंबई इंडियन्सचा कॅप्टन कोण हार्दिक पांड्या की रोहित शर्मा

मित्रांनो अजूनही मुंबई इंडियन्स या संघाकडून कोणतीही बातमी आली नाही की मुंबई इंडियन संघाचा नवीन कर्णधार कोण परंतु असंख्य माहितीनुसार मुंबई इंडियन्सचा कर्णधार हा रोहित शर्माच राहणार आहे

परंतु भविष्यात कर्णधाराचे पद किंवा नवीन कर्णधार म्हणून हार्दिक पांड्याला पाहण्यात येणार आहे

Leave a Comment