ऋतुराज गायकवाड ची जात कोणती आहे | ruturaj gaikwad caste

मित्रांनो महाराष्ट्रा मधील पुणे या शहरात लहानाचा मोठा झालेला व क्रिकेटच्या आवडीमुळे एक यशस्वी खेळाडू असलेला ऋतुराज गायकवाड ची जात ही सूत्रांच्या माहितीनुसार मराठा असल्याचे सांगितले जाते

ruturaj gaikwad caste

ऋतुराज गायकवाड जीवन प्रवास माहिती 

  • ऋतुराज गायकवाड हा पुण्यामधील पिंपरी चिंचवड या शहरांमध्ये लहानचा मोठा झाला सुरुवातीपासून त्याला क्रिकेटची आवड असल्यामुळे त्याच्या वडिलांनी म्हणजेच दशरथ गायकवाड यांनी ऋतुराज ला पुण्यामध्ये क्रिकेट ॲकॅडमी मध्ये टाकले तिथे त्याचा सराव सुरू झाला
  • मराठमोळा ऋतुराज गायकवाड  वयाच्या 16 वर्षीच क्रिकेट खेळू लागला होता तसेच 19 वयोगटातील संघामध्ये देखील तो खेळू लागला होता
  • सुरुवातीला ऋतुराज गायकवाड हा मिडल ऑर्डर म्हणजेच चौथ्या व पाचव्या क्रमांकावर बॅटिंग करत खेळायचा परंतु एक दिवस ऋतुराज च्या कोच ना त्याला ओपनर म्हणून बॅटिंगसाठी पाठवले व त्यानंतर ऋतुराज गायकवाड च आयुष्यच बदलल
  • यानंतर 2016 साली ऋतुराज गायकवाड ची भारतामधील फर्स्ट क्लास रणजी संघात निवड झाली ज्यामध्ये महाराष्ट्र विरुद्ध झारखंड हे ऋतुराज गायकवाड ची पहिली फर्स्ट क्लास मॅच होती
  • ज्यामध्ये ऋतुराज गायकवाडच्या हाताला एक बॉल लागला व त्याच्या हाताला त्या मॅच दरम्यान दुखापत झाली व त्यावेळी ऋतुराज ग्राउंड मधून डायरेक्ट हॉस्पिटल मध्ये गेला आणि हाताला एक प्लॅस्टर गुंडाळून आला
  • त्या दरम्यान झारखंड या सांगत महेंद्रसिंग धोनी देखील खेळत होता त्यावेळी जेव्हा महेंद्रसिंग धोनीने ऋतुराज गायकवाड च्या हाताला प्लॅस्टर पाहिले तेव्हा दोन्ही देखील ऋतुराज गायकवाडच्या जवळ आला व त्याने  त्याची विचारपूस करून चौकशी केली त्या दरम्यान ऋतुराज गायकवाड ने एम एस धोनी चा ऑटोग्राफ त्याच्या हाताच्या प्लास्टर वर घेतला होता असा एक सुरुवातीचा ऋतुराज गायकवाडच्या करिअरचा प्रसंग होता

ऋतुराज गायकवाड IPL निवड 

  • ऋतुराज गायकवाड ची आयपीएल मध्ये वयाच्या 22 व्या वर्षी चेन्नई संघात वीस लाख रुपये किमतीवर निवड झाली
  • यानंतर ऋतुराज गायकवाड आयपीएल या संघात प्रथम वर्षी एक बेंच खेळाडू म्हणून होता त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही परंतु दुसऱ्या वर्षी त्याला चेन्नई संघामध्ये खेळण्याची संधी मिळाली
  • परंतु ऋतुराज गायकवाडला सुरुवातीचे दोन ते तीन सामने ओपनर म्हणून अगदी कमी रणात आटपावे लागले ज्याचे प्रश्न चेन्नई टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीला विचारले जाऊ लागले
  •  परंतु महेंद्रसिंग धोनीने ऋतुराज गायकवाडला बेंच न करता अजून काही सामने खेळण्याची संधी दिली व त्याच संधीच सोन करीत ऋतुराज गायकवाड त्यावर्षीचा एक आयपीएल संघातील सर्वात जास्त रन करणारा खेळाडू बनला
  • व अशाच कामगिरीमुळे ऋतुराज गायकवाडचा महाराष्ट्र मध्ये तसेच जगभरामध्ये खूप नाव होऊ लागले

Leave a Comment