सहाय्यक कक्ष अधिकारी (aso )हे पद mpsc च्या combine ग्रुप B आणि C परीक्षे मार्फत भरले जाणारे पद आहे.
aso salary in maharashtra
पद | वेतन |
सहाय्यक कक्ष अधिकारी (Aso) | सुरुवातीचे वेतन 60,000 हातात |
Aso पदाचे कामाचे स्वरूप
जेव्हा mpsc मार्फत तुमची सहाय्यक कक्ष अधिकारी या पदासाठी निवड होते तेव्हा तुमचे कामाचे स्वरूप हे खालील प्रमाणे असते
- aso या पदासाठी कामाच एकमेव ठिकाण म्हणजे मुंबई इथेच तुम्ही या पदासाठी काम करू शकता एक तर मंत्रालयामध्ये किंवा एमपीएससी कार्यालयामध्ये ही दोन्हीही ठिकाणे मुंबई या शहरात येतात त्यामुळे तुम्हाला मुंबई या ठिकाणीच काम करावे लागते
- मंत्रालयामध्ये विविध कामांसाठी विविध कक्ष नेमले जातात व त्या कक्षाच्या पाहणी साठी जे सहाय्यक अधिकारी नेमण्यात येते त्यालाच Aso असे म्हणतात
- सहाय्यक कक्ष अधिकाऱ्याचे काम हे विविध प्रस्ताव तयार करणे व ते प्रस्ताव विविध मंत्र्यांच्या समोर किंवा वरिष्ठ सचिव अधिकाऱ्याकडे सादर करण्याचे काम असते
Aso पदाचे प्रमोशन कसे असते
Aso या पदाचे प्रमोशन हे चार टप्प्यात होते सुरुवातीला तुम्ही Aso म्हणजेच (सहाय्यक कक्षा अधिकारी) या पदावरती काम करता, त्यानंतर तुमचे प्रमोशन हे कक्ष अधिकारी या पदावरती होते या पदावर काम केल्यानंतर तुमचे प्रमोशन हे अप्पर सचिव या पदावर ती होते व त्यानंतर शेवटचे प्रमोशन हे उपसचिव या पदासाठी होते अशा प्रकारचे प्रमोशन हे सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणजेच Aso या पदासाठी आहेत
सहाय्यक कक्ष अधिकारी aso परीक्षा पद्धत
सहाय्यक कक्ष अधिकारी (aso) याची परीक्षा पद्धत ही दोन टप्प्यात घेतली जाते ती म्हणजे पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा
पूर्व परीक्षेमध्ये 100 गुणांचा पेपर घेतला जातो त्यासाठी वेळ ही 60 मिनिटांची असते ज्यामध्ये 1/4 निगेटिव्ह मार्किंग असते म्हणजेच जर तुमचे चार प्रश्न चुकले तर एका बरोबर प्रश्नाचे मार्क कमी केले जातात
सहाय्यक कक्ष अधिकारी aso पेपर अभ्यासक्रम
asu या पदासाठी जे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात ते प्रश्न इतिहास,भूगोल,विज्ञान,राज्यशास्त्र,अर्थशास्त्र,गणित,बुद्धिमत्ता,चालू घडामोडी अशा सात विषयांवर अवलंबून सहाय्यक कक्ष अधिकारी या पदासाठी प्रश्न पेपर मध्ये विचारले जातात
FaQ
Aso पदासाठी कामाचे ठिकाण कोणते असते
जेव्हा तुमची Aso या पदासाठी निवड होते तेव्हा सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत तुमचे कामाचे ठिकाण मुंबई या शहरात मंत्रालयाच्या ठिकाणी असते
Aso mpsc salary किती असते
Aso mpsc salary ही 60,000 रुपये इतकी सुरुवातीची असते
Aso mpsc meaning in marathi
सहाय्यक कक्ष अधिकारी (Aso)