Mumbai Real Estate : 5 हजार हप्त्यावर मुंबईत घर मिळत आहे, पैसे नसले तरी..

मित्रांनो मुंबई या शहरात अगदी 5 हजार रुपये हप्ता भरून तुम्ही तुमचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करू शकता हे घर तुम्हाला खूपच स्वस्त पडणार आहे आणि या घराची प्रात्यक्षिक व्हिडिओ देखील तुम्हाला खाली मिळेल

mumbai real estate

मित्रांनो आज आपण ज्या घराविषयी माहिती पाहणार आहोत ते घर एक फ्लॅट स्वरूपाचे घर आहे आणि या फ्लॅटमध्ये दोन खोल्या आपल्याला मिळतात म्हणजेच आपण याला 1 RK  बोलू शकतो आणि या दोन्ही खोल्या आपल्याला  425 square feet एरिया मध्ये पाहायला मिळतात

फ्लॅट ची किंमतदर महिना हप्ता
9 लाख5 हजार रुपये महिना हप्ता

वरील हफ्ता हा तुमच्या सुरुवातीला भरल्या गेलेल्या किमतीवर अवलंबून असेल यामध्ये वाढ किंवा कमी देखील होऊ शकतो

फ्लॅट खरेदी बद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही या (7276857585) क्रमांकावर कॉल करून या फ्लॅट बद्दल माहिती विचारू शकता व योग्य कागदपत्रे तपासून घेतल्यानंतरच एक योग्य व्यवहार करू शकता

हा फ्लॅट तुम्हाला मुंबई या शहरात नेरळ स्टेशनच्या मागील स्टेशन शेलू या स्टेशन जवळून अगदी थोड्या अंतरावर ती पाहायला मिळेल अगदी जवळच दोन मिनिटाच्या अंतरावर नेरळ बदलापूर रोड हायवे, तसेच अगदी पंधरा मिनिटांच्या अंतरावर इंजीनियरिंग कॉलेज व नम्रता आचार्य जुनिअर कॉलेज ची शेलु रेल्वे स्टेशन दोन मिनिटाच्या अंतरावर आजच भेट द्या हा फ्लॅट कसा आहे हे तुम्ही खालील प्रात्यक्षिक व्हिडिओमध्ये पाहू शकता

Leave a Comment