About us

नमस्कार मित्रांनो, शेती माझी या वेबसाइट वर आपले स्वागत आहे.  या वेबसाइटच्या माध्यमातून सर्व शेतकरी मित्रांना शेतीविषयी योग्य माहीती,शेतमालाचे बाजारभाव,शेतकऱ्यासाठी नव-नवीन उधोगधंदया विषयी माहिती, तसेच केंद्र व राज्य सरकारच्या नव-नवीन योजनांबद्दल माहिती सर्व सामान्य जनते पर्यन्त पोहचवणे हाच आमचा मुख्य उद्देश आहे. बर्‍याच शेतकरी मित्रांना सरकारी योजनांची माहिती योग्य वेळी प्राप्त होत नाही त्यामुळे ते सरकारी योजनांचा योग्य तो फायदा घेऊ शकत नाहीत. त्यामुळेच सर्व शेतकरी मित्रांन पर्यन्त ती माहिती पोहचवण्याचे काम सध्या शेती माझी या ब्लॉगच्या माध्यमातून आम्ही करत आहोत.

आम्ही आपल्याला दररोजचा बाजारभाव, शेतीसाठी हवामानचा अंदाज, कृषिविषयक सल्ला, व्यवसाय, इत्याद्दी बद्दल महत्वाची माहिती माहिती मिळेल.

या ब्लॉग वर दिलेली सर्व ही माहिती ही वेग-वेगळ्या माध्यमातून गोळा करून अत्यंत सोप्या व योग्य शब्दात आम्ही शेती माझी या ब्लॉगवर मांडण्याचा प्रयत्न करतो.

मित्रांनो, ब्लॉग वरील माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांसोबत नक्कीच शेअर करा. आणि अश्याच प्रकारे दररोज नव-नवीन माहिती मिळवण्यासाठी आजच आमच्या Telegram चॅनल ला सुद्धा जॉइन व्हा. 

About Me

Prajwal Mundhe I’m the Author of this Sheti majhi.In this website, our main objective is to provide all farmers with useful information about agriculture, market prices of agricultural products, information about new business for farmers, as well as information about new schemes of central and state government to all common people.

नमस्कार मित्रांनो, मी प्रज्वल मुंढे आपल्या सर्वांचे शेती माझी या वेबसाइट वर आपले स्वागत करतो.  या वेबसाइटच्या माध्यमातून सर्व शेतकरी मित्रांना शेतीविषयी योग्य माहीती,शेतमालाचे बाजारभाव,शेतकऱ्यासाठी नव-नवीन उधोगधंदया विषयी माहिती, तसेच केंद्र व राज्य सरकारच्या नव-नवीन योजनांबद्दल माहिती सर्व सामान्य जनते पर्यन्त पोहचवणे हाच माझा  मुख्य उद्देश आहे.

संपर्क : +91-9370223483 / Whatsapp Only