Author Page

नमस्कार मित्रांनो, मी प्रज्वल मुंढे आपल्या सर्वांचे शेती माझी या वेबसाइट वर आपले स्वागत करतो. या वेबसाइटच्या माध्यमातून सर्व शेतकरी मित्रांना शेतीविषयी योग्य माहीती,शेतमालाचे बाजारभाव,शेतकऱ्यासाठी नव-नवीन उधोगधंदया विषयी माहिती, तसेच केंद्र व राज्य सरकारच्या नव-नवीन योजनांबद्दल माहिती सर्व सामान्य जनते पर्यन्त पोहचवणे हाच माझा मुख्य उद्देश आहे. संपर्क : +91-9370223483 / Whatsapp Only