7.40 कोटी ला रोव्हमन पॉवेल राजस्थान संघात दाखल,ipl auction 2024
ipl 2024 auction : आयपीएल 2023 मध्ये दिल्ली कॅपिटल्स या संघाकडून खेळणारा रोव्हमन पॉवेल हा वेस्टइंडीज खेळाडू,यावर्षी आयपीएल 2024 ला आयपीएल लिलावामध्ये दिल्ली संघाने विक्रीस काढला होता व त्याची विक्री खूप महाग ठरली आहे जी आहे 7.40 कोटी आहे रोव्हमन पॉवेल हा वेस्टइंडीज देशाचा खेळाडू आहे व त्याचे वय वर्ष 30 इतके आहे तो वेस्ट … Read more