PAKvsAUS : पाकिस्तानचा खेळाडू अब्दुल्ला शफीक ने पुन्हा कॅच सोडून सगळ्यांना हसवले..
AUSvsPAK : आज 14 डिसेंबर 2023 पार पडत असलेल्या पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने टॉस जिंकून सर्वप्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला व फलंदाजीसाठी ऑस्ट्रेलिया संघाची दोन खेळाडू डेव्हिड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा या दोन खेळाडूंनी सामन्याची सुरुवात केली. ऑस्ट्रेलिया संघाने सामन्याची सुरुवात चांगल्या फलंदाजीने केली सुरुवातीचे दोन्ही खेळाडू उत्तम प्रकारे पाकिस्तानच्या गोलंदाजावरती मात … Read more