सातबारा वारस नोंदणी करा ऑनलाइन मोबाईलवर

शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला तुमची शेत जमीन तुमच्या वारस असलेल्या मुलांच्या नावावर करायची झाली तर  तुम्हाला सर्वप्रथम सातबारा वरती तुमच्या वारस असलेल्या सर्व मुलांची नोंदणी करावी लागते.  नोंदणी तुम्हाला तलाठी कार्यालयामध्ये जाऊन ती करावी लागते परंतु बदलत्या युगामुळे आता तुम्ही तुमच्या सातबारावरती वारस नोंदणी ही घरबसल्या देखिल तुमच्या मोबाईल द्वारे करू शकता ज्यामुळे तुमच्या वेळेची … Read more

शेतकऱ्यावर फसवणूक झाली तर इथे तक्रार करा

farmer fraud complaint

मित्रांनो जर तुम्ही शेतकरी असाल आणि दैनंदिन जीवनात शेती करत असताना शेतीसाठी लागणारी खते, औषधे, बियाने, किटकनाशके अश्या वस्तूंसाठी जर दुकानदाराकडून तुमची फसवणूक होत असेल तर आता काळजी करायची काहीच गरज नाही कारण आत्ता सरकारच्या नियमानुसार जर शेतकऱ्यावर कोणताही दुकानदार फसवणूक करत असेल तर त्याच्यावर कठोरपणे कारवाई करण्यात येणार आहे या संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी जन आरोग्य योजना 2023

pantpradhan jan arogya yojana

भारतामध्ये जर आजाराचे प्रमाण पाहिले तर खूप मोठ्या प्रमाणात आजार हे नागरिकांना होत असतात व त्या आजाराच्या उपचारासाठी असंख्य नागरिकांकडे आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे पैसे देखील नसतात त्यामुळे याचाच विचार करून केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी जन आरोग्य योजना ही 23 सप्टेंबर 2018 रोजी सादर करण्यात आली. ही योजना आयुष्यमान भारत योजना म्हणून देखील ओळखण्यात येते. … Read more

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना 2023 | फायदे पात्रता अर्ज

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना

मित्रांनो प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना एक अशी योजना आहे की ज्या अंतर्गत सर्व नागरिकांच्या आर्थिक गरजा किंवा व्यवसायाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार द्वारे राबवली जाणारी ही योजना आहे.मुद्रा लोन योजना अंतर्गत केंद्र सरकार नागरिकांना तीन प्रकारांमध्ये कर्ज देत असते पहिलं म्हणजे सामान्य कुटुंब ज्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खूप गरीब आहे त्यांना जर व्यवसायासाठी किंवा … Read more

डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना 2023

swadhar yojana 2023

मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ही एक अशी योजना आहे की जी फक्त अनुसूचित जातीतील व नव बौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राबवली जाते. आणि मित्रांनो या योजनेचा मुख्य उद्देश असा आहे की अनुसूचित जातीतील व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे. त्यासाठी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाकडून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य … Read more

फळपीक विमा योजना 2023 मोबाईल वरती अर्ज करा

fal pik vima yojana

शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी फळपीक विमा योजना राबवली आहे ज्या अंतर्गत फळबाग लागवड करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला सरकारकडून पिक विमा देण्यात येणार आहे यामध्ये मृग नक्षत्र आणि आंबिया नक्षत्र अशा दोन ऋतूंसाठी शेतकऱ्यांना पिक विमा हा देण्यात येणार आहे. महाराष्ट्र सरकारने ही योजना महाराष्ट्रातील 26 जिल्ह्यातील फळबागांच्या हवामानाचा अंदाज घेऊन ही  फळपीक विमा योजना राबवण्याचा … Read more

वसंतराव नाईक व्यवसायासाठी 1 लाख रुपये बिनव्याजी कर्ज योजना 2023

vasantrao naik karj yojana 2023

शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी व बेरोजगार तरुणांसाठी विविध योजना या राबवल्या जातात ज्यामध्ये अनुसूचित जाती जमाती असो किंवा विशेष प्रवर्गातील नागरिक असो  या सर्वांसाठी अनेक प्रकारच्या योजना शासन राबवत असते त्यामधील एक योजना म्हणजे VJNT Loan Scheme व्यावसायिक कर्ज योजना. VJNT Loan Scheme ही वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना आहे या योजनेअंतर्गत एखाद्या व्यवसाय … Read more

ई श्रम कार्ड कसे काढावे download ई श्रम कार्ड

आपल्या भारत देशामध्ये असंख्य नागरिक हे गरीब कुटुंबातील आहेत परंतु नोकरी नसल्या कारणामुळे त्यांना छोटी मोठी कामे करून दिवस काढावे लागतात व त्यातून त्यांना त्यांचे कुटुंब चालवावं लागत. त्यामुळे केंद्र सरकारने त्या प्रत्येक गरीब कुटुंबातील नागरिकांसाठी ई श्रम कार्ड ही योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक गरीब कामगारास सरकारकडून विविध योजनांचा लाभ मिळणार आहे तर … Read more

दवाखान्याचा खर्च कमी होणार आयुष्यमान भारत कार्ड योजना 

दैनंदिन जीवनात आपण पाहिलं तर भारत देशामध्ये असंख्य लोक ही बेरोजगार व गरीब परिस्थितीतील कुटुंबातील असतात ज्यामुळे त्यांना खूप सार्‍या आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागतो त्यामधील एक परिस्थिती म्हणजे दवाखान्याच्या उपचारासाठी लागणारा खर्च.  जर आपण पाहिलं तर एक सर्वसामान्य गरीब माणूस दवाखान्यात गेल्यानंतर त्याच्या उपचाराचा खर्च हा खूपच होत असतो ज्यामुळे त्यांना तो उपचार घेणे … Read more

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क भरती 2023-24

विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क भरती 2023 ही अशा उमेदवारांसाठी राबवली जाणार आहे की ज्यांचे शिक्षण हे सातवी पास किंवा दहावी पास इतकं झालेला आहे आणि या भरतीच्या अंतर्गत एकूण 512 जागा ह्या भरण्यात येणार आहेत आणि या जागा एकूण 5 प्रकारच्या पदांसाठी भरण्यात येणार आहेत. आणि या भरतीसाठी अर्ज करण्याची तारीख ही 30 … Read more