महाराष्ट्र ठिबक व तुषार सिंचन योजना अर्ज 2023-24

शेतकरी मित्रांनो आता महाराष्ट्र सरकारने महाडीबीटी या पोर्टल मार्फत सर्व शेतकऱ्यांसाठी एक प्रधानमंत्री ठिबक व तुषार सिंचन योजना ही राबवली आहे यामध्ये प्रत्येक अल्पभूधारक व अत्यल्प भूधारक शेतकऱ्याला ठिबक व तुषार सिंचनासाठी 55% अनुदान आणि बहुभूधारक शेतकऱ्यांना 45 टक्के इतके अनुदान हे देण्यात येणार आहे. आणि महाराष्ट्र सरकार ही योजना संपूर्ण महाराष्ट्रा मध्ये राबवते त्यामुळे … Read more

पी व्ही सी पाईप कृषी अनुदान योजना 2023-24

pvc pipe yojana maharashtra 2023

शेतकरी मित्रांनो आत्ता महाराष्ट्र कृषी विभाग सर्व शेतकऱ्यांसाठी पी व्ही सी पाईप अनुदान योजना ही राबवत आहे. या योजनेचा मुख्य उद्देश असा आहे की प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या पिकाला पाणी देण्यासाठी पाईप हा खूप गरजेचा असतो परंतु पाईप खरेदीसाठी त्याला खूप जास्त प्रमाणात खर्च देखील करावा लागतो ज्याचं नुकसान त्याला त्याच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी किंवा … Read more

एसटी महामंडळ आवडेल तिथे कोठेही प्रवास योजना माहिती

मित्रांनो एस टी महामंडळ हे नेहमीच महाराष्ट्रातील जनतेच्या प्रवासासाठी अनेक प्रकारच्या प्रवासी योजना घेऊन येते जसे की 75 वर्ष पुढील लोकांना मोफत प्रवास असेल किंवा 65 वर्षाच्या पुढील प्रवाशांना हाफ तिकीट असेल आणि आत्ताच जी नवीन योजना आणली आहे त्यामध्ये महिलांना एसटी प्रवासाच्या तिकिटावर 50 टक्के सूट देखील देण्यात आली आहे. अशा प्रकारच्या योजना या … Read more

कृषी विभाग ट्रॅक्टर अनुदान योजना 2023-24

शेतकरी मित्रांनो शेती या व्यवसायासाठी लागणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ट्रॅक्टर परंतु ट्रॅक्टर हा प्रत्येक शेतकऱ्याला घेणे हे शक्य नसतं. त्यामुळे आता महाराष्ट्रातील कृषी विभाग ट्रॅक्टर खरेदीवर तुम्हाला अनुदान देत आहे ज्यामुळे आत्ता आर्थिक परिस्थितीने कमजोर असलेला शेतकरी देखील या योजनेचा लाभ घेऊन एक शेतीसाठी ट्रॅक्टर खरेदी करू शकतो. सरकार या योजनेसाठी दरवर्षी 22 ते … Read more

 शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या टॉप 05 योजना

शेतकरी मित्रांनो प्रत्येक शेतकरी हा शेतीमधील आर्थिक खर्च कमी करण्यासाठी व जास्त उत्पादन होण्यासाठी अनेक योजनांचा लाभ हा घेत असतो. परंतु काही शेतकऱ्यांना तर योजनेबद्दल पुरेपूर माहिती नसल्यामुळे त्यांना सरकार द्वारे राबवल्या जाणाऱ्या योजनेचा लाभ घेता येत नाही त्यामुळे या माहितीत आपण सरकारद्वारे शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या अशा पाच योजना पाहणार आहोत की ज्याचा लाभ प्रत्येक … Read more

महिला व बालविकास बाल संगोपन योजना माहिती

मित्रांनो बाल संगोपन योजना ही महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत महिला व बालविकास मार्फत राबवली जाणारी योजना आहे. आणि या योजनेचा लाभ हा 18 वर्षाच्या आतील मुलं किंवा मुलींना दिला जातो. आणि या योजने अंतर्गत महाराष्ट्र शासन 18 वर्षाच्या आतील बालकाला प्रतिवर्षी 27 हजार इतकी रक्कम देत असते. परंतु या योजनेत बालकांची निवड ही काही ठराविक गोष्टींच्या … Read more

बाबा कमवतोय महिना 30 हजार नारळ पाणी व्यवसाय

naral pani vyavsay

मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एका शेतकऱ्याने पहिल्यांदाच एक नवीन व्यवसाय महाराष्ट्रामध्ये सुरू केला व त्यामध्ये त्याला एक चांगले यश देखील मिळालेले आहेत शरीराने अपंग असणाऱ्या शेतकऱ्याने एका गाडीपासून अवघे 30 ते 40 हजार रुपये महिन्याला कमवले आहेत या व्यवसायामध्ये बद्दल आज आपण संपूर्ण माहिती या खालील दिलेल्या लेखातून पाहणार आहोत ती तुम्ही व्यवस्थितपणे वाचा. बाबा हे गरीब … Read more

मोबाईलवर जमीन कशी मोजावी संपूर्ण माहिती

शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर तुमची जमीन मोजायची असेल तर तुम्हाला भूमी अभिलेखाकडे जावे लागते. त्यासाठी तुमचा वेळ व पैसा दोन्ही जातो परंतु आता या डिजिटल जगात तुम्ही तुमची जमीन अगदी काही वेळात मोबाईलद्वारे मोजू शकता. तर तुम्ही खालील माहिती व्यवस्थित वाचा तुम्हाला समजून जाईल की मोबाईलवर जमीन कशी मोजली जाते. Table of Content शेत जमीन … Read more

टॉप 05 ग्रामीण भागातील शेती पूरक व्यवसाय 

शेतकरी मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्याला व बेरोजगार तरुणाला घरची आर्थिक परिस्थिती सुधरवण्यासाठी किंवा स्वतःच्या पायावर उभ राहण्यासाठी व्यवसाय करण्याची एक इच्छा असते परंतु एक व्यवसाय सुरू करायचा म्हटलं तर प्रत्येकापुढे भांडवलाची अडचण येते परंतु त्याच बरोबर असा कोणता व्यवसाय आपण केला पाहिजे जो आपल्या ग्रामीण भागात चालेल व त्यापासून आपल्याला चांगले उत्पन्न मिळेल याचा आपण विचार … Read more

ग्रामसेवक पगार किती सपूर्ण माहिती | gramsevak salary

gramsevak salary

महाराष्ट्रा मध्ये प्रत्येक ग्रामीण भागातील गावाला एक ग्रामसेवक नेमलेला असतो आणि त्याची निवड महाराष्ट्र शासन अंतर्गत जिल्हा परिषद ग्रामसेवक भरती घेऊन करण्यात येते. तर मित्रांनो असंख्य विद्यार्थ्यांना हे माहीत नसते की ग्रामसेवकचा पगार किती आहे  तर खालील दिलेल्या संपूर्ण माहिती मध्ये आपल्याला कळून जाईल की ग्रामसेवकाचा पगार किती असतो ग्रामसेवक होण्यासाठी पात्रता,कागदपत्रे,शिक्षण,वय किती असायला पाहिजे … Read more