पतपेढी कर्ज आणि ठेवी व्याजदर माहिती | patpedhi loan

patpedhi loan

मित्रांनो महाराष्ट्र मध्ये तीन प्रकारच्या पतपेढी आहेत ग्रामीण पतपेढी, शहरी पतपेढी आणि वेतनदाराची पतपेढी ज्याला नोकरीवाले  सोसायटी असे म्हणतात. तर आज आपण पाहणार आहोत की या तीन ही प्रकारच्या पतपेढीमध्ये कर्ज कसे दिले जाते. जसे की मित्रांनो पतपेढी ही दोन प्रकारे लोकांना पैसे पूर्वत असते त्यामधील एक म्हणजे कर्ज देऊन आणि दुसरे म्हणजे ठेवीवर व्याजदर … Read more

वडिल गेले हे कळले तरी त्याने बॅटिंग केली | virat kohli information in marathi 

virat kohli information in marathi

मित्रांनो वर्ष होते 2006 आणि नेहमीप्रमाणे भारतामध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत एक मॅच होती दिल्ली विरुद्ध कर्नाटक आणि या मॅचच्या दरम्यान पुनीत नावाचा एक उत्कृष्ट कोच हा जेव्हा कपडे बदलन्याच्या खोली मध्ये जातो तेव्हा त्याला तिथे दिसतो अठरा वर्षाच्या विराट कोहली ज्याच्या डोळ्यातून अश्रूची धारे ही चालू होती. ते पाहून तो कोच विराट … Read more

17 लाखाची वांग्याची शेती | वांगी लागवड माहिती

wangi lagwad mahiti marathi

शेतकरी मित्रांनो आपल्याला खूप सारे शेतकरी असे मिळतात की त्यांच्याकडे पुरेशी जमीन नसल्यामुळे ते शेती पूरक व्यवसाय करत नाहीत किंवा एखाद्या अशा तरकारी पिकाची लागवड  देखिल करत नाहीत ज्यामधून त्यांना वर्षाल उत्पन्न मिळेल. त्यामुळेच आज आपण त्या सर्व शेतकऱ्यांसाठी,ज्यांच्याकडे जमीन कमी आहे त्यांना त्याच जमिनीत एक व्यवसाय कसा सुरु करता येईल. या बद्द्ल आपण सपूर्ण … Read more

कसा बनला sachin tendulkar information in marathi

sachin tendulkar information in marathi

पाकिस्तानमधून ते संपूर्ण जगभरात सर्वात फास्ट बॉलर म्हणून ओळखला जाणारा पाकिस्तानचा क्रिकेटर शोएब अख्तर त्याच्या एका मुलाखतीत माहिती देतो की भारताचा सचिन तेंडुलकर जेव्हा मैदानामध्ये बॅटिंगसाठी येतो तेव्हा माझ्या मनात नेहमीच भीतीचे व अस्वस्थतेचे वातावरण तयार होते जर सचिन तेंडुलकरला लवकरात लवकर आउट नाही केले तर आपण मॅच हरलोच म्हणून समजा अशी भीती पाकिस्तानच्या खेळाडूंच्या … Read more

10 वी रसग्रहण | 10th marathi rasgrahan pdf

10th marathi rasgrahan pdf

विद्यार्थी मित्रांनो इयत्ता दहावी मधील रसग्रहण व ते रसग्रहण कसे केले जाते यांची सविस्तर माहिती या पीडीएफ DOWNLOAD मध्ये आहे ती पीडीएफ आपण डाऊनलोड करून सर्व माहिती वाचून त्याचा योग्य परीक्षेमध्ये उपयोग करू शकता.एखाद्या कवितेचा संपूर्ण चारही बाजूने आस्वाद घेऊन ती माहिती सारांश किंवा आशय पद्धतीने आपल्या शब्दात लिहिणे म्हणजे रसग्रहण होय. रसग्रहणाचा प्रश्न कसा … Read more

यूट्यूब वर विडिओ बनवून पैसे कसे कमवायचे संपूर्ण माहिती 

how to earn money from youtube

आज काल आपण पाहतो की समाजामध्ये नोकरीचे प्रमाण हे खूप कमी झाले आहे त्यामुळे तरुण वर्ग कुठे ना कुठेतरी व्यवसायाकडे वळत आहे परंतु घरातील आर्थिक परिस्थिती चांगली नसल्या कारणामुळे प्रत्येक युवकाला व्यवसाय टाकने हे शक्य नाही. त्यामुळे आज आपण असा एक मार्ग पाहणार आहोत की ज्याच्या मदतीने यूट्यूबवर अगदी दोन ते तीन तास काम करुण … Read more

कमी खर्चातील उन्हाळी सोयाबीन लागवड | soybean lagwad

शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र मध्ये घेतल्या जाणाऱ्या पिकांमधील सर्वात महत्त्वाच पीक म्हणजे सोयाबीन परंतु प्रत्येक शेतकऱ्याला सोयाबीन लागवडीसाठी खूप खर्च हा येत असतो त्यामुळे आज आपण कमी खर्चात सोयाबीन लागवड कशी करता येईल याबद्दल माहिती पाहणार आहोत तर खालील संपूर्ण माहिती तुम्ही व्यवस्थितपणे वाचा. लागवडीसाठी कोणती जमीन पाहिजे शेतकरी मित्रांनो उन्हाळी सोयाबीन पिकासाठी आपल्याला जमीन ही … Read more

शेतकऱ्याने कमवले 70 दिवसात 7 लाख | कोबी लागवड

कोबी लागवड

शेतकरी मित्रांनो नोकरीच्या शोधात खूप सारे युवक फिरत आहेत परंतु त्यामधील काही युवक असे आहेत की पाच दहा हजार रुपयाची नोकरी करण्यापेक्षा आपल्या शेतामधून एक व्यवसाय केलेलाच बरा असाच एक पंढरपूर मधील हनुमंत माळी नावाच्या शेतकऱ्याने कोबी लागवड करून अवघ्या 70 दिवसात 7 लाखाचे उत्पन्न कमवले, कुठे शहरांमध्ये जाऊन वर्षाला कंपनीमध्ये काम करून दोन तीन … Read more

उन्हाळी मका लागवड नफा,खर्च,फायदे | maka lagwad

शेतकरी मित्रांनो उन्हाळी लागवडी मधील शेतकऱ्याच एक महत्त्वाच पीक म्हणून ओळखल जाणार पीक म्हणजे मका लागवड. मका लागवड हे एक अस पीक आहे की ज्यामधून शेतकऱ्याला अवघ्या दोन-तीन महिन्यात चांगले उत्पादन होते व तसेच त्या पिकाचा वापर जनावरांच्या खाद्यामध्ये देखील होतो त्यामुळे जनावरांच्या खाद्यपदार्थांचा खर्च कमी होतो आणि जनावरांच्या दूधवाढी मधून देखील शेतकऱ्याला चांगले उत्पादन … Read more

एक शेळी किती नफा व तोटा देईल | Sheli palan

sheli palan

शेतकरी मित्रांनो खूप सारे शेतकरी हे शेती पूरक व्यवसाय हे शोधत असतात परंतु शेतीपूरक व्यवसाय करत असताना काही व्यवसायला खर्च हा खूप लागतो जसे की गाई म्हशींचा जर व्यवसाय करायचा झाला तर त्यासाठी सुरुवातीला गाय म्हशी विकत घेण्यासाठी खर्च हा एकून 70 ते 80 हजारापर्यंत आजच्या काळात होतो. परंतु एखाद्या शेतकऱ्यासाठी शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी हा … Read more