ग्रामसेवक पगार किती सपूर्ण माहिती | gramsevak salary
महाराष्ट्रा मध्ये प्रत्येक ग्रामीण भागातील गावाला एक ग्रामसेवक नेमलेला असतो आणि त्याची निवड महाराष्ट्र शासन अंतर्गत जिल्हा परिषद ग्रामसेवक भरती घेऊन करण्यात येते. तर मित्रांनो असंख्य विद्यार्थ्यांना हे माहीत नसते की ग्रामसेवकचा पगार किती आहे तर खालील दिलेल्या संपूर्ण माहिती मध्ये आपल्याला कळून जाईल की ग्रामसेवकाचा पगार किती असतो ग्रामसेवक होण्यासाठी पात्रता,कागदपत्रे,शिक्षण,वय किती असायला पाहिजे … Read more