घरबसल्या सातबारा पीक नोंदणी व पाहणी | e pik pahani
तुम्ही जर का पूर्वीचे सातबारे उतारे पाहिले तर त्या सातबारा उतारावर वर्षानुवर्ष सारख्याच किंवा ठराविक पिकांची नोंद झाल्याचे दिसून येईल म्हणजे तुम्ही जर विदर्भात असाल तर कापूस आणि सोयाबीन हीच पीक तुम्हाला त्याच्यात नोंदवली गेलेली दिसेतील परंतु याही व्यतिरिक्त आपण आपल्या शेतामध्ये कमी प्रमाणात का होईना किंवा कमी क्षेत्रावर का होईना इतर पीके ही घेतो … Read more