महाराष्ट्रात होमगार्डचा पगार किती आहे
महाराष्ट्र पोलीस खात्यातून कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर भरले जाणारे पद म्हणजे होमगार्ड, या पदासाठी पगार हा प्रतिदिन 570 रुपये हा कर्तव्य भत्ता व भोजन भत्ता शंभर रुपये प्रतिदिन दिला जातो होमगार्ड या पदासाठी रेगुलर काम नसल्यामुळे त्याचा ठराविक महिन्याला पगार आपण काढू शकत नाही पण दररोजचा रोज पाहिला तर याप्रमाणेच एकूण 670 रुपये होमगार्ड या पदासाठी दिले … Read more