IPL 2024 : 115 कोटीला कसा विकला गेला हार्दिक पांड्या, अंबानी ने लपवून व्यवहार केला..
IPL 2024 : आयपीएल 2024 साठी नुकताच दुबई मध्ये खेळाडूंचा लिलाव पार पडला त्यामध्ये सर्वात जास्त किमतीत विकला जाणारा खेळाडू म्हणून ऑस्ट्रेलिया संघाचा खेळाडू मिचेल स्टार्क बनला व त्याचे पूर्ण विश्व भरात नाव झाले की आयपीएल लिलावामध्ये आजपर्यंतचा सर्वात जास्त किमतीत विकला जाणारा खेळाडू म्हणून, परंतु तुम्हाला माहित आहे का हार्दिक पांड्या सर्वात जास्त किमतीत … Read more