महिन्याला कमवतात 60 हजार, महाराष्ट्रात असा व्यवसाय कोणीच करत नाही

best business ideas in maharashtra

महाराष्ट्र व्यवसाय : महाराष्ट्रामध्ये एका रेणुका शिंदे नावाच्या महिलेने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे कारण म्हणजे अवघ्या कमी भांडवलामध्ये रेणुका ताई  महिन्याला 50 ते 60 हजार रुपये आरामात कमवते, हा व्यवसाय ते एक ते दीड वर्षे झाले करत आहेत व या व्यवसायातून त्यांना भरघोस उत्पन्न प्राप्त केले आहे तर चला पाहूया व्यवसाय आहे तरी काय

महाराष्ट्र मधील गरीब कुटुंबातील रेणुका ताई शिंदे ह्या सुरुवातीला लॉकडाऊन च्या आधी शहरात एका खाजगी कंपनीमध्ये नऊ ते पाच वेळेत काम करायच्या व त्या कामाचे त्यांना महिन्याला 10 हजार रुपये मिळायचे परंतु जेव्हा संपूर्ण जगभरात लॉक डाऊन पडल्यामुळे त्यांना ते काम सोडावे लागले व घरातून काहीतरी व्यवसाय कर असे सांगण्यात आले

त्यानंतर रेणुका ताईंना देखील व्यवसायाची आवड निर्माण होऊ लागली परंतु व्यवसाय काय करायचा हे त्यांच्या लक्षात येईना, त्यामुळे त्यांनी जेव्हा लॉक डाऊन उघडले तेव्हा कमी भांडवलामध्ये कोणता व्यवसाय करता येईल याचा शोध घ्यायला सुरुवात केला तेव्हा त्यांना या व्यवसायाबद्दल माहिती मिळाली व हा व्यवसाय त्यांनी करण्याचा एक निश्चय घेतला व पहिली नारळ पाण्याची गाडी त्यांनी महाराष्ट्र मध्ये महिला म्हणून सुरू केली, जी गाडी तुम्ही वरील चित्रात पाहू शकता

रेणुका ताईंनी अवघ्या एक महिन्यात सुरुवातीला या व्यवसायातून 30 हजार रुपये कमवले, व्यवसाय असा आहे की रेणुकाताई नारळ पाणी गाडी घेऊन फिरतात व नारळाचे पाणी काढून ग्लासात विकतात प्रत्येक ग्लासामागे त्यांना 20 ते 30 रुपये मिळतात असा त्याचा व्यवसाय चालतो

रेणुका ताई सांगतात की या व्यवसायात ग्राहकाला आपल्याला बोलवावे लागत नाही ग्राहक आपोआप आपल्याकडे येतो जर आपण शाळा कॉलेज दवाखाना बाजार किंवा चालू रस्त्यावर ही गाडी घेऊन उभे राहिलो तर आपल्याला बसल्याबसल्या ग्राहक मिळतात व ना आपल्याला कोणत्या जागेची भाडे द्यावे लागते ना आपल्याला गाडीत पेट्रोल टाकावे लागते त्यामुळे हा व्यवसाय एक उत्तम व्यवसाय म्हणून ओळखला जातो

या नारळ पाणी व्यवसायाबद्दल अधिक माहितीसाठी व या गाडीची किंमत किती आहे हे जाणून घेण्यासाठी किंवा या व्यवसायाबद्दल मार्गदर्शन घेण्यासाठी तुम्ही या (9370335619) क्रमांकावर कॉल करून संपर्क साधु शकता 

Leave a Comment