नोकरी : भारतीय इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती 2023, अर्ज करण्यासाठी मुदतवाढ..

Bharatiya Electronics Limited Jobs Recruitment 2023

BEL Bharti 2024 : भारतीय सैन्य दलासाठी काम करणारी कंपनी म्हणजे BEL कंपनी व ही कंपनी एक भारत सरकार अंतर्गत चालवली जाणारी एक भारतीय कंपनी आहे, ज्या कंपनीतून भारतीय सैन्य दलासाठी मोठ्या प्रमाणात शस्त्र व गाड्या बनवण्यासाठी लागणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू बनवल्या जातात व असंख्य इंजिनियर हे या कंपनीमध्ये सरकारी नोकरीवर काम करतात, त्यामुळे आपले जर बी.ई. बी.टेक. झाले असेल तर आपल्यासाठी इथे सरकारी नोकरीची जागा उपलब्ध आहे अधिक माहिती खाली तुम्ही वाचू शकता.

बेल भरती अर्ज कसा करायचा

या भरतीसाठी अर्ज हा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल व अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 27 डिसेंबर इतके राहील अर्ज हा तुम्ही या (jobapply.in/) संकेतस्थळावरती जाऊन करू शकता

बेल भरती पदे पात्रता 

बेल भरती अंतर्गत एकूण 57 पदे भरली जाणार आहेत ज्यामध्ये 45 पदे ही प्रशिक्षणार्थी अभियंता या पदासाठी भरली जाणार आहेत व बाकी बारा पदे ही प्रकल्प अभियंता या पदासाठी भरली जाणार आहेत व वरील दोन्ही पदांसाठी 177 रुपये इतकी फी असणार आहे

  • या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अर्जदाराची शिक्षण हे बी.ई. किंवा बी. टेक. मधून असणे गरजेचे आहे व त्याच्याजवळ त्याचे प्रमाणपत्र देखील असायला हवे
  • अर्जदार हा भारतीय रहिवासी असायला हवा

बेल भरती वेतनश्रेणी

बेल भरती मध्ये पात्र झालेल्या उमेदवाराला कमीत कमी 30 हजार व जास्तीत जास्त 55 हजार इतकी वेतनश्रेणी देण्यात येणार आहे,या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अर्जदाराचे वय हे 18 ते 34 वयोमर्यादेच्या आतील असावे, यामध्ये एसटी व एस सी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अधिक वयोमर्यादा आहे

Leave a Comment