अग्निशामक दल पगार | संपूर्ण माहिती मराठीत
मित्रांनो अग्निशामक या पदासाठी पगार हा सुरुवातीचा 21 हजार 700 इतका व शेवटचा 69 हजार 100 इतका असतो वरील वेतनामध्ये महागाई भत्ता 38% इतका दिला जातो व एच आर ए 27% इतके दिले जाते. त्यामध्ये महागाई भत्ता तुम्हाला 8,226 इतका दिला जातो आणि एच आर ए 5,869 इतका दिला जातो व इतर घर भाडे भत्ता, … Read more