17 लाखाची वांग्याची शेती | वांगी लागवड माहिती

wangi lagwad mahiti marathi

शेतकरी मित्रांनो आपल्याला खूप सारे शेतकरी असे मिळतात की त्यांच्याकडे पुरेशी जमीन नसल्यामुळे ते शेती पूरक व्यवसाय करत नाहीत किंवा एखाद्या अशा तरकारी पिकाची लागवड  देखिल करत नाहीत ज्यामधून त्यांना वर्षाल उत्पन्न मिळेल. त्यामुळेच आज आपण त्या सर्व शेतकऱ्यांसाठी,ज्यांच्याकडे जमीन कमी आहे त्यांना त्याच जमिनीत एक व्यवसाय कसा सुरु करता येईल. या बद्द्ल आपण सपूर्ण … Read more

शेतकऱ्याने कमवले 70 दिवसात 7 लाख | कोबी लागवड

कोबी लागवड

शेतकरी मित्रांनो नोकरीच्या शोधात खूप सारे युवक फिरत आहेत परंतु त्यामधील काही युवक असे आहेत की पाच दहा हजार रुपयाची नोकरी करण्यापेक्षा आपल्या शेतामधून एक व्यवसाय केलेलाच बरा असाच एक पंढरपूर मधील हनुमंत माळी नावाच्या शेतकऱ्याने कोबी लागवड करून अवघ्या 70 दिवसात 7 लाखाचे उत्पन्न कमवले, कुठे शहरांमध्ये जाऊन वर्षाला कंपनीमध्ये काम करून दोन तीन … Read more

एक शेळी किती नफा व तोटा देईल | Sheli palan

sheli palan

शेतकरी मित्रांनो खूप सारे शेतकरी हे शेती पूरक व्यवसाय हे शोधत असतात परंतु शेतीपूरक व्यवसाय करत असताना काही व्यवसायला खर्च हा खूप लागतो जसे की गाई म्हशींचा जर व्यवसाय करायचा झाला तर त्यासाठी सुरुवातीला गाय म्हशी विकत घेण्यासाठी खर्च हा एकून 70 ते 80 हजारापर्यंत आजच्या काळात होतो. परंतु एखाद्या शेतकऱ्यासाठी शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी हा … Read more

नववी पास शेतकरी वर्षाला 11 कोटी  कमवतोय | gharguti vyavsay

chandan lagwad

शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील पिंपळनेर गावातील एक नववी पास शेतकरी, जो चंदन लागवड करून वर्षाला कोटी रुपयाचे उत्पन्न काढत आहे. त्या शेतकऱ्याचे नाव आहे राजेंद्र गाडेकर, तर शेतकरी मित्रांनो या शेतकऱ्याने त्याच्या सपूर्ण 27 एकराच्या शेतीमाध्ये चंदनाची लागवड केली आहे, आणि राजेंद्र गाडेकर सांगतात की या 27 एकराच्या चंदन … Read more

२ लाख महिना कमवते शेतकरी महिला | gharguti vyavsay

आजच्या जगात जर आपण पाहिलं तर नोकरीचे प्रमाण हे खूपच कमी होत चालला आहे त्यामुळे जो तरुण वर्ग आहे तो कुठे ना कुठेतरी व्यवसायाच्या शोधात बाहेर पडत आहे त्यामुळे आज आपण एका अशा महिलेची माहिती पाहणार आहोत की ती महिला घरगुती व्यवसाय करून त्यातून एक चांगले एक ते दोन लाखाचे उत्पन्न घरबसल्या कमवत आहे. महाराष्ट्र … Read more