सुकन्या समृद्धी योजना माहिती व अर्ज करण्याची पद्धत

मित्रांनो सुकन्या समृद्धी योजना ही केंद्र सरकार अंतर्गत राबवली जाणारी एक योजना आहे व या योजनेचा लाभ 21 वर्षाच्या आतील मुलींनाच घेता येतो. ही योजना खास करून गरजू लोकांच्या मुलींच्या शिक्षणासाठी लग्नासाठी व आरोग्याच्या भविष्यासाठी बनलेली एक योजना आहे व या योजनेचा लाभ हा प्रत्येक गरजू पाल्याच्या मुलीला देण्यात येणार आहे त्यामुळे तुम्ही या योजनेचा … Read more

विद्यार्थ्यांसाठी मोफत शाळेचा गणवेश वाटप योजना 2023

महाराष्ट्र सरकारने नुकताच 06 जुलै रोजी एक शासन निर्णय जाहीर केला ज्यामध्ये महाराष्ट्र सरकार प्रत्येक ग्रामीण भागातील व शहरातील काही भागातील शाळेतील मुलांना मोफत गणवेश वाटप करणार आहे.या योजने सम्बंधित अधिक माहिती साठी खलील लेख सपूर्ण वाचा. मोफत शाळेचा गणवेश योजना विद्यार्थी पात्रता मित्रांनो सरकार द्वारे राबवण्यात येणाऱ्या मोफत शाळेचा गणवेश योजनेसाठी खालील पद्धतीने विद्यार्थ्यांची … Read more

मोफत शिलाई मशीन योजना 2023 | अर्ज कसा करायचा संपूर्ण माहिती

मित्रांनो हल्लीच्या जगात आपण पाहत असाल की घर चालवण्यासाठी व रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी अनेक ग्रामीण भागातील महिला व शहरी भागातील महिला या मोलमजुरीची कामे करत असतात व दैनंदिन जीवनात दिवस काढत असतात. ज्यामुळे त्यांना त्यांच्या कुटुंबावर व मुलांवर व्यवस्थितपणे लक्ष देता येत नाही व खूप हलकी चे जेवण हे जगावे लागते याचाच विचार करून … Read more

महाराष्ट्र पशुधन अभियान योजना 2023 | आजचा अर्ज करा

pashudhan abhiyan yojana 2023

महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती निदर्शनात घेऊन त्यांचे उत्पादन जास्तीत जास्त कसे वाढेल याकडे नेहमी महाराष्ट्र सरकार लक्ष देत असते व त्या अंतर्गत महाराष्ट्र सरकार महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवते त्यामध्ये जवळपास सर्व शेतकऱ्यांना त्या योजनेचा लाभ घेता येतो आणि या सर्व योजना राबवण्याचा सरकारचा एकच उद्देश असतो की शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या उत्पादन … Read more

महाराष्ट्र शौचालय अनुदान योजना 2023 | 12 हजार रुपयांचे अनुदान मिळणार

मित्रांनो महाराष्ट्र सरकारने स्वच्छ भारत अंतर्गत महाराष्ट्रामध्ये एक शौचालय अनुदान योजना ही आणली आहे या योजनेचा मुख्य उद्देश असा आहे की महाराष्ट्रामध्ये काही ग्रामीण भागामध्ये अजूनही घरोघरी शौचालय नाही त्यामुळे खूप साऱ्या नागरिकांना व महिलांना उघड्यावर रात्री अपरात्री शौचालयासाठी जावे लागते त्यामुळे यावर एक उपाय म्हणून महाराष्ट्र सरकारने स्वच्छ भारत योजना अंतर्गत ही शौचालय अनुदान … Read more

अपंग लोकांसाठी महा शरद पोर्टल पेन्शन योजना 2023

मित्रांनो केंद्रातील व महाराष्ट्रातील सरकार अपंग लोकांसाठी दरवर्षी अनेक प्रकारच्या योजना या राबवत असते त्याचप्रमाणे यादेखील वर्षी राज्य सरकार अंतर्गत अपंग लोकांसाठी Maha sharad Portal या नावाचे संकेतस्थळ सुरू करण्यात आलेल आहे. त्यामध्ये सर्व अपंग नागरिकांना सरकारने पेन्शन देण्याचे ठरवले आहे त्यामुळे आपण जर अपंग व्यक्ती असाल खालील दिलेली माहिती संपूर्ण वाचा. Maha Sharad Portal … Read more

वारकऱ्यांनसाठी विठ्ठल रुक्मिणी वारकरी अनुदान योजना

महाराष्ट्रा मधिल लोकांच्या जुन्या परंपरेमधील विठ्ठल दर्शनाची वारी ही एक परंपरा जी खूप वर्षा पासून महाराष्ट्रामध्ये चालत आलेली आहे व या वारीमध्ये जास्त करून महाराष्ट्रामधिल ग्रामीण भागातील लोकांचा सर्वांचे जास्त समावेश असतो. परंतु वारी म्हटलं तर प्रत्येक भागातून किंवा गावांमधून एक दिंडी निघून त्यामध्ये वारकरी सामील होऊन विठ्ठल दर्शनासाठी पायी यात्रा काढतात जी आषाढी एकादशी … Read more

महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2023

जसे की शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र सरकार सर्व शेतकऱ्यांसाठी दरवर्षी अनेक साऱ्या योजना राबवत असते आणि या सर्व योजनांमधून सरकार शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी व शेतकऱ्यांच्या विकासासाठी अनेक अनुदान देखील शेतकऱ्याला देत असते त्यामुळे शेतकरी मित्रांनो यावर्षी देखील महाराष्ट्र सरकारने सर्व शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याला मोफत … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी जन आरोग्य योजना 2023

pantpradhan jan arogya yojana

भारतामध्ये जर आजाराचे प्रमाण पाहिले तर खूप मोठ्या प्रमाणात आजार हे नागरिकांना होत असतात व त्या आजाराच्या उपचारासाठी असंख्य नागरिकांकडे आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे पैसे देखील नसतात त्यामुळे याचाच विचार करून केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी जन आरोग्य योजना ही 23 सप्टेंबर 2018 रोजी सादर करण्यात आली. ही योजना आयुष्यमान भारत योजना म्हणून देखील ओळखण्यात येते. … Read more

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना 2023 | फायदे पात्रता अर्ज

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना

मित्रांनो प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना एक अशी योजना आहे की ज्या अंतर्गत सर्व नागरिकांच्या आर्थिक गरजा किंवा व्यवसायाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार द्वारे राबवली जाणारी ही योजना आहे.मुद्रा लोन योजना अंतर्गत केंद्र सरकार नागरिकांना तीन प्रकारांमध्ये कर्ज देत असते पहिलं म्हणजे सामान्य कुटुंब ज्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खूप गरीब आहे त्यांना जर व्यवसायासाठी किंवा … Read more