कमी खर्चातील उन्हाळी सोयाबीन लागवड | soybean lagwad

शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र मध्ये घेतल्या जाणाऱ्या पिकांमधील सर्वात महत्त्वाच पीक म्हणजे सोयाबीन परंतु प्रत्येक शेतकऱ्याला सोयाबीन लागवडीसाठी खूप खर्च हा येत असतो त्यामुळे आज आपण कमी खर्चात सोयाबीन लागवड कशी करता येईल याबद्दल माहिती पाहणार आहोत तर खालील संपूर्ण माहिती तुम्ही व्यवस्थितपणे वाचा. लागवडीसाठी कोणती जमीन पाहिजे शेतकरी मित्रांनो उन्हाळी सोयाबीन पिकासाठी आपल्याला जमीन ही … Read more

उन्हाळी मका लागवड नफा,खर्च,फायदे | maka lagwad

शेतकरी मित्रांनो उन्हाळी लागवडी मधील शेतकऱ्याच एक महत्त्वाच पीक म्हणून ओळखल जाणार पीक म्हणजे मका लागवड. मका लागवड हे एक अस पीक आहे की ज्यामधून शेतकऱ्याला अवघ्या दोन-तीन महिन्यात चांगले उत्पादन होते व तसेच त्या पिकाचा वापर जनावरांच्या खाद्यामध्ये देखील होतो त्यामुळे जनावरांच्या खाद्यपदार्थांचा खर्च कमी होतो आणि जनावरांच्या दूधवाढी मधून देखील शेतकऱ्याला चांगले उत्पादन … Read more

सेंद्रिय शेती माहिती | sendriya sheti project in marathi

sendriya sheti

शेतकरी मित्रांनो आपण आपल्या शेतामध्ये दरवर्षी अनेक पिकाची लागवड करत असतो तर त्या पिकाच्या लागवडीसाठी व वाढीसाठी अनेक प्रकारची आपण खते किंवा रासायनिक औषधे वापरत असतो, तर सेंद्रिय शेतीमध्ये अशा सर्व खतांचा किंवा रासायनिक औषधांचा वापर केला जात नाही त्यामुळे आपल्या पिकासाठी आपल्याला नैसर्गिक रित्या प्राप्त खते किंवा औषधे किंवा घरगुती निर्माण खते किंवा औषधे … Read more

हळद करेल सर्व शेतातील रोगांवर्ती नियंत्रण | हळदीचे फायदे

हळदीचे फायदे

शेतकरी मित्रांनो शेतकरी हा दरवर्षी त्याच्या शेतात वेगवेगळ्या प्रकारचे पीक घेत असतो आणि घेतलेल्या पिकाचा किडीपासून बचाव करण्यासाठी शेतकऱ्याला वेगवेगळी खते व औषधे बाजारामधून विकत घ्यावी लागतात आणि त्यासाठी शेतकऱ्याला खुप प्रमाणात खर्च करावा लागतो. जेवढे त्याला त्या पिकांमधून उत्पादन होते त्याच्यापेक्षा जास्त तर त्याचा खर्च हा खतांसाठी व औषधांसाठी झालेला असतो त्यामुळे आज आपण … Read more

टोमॅटो लागवड संपूर्ण माहिती  | tomato lagwad

tomato lagwad

शेतकरी मित्रांनो आता बरेचसे शेतकरी टोमॅटो लागवड हे नगदी पीक घेण्यास सुरुवात करतात परंतु त्यांना लागवडीची योग्य माहिती न असल्या कारणामुळे ते योग्य प्रकारची पाहिजे तशी लागवड करत नाही आणि महाराष्ट्र मध्ये जर आपण पाहिलं तर सातारा,सांगली,सोलापूर या भागात खूप जास्त प्रमाणात टोमॅटो लागवड केली जाते व यामधून त्या ठिकाणचे शेतकरी उत्पन्न देखील चांगल्या प्रकारचे … Read more

उन्हाळी व पावसाळी कांदा बियाणे | kanda lagwad biyane

उन्हाळी व पावसाळी कांदा लागवड करण्यासाठी किंवा शेतकरी मित्रांनो कोणतही पीक लागवड करण्यासाठी सर्वात महत्त्वाची जी गोष्ट असते ती म्हणजे बियाण्यांची चांगल्या प्रकारे निवड करणे हे खूपच गरजेचे असतं आणि जर आपण बियाणे हे चांगल्या प्रकारचे किंवा चांगल्या क्वालिटीचे निवडले नाही तर याच नुकसान आपल्याला पुढे कांदा उत्पादनात देखील होतो,त्यामुळे योग्य प्रकारचे बियाणे निवडणे हे … Read more

मिरची लागवड माहिती | mirchi lagwad

mirchi lagwad

शेतकरी मित्रांनो उन्हाळ्यातील भाजीपाला पिकांमधील सर्वात उत्कृष्ट व जास्त प्रमाणात केले जाणारे पीक म्हणजे मिरची लागवड  मिरची हा बाराही महिने आपल्या आहारातील एक प्रमुख घटक आहे त्यामुळे मिरचीचे उत्पादन करणे हे शेतकऱ्यांसाठी खूप उपयुक्त आहे जर आपल्याकडे उन्हाळ्यामध्ये पाणीसाठा असेल तर उन्हाळ्यामधील भाजीपाला पिकांमधील मिरची हे एक उत्तम पीक आहे म्हणूनच शेतकरी मित्रांनो आजचा आपला … Read more

कोल्हापुरी कांदा लसूण मसाला | kanda lasun masala

kanda lasun masala

कोल्हापुरी कांदा लसूण मसाला हा एकूण तीन प्रकारामध्ये बनवला जातो.त्यामधील सर्वात पहिला प्रकार म्हणजे की कोल्हापुरी कांदा लसून मसाला बनवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम कोल्हापुरी लाल मिरची बनवावी लागते. त्यानंतर कांदा लसून मसाला बनवण्यासाठी आपल्यला खडे मसाले देखिल असणे हे गरजेचे आहे. तर आत्ता खाली दिलेली सर्व सामग्री आपल्याला १ किलो कोल्हापुरी कांदा लसून मसाला बनवण्यासाठी लागणार … Read more

गांडूळ खत प्रकल्प | gandul khat project in marathi

gandul khat project in marathi | गांडूळ खत प्रकल्प संपूर्ण माहिती | gandul khat price | gandul khat prakalp in marathi आजच्या काळात आपण पाहतच असाल की खुपसारे शेतकरी हे गांडूळ खत प्रकल्प हा उभारत आहेत.हा प्रकल्प उभारण्याचे कारण म्हणजे गांडूळ खतापासून एक घरबसल्या व्यवसाय देखील करता येतो व तसेच त्या गांडूळ खताचा वापर शेतीसाठी … Read more