पोलीस पाटील पगार किती आहे | काम काय असते
प्रत्येक गावात कायदा व सुव्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस खात्यामार्फत प्रत्येक गावासाठी एक मानधनावर पोलीस पाटील नेमला जातो आणि त्या पोलीस पाटील ला पगार किती असतो व त्याचे काम काय अशा संदर्भात सर्व माहिती आपण आज या लेखात पाहणार आहोत पोलीस पाटील पगार किती आहे गाव पातळीवर काम करत असलेल्या पोलीस पाटील ला सुरुवातीला सरकारमार्फत सहा … Read more