हिवाळ्यात पुण्यात फिरण्यासाठी स्थळे | winter places near to pune
Pune Travel : मित्रांनो आपण जर हिवाळ्यामध्ये पुणे शहरात राहत असाल किंवा पुणे शहरांमध्ये फिरण्यासाठी येत असाल तर खालील काही स्थळे आहेत ज्या ठिकाणी तुम्ही हिवाळ्यात फिरू शकता भीमाशंकर :मित्रांनो सर्वप्रथम जे स्थळ आहे ते पुणे जिल्ह्यामधील अतिशय निसर्गरम्य परिसरात असणारे महादेवाच्या मंदिराच्या नावाने ओळखले जाणारे भीमाशंकर हे स्थळ आहे पुण्यापासून भीमाशंकर स्थळ हे 121 … Read more