भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना 2024 | 1 लाख चाळीस हजार रुपये अनुदान मिळणार
फळबाग योजना : शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासन अंतर्गत मागेल त्याला योजना राबवल्या जातात त्यामधील एक योजना म्हणजे फळबाग योजना ज्यामध्ये शेतकऱ्याला फळबाग लागवडीसाठी प्रति एकर 1 लाख 40 हजार रुपये अनुदान दिले जाते ते अनुदान खालील प्रमाणे दिले जाते त्याबद्दल तुम्ही सविस्तर माहिती खाली वाचू शकता भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना 2024 शेतकरी मित्रांनो भाऊसाहेब फुंडकर … Read more