नवीन घरकुल यादी 2023-24 पहा मोबाईल मध्ये | gharkul yadi
शेतकरी मित्रांनो आपले नाव नवीन घरकुल यादीत आले आहे की नाही व कोणत्याही गावाची जर आपल्याला चालु घरकुल यादी पाहायची असेल तर आपण सर्वप्रथम मोबाईल मध्ये गुगल क्रोम आपल्याला उघडायचे आहे. आणि उघडल्यानंतर आपल्याला तिथे( pmayg.nic in) हे संकेतस्थळ टाकून सर्च करायचे आहे. त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन मजकूर उघडेल तिथे तुम्हाला सर्वप्रथम हे संकेतस्थळ दाखवण्यात … Read more