पी व्ही सी पाईप कृषी अनुदान योजना 2023-24

pvc pipe yojana maharashtra 2023

शेतकरी मित्रांनो आत्ता महाराष्ट्र कृषी विभाग सर्व शेतकऱ्यांसाठी पी व्ही सी पाईप अनुदान योजना ही राबवत आहे. या योजनेचा मुख्य उद्देश असा आहे की प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या पिकाला पाणी देण्यासाठी पाईप हा खूप गरजेचा असतो परंतु पाईप खरेदीसाठी त्याला खूप जास्त प्रमाणात खर्च देखील करावा लागतो ज्याचं नुकसान त्याला त्याच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी किंवा … Read more

एसटी महामंडळ आवडेल तिथे कोठेही प्रवास योजना माहिती

मित्रांनो एस टी महामंडळ हे नेहमीच महाराष्ट्रातील जनतेच्या प्रवासासाठी अनेक प्रकारच्या प्रवासी योजना घेऊन येते जसे की 75 वर्ष पुढील लोकांना मोफत प्रवास असेल किंवा 65 वर्षाच्या पुढील प्रवाशांना हाफ तिकीट असेल आणि आत्ताच जी नवीन योजना आणली आहे त्यामध्ये महिलांना एसटी प्रवासाच्या तिकिटावर 50 टक्के सूट देखील देण्यात आली आहे. अशा प्रकारच्या योजना या … Read more

कृषी विभाग ट्रॅक्टर अनुदान योजना 2023-24

शेतकरी मित्रांनो शेती या व्यवसायासाठी लागणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ट्रॅक्टर परंतु ट्रॅक्टर हा प्रत्येक शेतकऱ्याला घेणे हे शक्य नसतं. त्यामुळे आता महाराष्ट्रातील कृषी विभाग ट्रॅक्टर खरेदीवर तुम्हाला अनुदान देत आहे ज्यामुळे आत्ता आर्थिक परिस्थितीने कमजोर असलेला शेतकरी देखील या योजनेचा लाभ घेऊन एक शेतीसाठी ट्रॅक्टर खरेदी करू शकतो. सरकार या योजनेसाठी दरवर्षी 22 ते … Read more

 शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या टॉप 05 योजना

शेतकरी मित्रांनो प्रत्येक शेतकरी हा शेतीमधील आर्थिक खर्च कमी करण्यासाठी व जास्त उत्पादन होण्यासाठी अनेक योजनांचा लाभ हा घेत असतो. परंतु काही शेतकऱ्यांना तर योजनेबद्दल पुरेपूर माहिती नसल्यामुळे त्यांना सरकार द्वारे राबवल्या जाणाऱ्या योजनेचा लाभ घेता येत नाही त्यामुळे या माहितीत आपण सरकारद्वारे शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या अशा पाच योजना पाहणार आहोत की ज्याचा लाभ प्रत्येक … Read more

महिला व बालविकास बाल संगोपन योजना माहिती

मित्रांनो बाल संगोपन योजना ही महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत महिला व बालविकास मार्फत राबवली जाणारी योजना आहे. आणि या योजनेचा लाभ हा 18 वर्षाच्या आतील मुलं किंवा मुलींना दिला जातो. आणि या योजने अंतर्गत महाराष्ट्र शासन 18 वर्षाच्या आतील बालकाला प्रतिवर्षी 27 हजार इतकी रक्कम देत असते. परंतु या योजनेत बालकांची निवड ही काही ठराविक गोष्टींच्या … Read more

महाराष्ट्र तरुण बेरोजगारी भत्ता योजना 2023 ऑनलाइन अर्ज

मित्रांनो महाराष्ट्रात तरुण बेरोजगार भत्ता योजना एक अशी योजना आहे की ज्या मार्फत 18 ते 35 या वयोगटातील बेरोजगार तरुणांना आर्थिक सहायता म्हणून प्रति महिना 5 हजार रुपयांचा सरकार भत्ता देणार आहे. मित्रांनो महाराष्ट्र बेरोजगार भत्ता योजना नक्की काय आहे आणि या योजनेसाठी आपण अर्ज कसा करू शकतो याची पात्रता काय त्यानंतर या योजनेसाठी कागदपत्रे … Read more

LIC कन्यादान पॉलिसी योजना 2023 | संपूर्ण माहिती मराठीत 

मित्रांनो एलआयसी कन्यादान पॉलिसी योजना एक अशी योजना आहे की ज्या योजनेच्या मदतीने आपण आपल्या मुलीच्या भविष्यातील शिक्षणाच्या व लग्नाच्या खर्चासाठी एक मोठी रक्कम बनवू शकतो. ते कसं तर या योजनेच्या मदतीने आपण आपल्या मुलीचे एलआयसी मध्ये अकाउंट उघडून तिथे प्रति दिवस फक्त 121 रुपये जमा करून 25 वर्षांनी 27 लाख रुपयाची रक्कम बनवु शकतो. … Read more

कडबा कुट्टी मशीन योजना 2023-24 अर्ज कसा करायचा

kadba kutti machine yojana arj 2023

शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र मध्ये ग्रामीण भागात सर्वात जास्त चालणारा व्यवसाय म्हणजे पशुपालन व्यवसाय त्यामध्ये दूध व्यवसाय असेल शेळी पालन मेंढी पालन गाई किंवा म्हशी अशा अनेक जनावरांचा व्यवसाय ग्रामीण भागात खूप मोठ्या प्रमाणात चालतो परंतु या जनावरांच्या खाद्यासाठी शेतकरी जो चारा वापरतो त्या चाऱ्याचे तुकडे करण्यासाठी किंवा बारीक करण्यासाठी त्यांचा त्यामध्ये खूप वेळ जातो व … Read more

मुंबई महाडा योजना 2023 ऑनलाइन अर्ज सपूर्ण माहिती

mhada lottery yojana 2023 mumbai

मुंबईमध्ये खूप सारी लोक स्वतःचे घर शोधत असतात आणि हे शोधत असताना ते म्हाडा लॉटरी या योजनची खुप वाट पाहत असतात त्यामुळे सरकारमार्फत राबवली जाणारी म्हाडा योजना आता मुंबईकरांच्या भेटीसाठी येत आहे यामध्ये माढा योजना 2023 अंतर्गत अवघ्या 4083 घरांचे वाटप करण्यात येणार आहे. आणि याची अर्ज करण्याची तारीख 22 मे 2023 रोजी सुरू होणार … Read more

महाराष्ट्र जलयुक्त शिवार योजना 2.0 | अर्ज 2023

Maharashtra Jalyukta Shivar yojana 2023

शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये उन्हाळ्या मध्ये जास्त करून शेतकऱ्यांना पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागतो आणि त्याच कुठे ना कुठेतरी नुकसान हे त्यांच्या पिकाला व उत्पादनाला होत असते त्यामुळे महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी जलयुक्त शिवार योजना 2.0 सुरु केली आहे. ही योजना पाण्याची टंचाई महाराष्ट्र मध्ये दूर करण्यास नक्कीच मदत करेल असे देखील सरकारचे म्हणणे … Read more