ऑस्ट्रेलियन क्रिकेटर डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल जॉन्सन मधे झाले भांडण

मित्रांनो ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघामध्ये असणारा डेव्हिड वॉर्नर हा खेळाडू भारतामध्ये असंख्य कारणांमुळे प्रसिद्ध आहे परंतु आत्ता नुकत्याच ऑस्ट्रेलिया संघातील क्रिकेटर मिचेल जॉन्सन सोबत डेव्हिड कॉर्नरचे सोशल मीडियावर भांडण पाहायला मिळाले 

david warner and mitchell johnson

ज्यामध्ये पूर्व ऑस्ट्रेलिया खेळाडू मिचेल जॉन्सन त्याच्या एका वक्तव्यातून सांगतो की पाच वर्षा आधी ऑस्ट्रेलिया विरुद्ध साऊथ आफ्रिका या संघात झालेल्या टेस्ट क्रिकेट सामन्यात 2018 ला डेव्हिड वॉर्नरने जे बॉल कुरतडण्याचा प्रकार केला होता ज्यामुळे त्याला काही वर्ष क्रिकेट देखील खेळता आले नव्हते

आणि याच गोष्टीला आता पाच वर्षे झाले परंतु अजूनही डेव्हिड वॉर्नरने त्यांनी केलेल्या चुकीवर पश्चाताप होत नाही किंवा डेविड वॉर्नरने अजूनही बॉल कुर्तडण्याचा प्रकार कबूल केला नाही ज्यासाठी अजूनही जगातील सर्व क्रिकेट प्रेमी ऑस्ट्रेलिया या देशाला जास्त मान देत नाहीत

आणि मिचेल जॉन्सन ने हे देखील त्याच्या वक्तव्यात सांगितले की आत्ता नुकत्याच काही वर्षात डेव्हिड वॉर्नरला ऑस्ट्रेलिया संघातून निवृत्त करण्यात येणार आहे

 परंतु मिचेल जॉन्सन सांगतो की अजूनही डेव्हिड वॉर्नरने त्याच्या चुकीवर काही वाटत नाही उलटे काही लोक त्याला एक हिरो सारख निवृत्ती देण्याचे बोलत आहेत ज्याने ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघातील सर्वात मोठी चूक केली आहे

Leave a Comment