मुख्य दिशा व उपदिशा नावे मराठीमध्ये | Direction Names In Marathi

मित्रांनो पृथ्वीच्या भौगोलिक शास्त्रामध्ये एकूण चार मुख्य दिशा आहेत व चार उपदिशा आहेत ज्यांची नावे मराठीतून व इंग्रजी मधून काय आहेत हे आपण आजच्या या लेखांमधून पाहणार आहोत

मुख्य दिशांची नावे मराठी व इंग्रजीमध्ये | direction name in marathi

दिशा In english
पूर्व East 
पश्चिम West 
दक्षिण South 
उत्तरNorth

उपदिशांची नावे मराठी व इंग्रजीमध्ये | upadisha names in Marathi

दिशा In english
आग्नेय दिशाSoutheast
नैऋत्य दिशाsouthwest
वायव्य दिशाNorthwest
ईशान्य दिशाNortheast

एकूण दिशा किती आहेत

मित्रांनो प्रत्येकाच्या माहितीनुसार एकूण भौगोलिक दिशा ह्या 4,8 किंवा 10 अशा आहेत ज्या आपण खालील माहितीतून पाहूया

मित्रांनो चार दिशा कशा तर पूर्व,पश्चिम,दक्षिण,उत्तर या प्रमुख चार दिशा आहेत यानंतर चार उपदिशा येतात ज्या म्हणजे ईशाज्ञ अग्नेय नैऋत्य वायव्य अशा चार उपदिशा मिळून आठ दिशा होतात व यानंतर दोन वर खाली दिशा येतात त्या म्हणजे ऊर्ध्व (वर) पाताळ (खाली) अशा या दोन दिशा मिळून एकूण दहा दिशा होतात ज्या भौगोलिक शास्त्रामध्ये मांडल्या जातात

दिशा कशा ओळखायच्या

मित्रांनो आपल्याला सुरुवातीपासूनच शाळेमधून किंवा कॉलेजमधून शिकवले जाते की ज्या ठिकाणावरून सूर्योदय होतो ती दिशा म्हणजे पूर्व दिशा व त्या सूर्योदयाच्या पाठीमागील म्हणजे आपण जर सूर्योदयाकडे तोंड करून उभ राहिलो तर त्याच्या मागील दिशा म्हणजे पश्चिम दिशा व त्याच्या डाव्या बाजूस असणारी दिशा म्हणजे उत्तर दिशा व उजव्या बाजूची दिशा म्हणजे दक्षिण दिशा अशाप्रकारे आपण दिशा ओळखू शकतो

उपदिशा कशा ओळखायच्या

मित्रांनो ईशान्य,आग्नेय,नैऋत्य,वायव्य अशा चार उपदिशा आहेत त्या आपण खालील सोप्या पद्धतीने अशा ओळखू शकतो

  •  पूर्व व उत्तर या दिशेमध्ये येणारी उपदिशा म्हणजे ईशान्य दिशा
  • पूर्व व दक्षिण या दिशेमध्ये येणारी उपदिशा म्हणजे आग्नेय दिशा
  • दक्षिण व पश्चिम या दिशेमध्ये येणारी उपदिशा म्हणजे नैऋत्य दिशा
  • पश्चिम व उत्तर या दिशेमध्ये येणारी उपदिशा म्हणजे वायव्य दिशा
पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर दिशा दाखवा

जिथून सूर्योदय होतो ती दिशा म्हणजे पूर्व दिशा आणि सूर्योदयाच्या समोर दिशा म्हणजे पश्चिम दिशा यानंतर सूर्योदयाकडून डाव्या साईडची दिशा म्हणजे दक्षिण दिशा आणि सूर्योदयाकडून उजव्या साईडची दिशा म्हणजे उत्तर दिशा

झोपण्यासाठी योग्य दिशा कोणती आहे

मित्रांनो आपल्या घरामधील जो कर्ता असेल श्री किंवा पुरुष त्याने घरामध्ये वास्तुशास्त्र प्रमाणे नैऋत्य दिशेला झोपावे परंतु त्याचे पाय दक्षिण दिशेकडे नसायला हवेत

घराचा मुख्य दरवाजा कोणत्या दिशेला ठेवावा

मित्रांनो वास्तुशास्त्राप्रमाणे कोणतीही दिशा ही वाईट नसते परंतु जर तुमच्या घराचा दरवाजा पूर्व किंवा उत्तर दिशेला असेल तर या दोन दिशा घराच्या प्रमुख दरवाजासाठी चांगले असतात

परंतु घर घेताना किंवा बांधताना आपल्याला हे लक्षात घ्यायचे आहे की पूर्व दिशेने जो सूर्यप्रकाश येतो तो आपल्या घरात येण्यासाठी आपल्याला पूर्व दिशेला खिडक्या ह्या काढायच्या आहे

FAQ
एकूण दिशा किती व कोणत्या

एकूण दिशा 10 आहेत त्यामधील मुख्य दिशा पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर यानंतर उपदिशा आग्नेय नैऋत्य वायव्य ईशान्य यानंतर शेवटच्या दोन ऊर्ध्व व पाताळ अशा एकूण दहा दिशा आहेत.

मुख्य दिशा किती आहेत

एकूण मुख्य दिशा चार आहेत पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर

उपदिशा किती आहेत

एकूण उपदिशा या चार आहेत आग्नेय नैऋत्य वायव्य ईशान्य

सूर्य कोणत्या दिशेने उगवतो

सूर्य हा पूर्व दिशेने उगवतो

पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर दिशा in english

पूर्व(East) पश्चिम(West) दक्षिण(South) उत्तर (North) 

East West South North in marathi

पूर्व(East) पश्चिम(West) दक्षिण(South) उत्तर (North)

Leave a Comment