गौतम गंभीर आणि श्रीसंत मध्ये झाला राडा… पहा नक्की विषय तरी काय आहे

Cricket Fight : मित्रांनो काल झालेल्या LLC लेजंड लीग स्पर्धेत गुजरात जेंट्स आणि इंडिया कॅपिटल या दोन संघात सामना चालू होता त्या दरम्यान बॅटिंग करत असणारा गौतम गंभीर आणि बॉलिंग करत असणारा श्रीसंत या दोघांमध्ये भांडण झाले

gautam gambhir and Sreesanth fight

विषय असा झाला की इंडिया कॅपिटल या संघाचा कर्णधार गौतम गंभीर हा बॅटिंग करत होता आणि त्याच्याविरुद्ध गुजरात जॉइंट्स कडून श्रीसंत हा बॉलिंग करत होता

बॅटिंग करणारा कॅप्टन गौतम गंभीर श्रीसंत च्या ओवरला चौकार व षटकार मारत होता आणि साहजिकच श्रीसंत ला त्याचा त्रास होऊ लागला व त्याने गौतम गंभीरला डोळे दाखवण्यास व रागात पाहण्यास सुरुवात केली

परंतु तुम्हाला तर माहि त आहे गौतम गंभीर ने विराट कोहली महेंद्रसिंग धोनी अशा खेळाडूंना सोडले नाही तर श्रीसंत हा त्याच्यापुढे काहीच नव्हता त्यामुळे गौतम गंभीर ने लगेच त्याला प्रतिउत्तर केलं आणि त्यानंतर दोघांमध्ये बाचाबाची सुरू झाली

यावेळी दोन्ही खेळाडू ग्राउंड वरती एकमेकांच्या समोरा समोर आले व बाकी खेळाडू पण त्यांना अडवु लागले व एकमेकांमध्ये त्यांची शिवीगाळ सुरू झाली त्यानंतर बाकी खेळाडू कोण तो विषय तिथं मिटवण्यात आला

परंतु सामना संपल्यानंतर श्रीसंत ने सोशल मीडियावर जाऊन एक व्हिडिओ या विषयाबद्दल बनवला त्यामध्ये त्यांनी असे सांगितले की

गौतम गंभीर म्हणजेच मिस्टर फायटर सोबत जे काही माझे झाले तो विषय मी सविस्तर सांगतो की गौतम गंभीर एक असा खेळाडू आहे की तो कोणाशीही विनाकारण नेहमी भांडत असतो व कधीच तो कोणत्याही सीनियर खेळाडूची इज्जत करत नाही

असेच या सामन्यात झालते की मी बॉलिंग करत असताना तो सतत मला काही ना काही तरी बोलत होता जे की ते त्याला बोलायला नव्हतं पाहिजे असं काही त्यांनी मला त्या सामना दरम्यान बोललं की जे त्यांच्या राजकारणी जीवनात सूट होत नाही

या विषयाला ट्विट करत गौतम गंभीरने सोशल मीडियाच्या त्याच्या ट्विटर अकाउंट वर एक पोस्ट टाकली ज्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं की

‘जेव्हा सर्व जगाचे लक्ष तुमच्याकडे असते तेव्हा तुम्ही चेहऱ्यावर हास्य ठेवा’

Leave a Comment