टॉप 50 good night marathi quotes​ | शुभ रात्री स्टेटस मराठीत

प्रत्येकाला स्टेटस टाकायला आवडतं त्यासाठी रात्री झोपताना स्टेटसला टाकण्यासाठी खाली एकूण पन्नास शुभ रात्री स्टेटस दिले आहेत ते वाचून तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही स्टेटस टाकू शकता.

good night marathi quotes

  1. आयुष्याच्या वाटेवर चालताना, पावलांपेक्षा विचारांची दिशा खूप महत्त्वाची असते.शुभ रात्री
  2. रात्री स्वप्नं पाहणे सोपे आहे, पण त्यासाठी दिवसा कष्ट करणे हेच खरे शौर्य आहे.शुभ रात्री
  3. माणसाची खरी ओळख त्याच्या शब्दांत नाही, तर त्याच्या वागण्यात असते. जेवढं चांगलं वागणं तेवढा चांगला माणूस.शुभ रात्री
  4. आयुष्यात ध्येय मिळवायचे असेल, तर अपयशाचे स्वागत करायला शिका.शुभ रात्री
  5. पुस्तकाच्या प्रकाशात चालणारा माणूस कधीच अंधारात हरवत नाही.शुभ रात्री
  6. शांत स्वभाव हा कधीकधी सर्वात मोठा गुण मानला जातो.शुभ रात्री
  7. आपले विचार जसे असतील, तसेच आपले जीवन घडते. जर सकारात्मक विचार असतील तर आयुष्य देखील सकारात्मक असतं.शुभ रात्री
  8. वेळेचा सदुपयोग हाच ध्येयाचा मंत्र आहे.शुभ रात्री
  9. समुद्राप्रमाणे विशाल मन असावे, आणि पर्वतासारखे शांत स्वभाव असावा.शुभ रात्री
  10. ज्या कामात संकट येतात, तिथेच एक नवीन संधी लपलेली असते.शुभ रात्री
  11. माणसाची खरी संपत्ती म्हणजे  त्याचा स्वभाव होय.शुभ रात्री
  12. जीवनात अनुभव हा असा शिक्षक आहे जो परीक्षा घेतल्यानंतर धडा शिकवतो.शुभ रात्री
  13. कडेला बसून समुद्र ओलांडता येत नाही, त्यासाठी धैर्याने पाऊल टाकावे लागते.शुभ रात्री
  14. आज केलेले कष्ट उद्याचे फळ निश्चित करते.शुभ रात्री
  15. बोलून दाखवण्यापेक्षा कृती करून दाखवणे मोठी गोष्ट असते आणि कृतीपेक्षा भावना श्रेष्ठ असते.शुभ रात्री
  16. जीवनाची दिशा योग्य असेल तर प्रवासाचा वेग महत्त्वाचा नाही.शुभ रात्री
  17. आपल्या प्रेमाची खिडकी नेहमी उघडी ठेवा, जो येईल त्याला मदत करा.शुभ रात्री
  18. झाड जसे त्याच्या मुळांवर उभे राहते, तसेच माणूस आपल्या संस्कारांवरती उभा असतो.शुभ रात्री 
  19. जीवनात वेळ ही अशी एकच संपत्ती आहे, जी एकदा गेली की परत आणता येत नाही.शुभ रात्री
  20. आयुष्यात रस्ते  बदलत असतात, पण ध्येय कधीही बदलू नये.शुभ रात्री
  21. निसर्गात पावसाशिवाय इंद्रधनुष्य दिसत नाही, तसेच आयुष्यात संकटाशिवाय आयुष्याचे सौंदर्य कळत नाही.शुभ रात्री
  22. ध्येयाची शिडी चढताना, सुरुवात पहिल्या पायरीवर पाय ठेवून करावा.शुभ रात्री 
  23. आत्मविश्वास  ही यशाचा यशाची पहिली पायरी आहे.शुभ रात्री
  24. आयुष्यात सर्वात मोठी चूक म्हणजे नेहमी नकारात्मक गोष्टीची भीती बाळगणे.शुभ रात्री
  25. माणसात प्रामाणिकपणा हा त्या माणसाचा सर्वात चांगला गुण असतो.शुभ रात्री
  26. जीवनात दुसऱ्याचा अनुभव वाचायचा असेल तर त्याचे पहिले पुस्तक वाचा.शुभ रात्री
  27. आपण आपल्यावर आलेली परिस्थिती बदलू शकत नाही, पण त्या परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलू शकतो.शुभ रात्री
  28. रात्रीच्या अंधारात उजेड पाडण्यासाठी पहिल्यांदा स्वतःच्या मनातील अंधार दूर करावा लागतो.शुभ रात्री
  29. उत्तर देण्यापेक्षा प्रश्न विचारणे ही सर्वात मोठी बुद्धिमत्ता आहे.शुभ रात्री
  30. मित्र तोच खरा जो संकटात साथ देतो आनंदात तर शत्रू साथ देतात.शुभ रात्री
  31.  स्वाभिमानी माणसाच्या आयुष्यात मनाची शांती हीच खरी संपत्ती आहे.शुभ रात्री
  32. शब्द हे अशी शक्ती आहेत, जी हृदय जिंकू ही शकतात किंवा तोडू बी शकतात.शुभ रात्री
  33. प्रत्येक माणूस अपयशातून धडा घेत असतो व यशाचे शिखर गाठत असतो.शुभ रात्री
  34. सूर्य नेहमी पूर्वेलाच उगवतो, पण त्याचा प्रकाश सर्वांना मिळतो तसेच आपलं एक वागणं सगळ्यांच्या नजरेत खूप चांगलं असतं.शुभ रात्री
  35. सत्य नेहमी कडू असते पण त्याचे फळ गोड असते.शुभ रात्री
  36. खरे स्वातंत्र्य म्हणजे स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागणे नव्हे, तर दुसऱ्यांच्या इच्छांचा आदर करणे होय.शुभ रात्री
  37. माणसाचा एक चांगला विचार हजारो वाईट विचारांना दूर करू शकतो हीच कल्पना सगळ्यात असली पाहिजे.शुभ रात्री
  38. जीवनात कधीही उशिर झालेला नसतो, फक्त नवीन सुरुवात करण्याची तयारी असायला हवी.शुभ रात्री
  39. जीवनात कधीही हार मानू नका, कारण आजचा शेवट उद्याच्या सुरुवातीचा पाया आहे.शुभ रात्री
  40. माणसाचे खरे सौंदर्य त्याच्या चेहऱ्यात नाही, तर त्याच्या विचारांत व वागणुकीत असते.शुभ रात्री
  41. आपल्या मर्यादा व जबाबदारी ओळखणे म्हणजे आपण कुटुंबाचा एक भाग असल्याचे दर्शविते.शुभ रात्री
  42. स्वतःला बदलल्याशिवाय, जग बदलणार नाही. ही संकल्पना प्रत्येक माणसात असावी.शुभ रात्री
  43. विश्वास हा असा पाण्याचा पूल आहे, जो अशक्य गोष्टींना शक्य करतो.शुभ रात्री
  44. उंच झाडेच वादळात झुकतात, त्यामुळे कधी आपल्या पैशाचा माज करू नये.शुभ रात्री
  45. दुसऱ्यांचे विचार समजून घेण्याची क्षमता हीच खरी माणुसकी आहे.शुभ रात्री 
  46. आयुष्यात दिशा महत्त्वाची आहे, आपण कोणत्या दिशेला जात चाललो आहे हे आपल्याला माहीत असणे. खूप गरजेचे आहे त्यामुळे गतीच्या मागे न लागता आयुष्यात एक चांगले दिशा सापडायला शिका.शुभ रात्री 
  47. प्रत्येक माणसाची खरी श्रीमंती त्याच्या मनात स्वभावात वागण्यात असते, ती पैशात नसते .शुभ रात्री
  48. प्रत्येक सूर्यास्तानंतर नवीन सूर्योदय असतो, हेच जीवनाचे सत्य आहे.शुभ रात्री
  49. जीवनात यशस्वी होण्यासाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या: एक लक्ष्य आणि दुसरी चिकाटी. या दोन गोष्टीचा ताबा कोणी मिळवला तर त्याच्यासाठी यशस्वी होणे खूप सोपे आहे.शुभ रात्री
  50. सर्वात मोठा विजय म्हणजे स्वतःवर विजय मिळवणे. जसे शांत समुद्र कधीच दाखवत नाही की मी किती भयानक आहे.शुभ रात्री

टॉप 100 शुभ रात्रीचे स्टेटस 

टॉप 50 शुभ रात्रीचे स्टेटस

Leave a Comment