प्रत्येकाला स्टेटस टाकायला आवडतं त्यासाठी रात्री झोपताना स्टेटसला टाकण्यासाठी खाली एकूण शंभर शुभ रात्री स्टेटस दिले आहेत ते वाचून तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही स्टेटस टाकू शकता

Inspirational good night Quotes in marathi
- जो परिश्रमात पडून पुन्हा उठतो, तोच खरा आयुष्याचा विजेता ठरतो ॥ शुभ रात्री ॥
- यशाचा मार्ग कठीण असला तरी सातत्याने चाला, आज ना उद्या एक दिवस तुमचा नक्की येणार ॥ शुभ रात्री ॥
- प्रयत्ना मध्ये अपयश हे यशाचे पहिले पाऊल असते, निराश होऊ नका तुमचा दिवस नक्की येईल ॥ शुभ रात्री ॥
- आज जरी अंधार असला, तरी उद्या तुमचा दिवस नक्की उजळेल ॥ शुभ रात्री ॥
- प्रयत्न आणि सातत्य यांची जोड असेल तर अशक्य असे काहीच नाही ॥ शुभ रात्री ॥
- आयुष्यात संकटे येणार, त्याचा तुम्ही सामना केला तर तुमचा विजय नक्कीच होणार ॥ शुभ रात्री ॥
- माणूस हार मानतो तेव्हाच त्याचा खरा पराभव होतो ॥ शुभ रात्री ॥
- जे जीवनात कष्ट करत राहतात, त्यांची स्वप्नही प्रत्यक्षात दिसतात ॥ शुभ रात्री ॥
- आजचा दिवस संपला म्हणून निराश होऊ नका, उद्या नवीन संधी आहे त्याचा विचार करा ॥ शुभ रात्री ॥
- धक्के लागल्याने वस्तू तुटतात पण माणसाला धक्के लागले तर तो माणूस Successful होतो ॥ शुभ रात्री ॥
life advice good night Quotes in marathi
- प्रत्येकाला आयुष्यात सर्व काही मिळत नाही, पण जे मिळते त्यात आनंद शोधा ॥ शुभ रात्री ॥
- आयुष्यातील दोन नियम म्हणजे रात्र झोपण्यासाठी आणि दिवस काम करण्यासाठी, ॥ शुभ रात्री ॥
- जो स्वतःवर विश्वास ठेवतो त्याला जग जिंकता येते ॥ शुभ रात्री ॥
- वेळ फक्त त्याला द्या जो तुमचा आहे… त्याला नाही जो आपल्याला टाळतो आहे… ॥ शुभ रात्री ॥
- तुमचं सर्वस्व देऊन बघा कोणत्याही गोष्टीला, ते Success होणार म्हणजे होणारच ॥ शुभ रात्री ॥
- रात्र झाली की नवीन दिवस उगवतो तसंच अपयशाला की यश देखील येत असत
- अपयश हे शेवटचं नसतं ते फक्त एक यशाकडे पडलेलं पहिलं पाऊल असतं ॥ शुभ रात्री ॥
- श्रीमंत व्यक्ती रात्री विचार करतात आणि दिवसा त्या गोष्टीवर काम करतात ॥ शुभ रात्री ॥
- सकारात्मक विचार करा, नकारात्मक विचार रात्रीच्या अंधारात मिसळून जाऊ द्या ॥ शुभ रात्री ॥
- वेळ किती ही वाईट असला तरी, त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग नक्की असतो ॥ शुभ रात्री ॥
good luck good night quotes in marathi
- स्वप्ने जिंकण्याची असली पाहिजे आपल्या हरण्याची वाट तर सगळा समाज पाहत असतो॥ शुभ रात्री ॥
- अपयश दिसणे अशुभ नाही, ते निसर्गाचा एक भाग आहे ॥ शुभ रात्री ॥
- माणसाचं नशीब आणि सकाळची झोप कधी लवकर नसते उघडत ॥ शुभ रात्री ॥
- प्रत्येकाला स्वतःच्या कष्टामध्ये जेव्हा स्वतःच यश दिसतं तेव्हाच त्याला ते यश प्राप्त होता ॥ शुभ रात्री ॥
- विचार करून वेळ घालवण्यापेक्षा काम करून मोठे व्हा॥ शुभ रात्री ॥
- स्वप्न सत्य होतात पण त्यासाठी खूप त्याग करावे लागतात ॥ शुभ रात्री ॥
- चांगली स्वप्ने नेहमी सातत्यात उतरतात ॥ शुभ रात्री ॥
- रात्री उजवा डोळा फडफडला तर शुभ होईल असा विचार न करता उद्यापन कष्ट केले तर आपलं जीवन चांगलं होईल याचा विचार करा ॥ शुभ रात्री ॥
- विचार केला तर झोप लागत नाही आणि काम केलं तर झोप लागते त्यामुळे कष्टाच्या झोपेला तोड नाही ॥ शुभ रात्री ॥
- भविष्य काय आहे ते ठरवता येत नाही पण भूतकाळात ज्या चुका केल्या त्या वर्तमान काळात सुधारता येतात ॥ शुभ रात्री ॥
motivational good night Quotes in marathi
- लवकर झोपा आणि लवकर उठा, यशस्वी व्हा, कष्ट करा काम करा व मोठे व्हा ॥ शुभ रात्री ॥
- दिवसाचे काम दिवसा, रात्रीचे रात्री, हा यशाचा मंत्र आहे ॥ शुभ रात्री ॥
- जो कठीण वेळ मधी पण कष्ट करतो……. तो जग बदलतो … जो रात्री पण झोपत नाही … तोच सूर्य बनून सकाळी निघतो… ॥ शुभ रात्री ॥
- जो सकाळी लवकर उठतो तो संपूर्ण दिवस आनंदी राहतो ॥ शुभ रात्री ॥
- कष्टाची सकाळ लवकर असते व आरामाची सकाळ उशीर असते ॥ शुभ रात्री ॥
- आज रात्री लवकर झोपा, उद्या सकाळी नवीन स्वप्नांनी उठा व आयुष्यात पुढे जावा ॥ शुभ रात्री ॥
- सकाळी सूर्य उगवण्याआधी उठा, दिवसभर पुढे राहाल ॥ शुभ रात्री ॥
- सगळ्यांच्या आधी झोपून उठाल तर आयुष्यात देखील सगळ्यांच्या पुढे राहाल ॥ शुभ रात्री ॥
- रात्री चांगली झोप घ्या, सकाळी नव्या व चांगले विचार आणि उठा ॥ शुभ रात्री ॥
- जसं रात्री झोपताना ठरवा की सकाळी लवकर उठायचे, तसं आयुष्यात देखील ठरवा की तुम्हाला काय करायचं आहे ॥ शुभ रात्री ॥
god good night Quotes in marathi
- गणपती बाप्पा वर श्रद्धा ठेवा, तो सदैव तुमच्यासोबत आहे ॥ शुभ रात्री ॥
- झोपण्यापूर्वी देवाचे स्मरण केल्याने शांत झोप लागते ॥ शुभ रात्री ॥
- देव तुम्हाला यश देवो, सर्व अडचणी तुमच्या दूर करो हीच देवा चरणी प्रार्थना ॥ शुभ रात्री ॥
- देव तुमच्या कुटुंबावर कृपा करो आणि सुख- आनंद यश देवो ॥ शुभ रात्री ॥
- प्रत्येक अपयशाच्या अंधारात देवाचा प्रकाश तुम्हाला मार्ग दाखवो ॥ शुभ रात्री ॥
- मन शांत असेल तर झोप सुद्धा शांत लागते ॥ शुभ रात्री ॥
- जीवनात देवावर श्रद्धा ठेवा, देव सदैव तुमच्यासोबत आहे ॥ शुभ रात्री ॥
- मनाची शांती हेच खरे सुख आहे ॥ शुभ रात्री ॥
- आई-वडिलांचा आशीर्वाद असेल तर या जगात अशक्य काहीच नाही ॥ शुभ रात्री ॥
- जो दुसऱ्याचे भल करतो त्याचं भल देव करतो ॥ शुभ रात्री ॥
Success good night Quotes in marathi
- जो आयुष्यात परिश्रम करतो त्याचा विजय नक्कीच होतो ॥ शुभ रात्री ॥
- प्रतेक दिवस हा आपल्यासाठी एक नवीन संधी घेउन येतो म्हणून त्या संधीचा आपल्याला कसा वापर करता येईल याचा विचार आपण केला पाहिजे ॥ शुभ रात्री ॥
- रात्र रात्र जागून कष्ट करा यश तुमच्यापासून कोणास हिरावून घेऊ शकत नाही ॥ शुभ रात्री ॥
- मित्रानो परिश्रमाचा मार्ग किती पण कठीण असला ना तरी तो आपला मनातच असतो बर का ॥ शुभ रात्री ॥
- कठीण परिस्थितीत सुद्धा माणसाने कष्टच करायला हवे ॥ शुभ रात्री ॥
- झोपून स्वप्न पाहण्यापेक्षा उठून त्या स्वप्नांसाठी कष्ट करा ॥ शुभ रात्री ॥
- कष्टाचा कधीही पराभव होत नाही ॥ शुभ रात्री ॥
- कष्ट करणाऱ्याला यश नक्की मिळते, त्यासाठी थोडा वेळ घ्या ॥ शुभ रात्री ॥
- आयुष्यात सक्सेसफुल होण्यासाठी कष्ट जास्त व आराम कमी करा ॥ शुभ रात्री ॥
- आयुष्यात ध्येय ठेवा , व ते मिळवण्यासाठी कष्ट सुरू करा ॥ शुभ रात्री ॥
stress free good night quotes in marathi
- आजचा दिवस जरी अपयशाचा असला तरी उद्याचा दिवस नक्की यशाचा असू शकतो फक्त सातत्य आपल्या कष्टात हवे ॥ शुभ रात्री ॥
- आयुष्यात विचार करून काहीच मिळत नाही, म्हणून झोपताना डोकं शांत ठेवून उद्या आपल्याला काय करायचं आहे याचाच फक्त विचार करायला हवा ॥ शुभ रात्री ॥
- रात्री विचार करण्यापेक्षा झोपा, व सकाळी आपल्या यशाकडे पहिले पाऊल टाका ॥ शुभ रात्री ॥
- चिंतामुक्त मन हेच आरोग्याच व आयुष्याच सोन आहे ॥ शुभ रात्री ॥
- आजचा दिवस संपला, तर त्या दिवसाचा विचार करून काहीच फायदा नाही दुसऱ्या दिवसाचा विचार आपण जास्त करायला हवा ॥ शुभ रात्री ॥
- झोपेआधी विचार सोडून द्या, शांत झोप घ्या व सकाळी उठून कष्टाचा दिवस सुरू करा ॥ शुभ रात्री ॥
- मन शांत करून झोपा, येणारा उद्याचा दिवस तुमचाच असेल ॥ शुभ रात्री ॥
- वाईट विचार तुम्हाला कुठे घेऊन जाणार नाही, फक्त तुमची झोप उडवतील व तुम्हाला यशापासून लांब ठेवतील ॥ शुभ रात्री ॥
- जीवनातील सर्व वाईट विचार देवावर सोडून द्या देव तुमचं नक्कीच भल करेल ॥ शुभ रात्री ॥
- आपण या जगात आहोत ही सुद्धा देवाची कृपा आहे, म्हणून शांत रहा वाईट विचार करू नका ॥ शुभ रात्री ॥
Health good night quotes in marathi
- माणसाची चांगली झोप हे त्या माणसाचं खूप चांगलं आरोग्याचे लक्षण आहे ॥ शुभ रात्री ॥
- रात्री 7-8 झोपल्याने आरोग्य चांगलं राहतं व आयुष्यात पुढे जाण्यासाठी एक नवीन मार्ग मिळतो ॥ शुभ रात्री ॥
- झोपेच्या वेळी व कष्टाच्या वेळी जर आपण आपला मोबाईल पाहिला नाही तर दोन्ही गोष्टी शांततेत होतात ॥ शुभ रात्री ॥
- झोपताना कोणतेही वाईट विचारत जाऊ नका व उठताना सकारात्मक विचारात उठा जेणेकरून तुमचा दिवस व रात्र दोन्ही चांगली जाईल ॥ शुभ रात्री ॥
- तुमचं आरोग्य हीच तुमची संपत्ती आहे, त्याची तुम्ही काळजी घ्या ॥ शुभ रात्री ॥
- माणसाने त्याचं आरोग्य जपलं पाहिजे कारण की तीच गोष्ट माणसाला विकत घेता येत नाही ॥ शुभ रात्री ॥
- आजचा कष्टाचा कठीण काळ उद्याचं तुमचं सामर्थ्य घडवतो ॥ शुभ रात्री ॥
- स्वतःला चांगले करण्यात व्यस्त व्हा कारण की दुसऱ्याच्या चुका सगळेच काढत असतात ॥ शुभ रात्री ॥
- माणसाने कष्ट करायचे की आराम यावर पुढचं सुखदुःखा अवलंबून असत ॥ शुभ रात्री ॥
- चांगल्या आरोग्यासाठी लवकर झोपा, लवकर उठा ॥ शुभ रात्री ॥
Lovely good night quotes in marathi
- रात्र किती सुंदर आहे, आणि तू माझ्यासोबत असली की ती रात्र अजून सुंदर होते ॥ शुभ रात्री ॥
- आपण एवढे चांगले व की गमावणाऱ्याला आपला पश्चाताप नक्कीच झाला पाहिजे ॥ शुभ रात्री ॥
- स्वतःवर विश्वास एवढा ठेवा की लाखा अडचणी आल्या तरी नशिबाला देखील आपल्याला झुकवता आलं पाहिजे ॥ शुभ रात्री ॥
- तू झोपलीस की चंद्रही हसतो, तुझ्या सौंदर्याने माझं मन भरत तू माझ्यासोबत असली की संपूर्ण आयुष्य चांगलं वाटतं॥ शुभ रात्री ॥
- आयुष्यात सर्व काही नसलं तरी चालेल पण तुझी साथ नेहमी मला पाहिजे ॥ शुभ रात्री ॥
- चांदण्या हजर असले तरी चंद्र एकच आहे तसेच लोक हजार असली तरी माझा खास व्यक्ती तूच आहेस रात्री ॥ शुभ रात्री ॥
- प्रियसी तुझ्याकडून मला फार काही नको फक्त ज्या मायेने तू मला जवळ केल आहे त्याच माईने आयुष्यभर माझ्या जवळ राहा ॥ शुभ रात्री ॥
- तुझ्याशिवाय आयुष्यातील प्रत्येक क्षण अपूर्णच वाटतो ॥ शुभ रात्री ॥
- परिश्रमाची आशा सोडू नका आजचा दिवस जरी वाईट असला तरी उद्याचा दिवस सगळ्यात चांगला असेल ॥ शुभ रात्री ॥
- आयुष्यात प्रत्येक वेळी वेळ हसवते वेळ रडवते ती फक्त वेळच नसते माणसाला त्या वेळे कडून खूप काही शिकायला मिळते ॥ शुभ रात्री ॥
Funny good night quotes in marathi
- काही माणसांचे दोन गोड शब्द देखील आपला संपूर्ण दिवस चांगला करून जातात ॥ शुभ रात्री ॥
- ज्या लोकांनी मला वाईट वेळेत साथ दिली आहे त्यांना देखील आयुष्यात खूप यश मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ॥ शुभ रात्री ॥
- आजच्या जगातील सत्य असा आहे की झोप डोळे बंद केल्याने नाही तर मोबाईल बंद केल्याने येते ॥ शुभ रात्री ॥
- आयुष्य खूप छोट आहे जास्त विचार कराल तर गुंतून राहाल त्यामुळे जेवढ आयुष्य आहे त्याच आयुष्यात मनमोकळेपणाने जगा ॥ शुभ रात्री ॥
- त्या व्यक्तीला वेळ नक्की द्या ज्या व्यक्तीला तुमची आवड आहे ॥ शुभ रात्री ॥
- आयुष्यात कधीही कुणाच्या मागे पडू नका जर त्या व्यक्तीला तुमच्यात इंटरेस्ट असेल तर ती व्यक्ती तुम्हाला मागे पडण्यास भाग पाडणार नाही ॥ शुभ रात्री ॥
- आयुष्यामध्ये कधीच कोणाला कमी समजू नका प्रत्येक जण कोणत्यातरी गोष्टीत आपल्यापेक्षा पुढे असतो ॥ शुभ रात्री ॥
- प्रत्येक वेळी चांगले कर्म करा कारण की ते चांगले कर्म चांगला माणूस असण्याचे लक्षण आहे? ॥ शुभ रात्री ॥
- कोण कोणा वाचून मरत नाही वेळ प्रत्येकावर येते तेव्हा कळतं कोण आपलं कोण परक ॥ शुभ रात्री ॥
- जगासाठी तुम्ही फक्त एक व्यक्ती असला तरी तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी एक विश्व आहात ॥ शुभ रात्री ॥