टॉप 50 Happy Birthday Wishes Sister in Marathi | बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

प्रत्येकाच्या आयुष्यात असणार बहिण भावाचं नातं हे खूप प्रेमळ असतं बहीण ही आपल्या आयुष्यातील एक अनमोल व्यक्ती असते, आई बाबा नंतर आपण आपल्या आयुष्यात जीव ज्याला लावतो ती व्यक्ती म्हणजे आपली बहीण तर त्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा आपण खालील प्रमाणे देऊ शकतो

 Happy Birthday Wishes Sister in Marathi

Happy Birthday Wishes Sister in Marathi

  • “माझ्या आयुष्यातील सर्वात खास व्यक्ती म्हणजे माझी बहीण आणि त्या व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. माझ्या लाडक्या बहिणीला आयुष्यात नेहमी सुख, समृद्धी, आणि आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.”

 (The most special person in my life is my sister and I wish her a very happy birthday. May my beloved sister always be blessed with happiness, prosperity and good health in her life.)

  • “तू केवळ माझी बहीण नाही तर माझी आई, माझी मैत्रीण, माझा मित्र, माझं सर्व काही आहेस आणि आयुष्यभर अशीच गोड माझ्यासोबत राहा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

(You are not only my sister but also my mother, my girlfriend, my friend, my everything and stay with me like this for the rest of my life. Happy birthday to you.!)

  • “आई-वडिलांप्रमाणे बहिण भावाचं प्रेम हे जगातील निस्वार्थ प्रेम असतं. अशाच माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. “

Like parents, the love between a brother and sister is the most selfless love in the world. Happy birthday to my beloved sister who loves me like this.)

  • “आज तु किती ही लांब असली, तरी तू नेहमीच माझ्या मनात आहेस ताई. तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! नेहमी खुश आनंदीत रहा.”

(“No matter how far away you are today, you are always in my heart, Aunty. Happy birthday to you! Always be happy and joyful.”.)

  • माझ्या घरापासून दूर असूनही माझ्या मनात असणाऱ्या माझ्या लाडक्या  बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!”

(Happy birthday to my beloved sister, who is still in my heart even though she is far from my home.!)

  • ” माझी बहीण, माझा साथीदार, माझी बहीण, माझा अभिमान, ताई तूच माझं प्रेरणास्थान. तुला तुझ्या वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!

(My sister, my partner, my sister, my pride, my inspiration, you are my inspiration. Happy birthday to you!! 

  • “आजच्या या खास दिवशी माझ्या जिवलग बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! तुझं आयुष्य सुखात जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.”

(On this special day, I wish my dear sister a very happy birthday! May your life be filled with happiness..

  • “ताई देव तुला दीर्घायुष्य देवो,तुझी सर्व स्वप्ने पूर्ण करो आणि नेहमी सुखी, समाधानी ठेवो. हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!”

(May God grant you long life, fulfill all your dreams and always keep you happy and content. This is my prayer to God and I wish you a very happy birthday.!)

  • “ताई तुझं आयुष्य फुलांसारखं सुगंधित राहो, चांदण्यांसारखं उज्वल आणि झऱ्यासारखं निर्मळ असो. तुला आपल्या कुटुंबाकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!”

(May your life be fragrant like flowers, bright like the moon, and pure like a spring, Tai. Happy birthday to you from our family!!)

  • ” माझ्या आयुष्यात मी कुणाला महत्त्वाचं मानत असेल तर ती म्हणजे माझी बहीण आणि आज माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या व्यक्तीचा वाढदिवस आहे – तर माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!”

(If there’s anyone I consider important in my life, it’s my sister, and today is the birthday of the most important person in my life – so happy birthday to my beloved sister!”!)

  • ” या जगात आईची आणि बहिणीची माया कधीच कमी होत नाही मला आईसारख जपणाऱ्या माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा  बहीण असण म्हणजे एक आशीर्वाद.

(The love of a mother and a sister never diminishes in this world. Happy birthday to my beloved sister who treats me like a mother. Being a sister is a blessing.!)

  • ताई, तुझं माझ्या आयुष्यात असणं हे माझ्यासाठी एक अनमोल भेट आहे, तुझा वाढदिवस म्हणजे माझ्या आयुष्यातील एक आनंदाचा दिवस. तुझे हसू, प्रेम आणि शहाणपण हे अमूल्य खजिन्यासारखे आहेत. ताई तुला तुझ्या लाडक्या भावाकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

( Tai, your presence in my life is a precious gift to me, your birthday is one of the happiest days of my life. Your smile, love and wisdom are like priceless treasures. Tai, I wish you a very happy birthday from your beloved brother! )

  • माझ्या आयुष्याच्या प्रवासात ताई तु दाखवलेली प्रगती प्रेरणादायी आहे. तुला पाहून मला नेहमीच अभिमान वाटतो. ताई तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!

( The progress you have shown in my life journey is inspiring. I am always proud to see you. Happy birthday to you, Tai! )

  • वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई! आयुष्यातील कठिन क्षणांमध्येही तु मला साथ दिली आहे आणि अशीच देत रहा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई

( Happy birthday, Tai! You have supported me even in the difficult moments of life and continue to do so. Happy birthday, Tai! )

  • माझ्या प्रत्येक सुखदुःखात तू सावलीप्रमाणे सोबत असते तसेच प्रत्येक अपयश विजयामध्ये. मला तुझा नेहमीच माझा अभिमान असतो. असंच जीव लावणाऱ्या माझ्या ताईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

( You are with me like a shadow in every happiness and sorrow, and in every failure and victory. I am always proud of you. Happy birthday to my aunt who has given her life like this. )

  • वाढदिवसाच्या शुभेच्छा ताई! जसं प्रत्येक कामात प्रत्येक गोष्टीत पटपट मला बोलत असते व माझ्या चुका काढत असते तसेच मला आता तुझ्या वाढदिवसाची पार्टी देखील पटपट दे तुझा भाऊ!

(Happy birthday, sister ! Just as you always talk to me and correct my mistakes in every task, so now give me your birthday party as well, brother!)

  • वाढदिवसाच्या शुभेच्छा! माझ्या चुका सांभाळून घेणाऱ्या माझं वाईट घरच्यांपासून लपवून ठेवणाऱ्या माझ्या लाडक्या ताईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

( Happy Birthday! Happy Birthday to my beloved sister , who took care of my mistakes and hid my bad deeds from my family. )

  • ताई तू जन्माला आल्याबद्दल धन्यवाद, कारण मला कायमचा त्रास देण्यासाठी कुणीतरी मिळालं आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा ताई!

( Thank you for being born, sister , because I have someone to annoy me forever. Happy birthday, sister! )

मोठी बहीण ही मार्गदर्शक, मित्र आणि रोल मॉडेल असते. तिच्या वाढदिवसाला या खास शुभेच्छांसह तिचे महत्त्व व्यक्त करा.

  • ताई, तुझ्या शहाणपणामुळे आणि मार्गदर्शनामुळे मी आज जे काही आहे ते तुझ्यामुळे आहे. तू माझ्यासाठी एक अखंड प्रेरणा स्थान आहेस. तुझा वाढदिवस आनंदात जावो. हीच ईश्वरचरणी प्रार्थना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई

Sister , whatever I am today is because of your wisdom and guidance. You are a constant source of inspiration for me. May your birthday be filled with joy. This is my prayer to God. Happy birthday sister 

  • ताई तू मोठी बहीण आहेस पण तुझा आनंद तू सर्वांना देतेस हाच आनंद तुला आजच्या दिवशी मिळून आयुष्यभर मिळत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना तुला वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा 

Sister , you are the elder sister, but you give your happiness to everyone. May this happiness continue to be with you throughout your life, this is my prayer to God. I wish you a very happy birthday sister .

  • वाढदिवसाच्या शुभेच्छा, बहिणी! तुला लहानच मोठं होताना पाहणं हे माझ्या आयुष्यातील सर्वात आनंददायक क्षणांपैकी एक आहे. आपण दोघं पहिल्यापासून सोबत आहे आयुष्यभर सोबत राहू नेहमी नेहमी खुश रहा वास तुझा वाढदिवस आहे त्यासाठी तुला मनापासून हार्दिक शुभेच्छा

Happy birthday, sister! Watching you grow up is one of the happiest moments of my life. We have been together since the beginning. May we be together for the rest of our lives. May you always be happy. It’s your birthday. I wish you all the best.

  •  माझ्या लहान बहिणीला, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजचा दिवस तुझा चांगला व माझ्याशी न भांडता जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

To my little sister, happy birthday. I pray to God that today is a good day for you and that you don’t fight with me. Happy birthday.

  • माझी छोटी बहिण, तुझी स्वप्ने पाहताना मी साक्षीदार असणे म्हणजे थेट महानतेचा साक्षीदार होणे आहे. तू पुढे काय करणार आहेस ते पाहण्यासाठी मी उत्सुक आहे. आणि तुझे ठरवले त्याप्रमाणेच होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना व तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

My little sister, to witness your dreams is to witness greatness firsthand. I look forward to seeing what you do next. And may your destiny be fulfilled, this is my prayer to God, and I wish you a very happy birthday.

टॉप १०० बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Leave a Comment