क्रिकेट : क्रिकेट खेळात एखाद्या खेळाडूने जर सिक्स मारला तर प्रेक्षकांचे त्या खेळाडू कडे लक्ष वेधले जाते, कारण सिक्स हा असा शॉट आहे जो क्रिकेट खेळात प्रसिद्ध शॉट म्हणून ओळखला जातो व तो शॉट चांगला त्याच खेळाडूला खेळता येतो ज्या खेळाडूची फलंदाजी चांगली असते, त्यामुळे आज आपण विश्वभरातील क्रिकेट खेळाडूंमधील सर्वात जास्त सिक्स मारणारे टॉप 05 खेळाडू पाहणार आहोत की त्यांनी त्यांच्या क्रिकेट आयुष्यात एवढे सिक्स मारून रेकॉर्ड केला आहे
सर्वात पहिल्या खेळाडूचे नाव आहे ख्रिस गेल हा एक वेस्टइंडीज देशाचा खेळाडू आहे व त्यांनी त्याच्या t20 test oddi खेळात व क्रिकेट करिअरमध्ये एकूण 553 सिक्स मारून पहिली जागा त्याच्या नावावर केली आहे, व ही जागा येत्या काळात कोणही मिळवु शकतो कारण ख्रिस गेल याने आता क्रिकेट खेळातून निवृत्ती घेतली आहे
दुसऱ्या खेळाडूच नाव आहे रोहित शर्मा हा एक भारतीय खेळाडू आहे व भारताचा सर्वात्कृष्ट फलंदाज म्हणून देखील हा ओळखला जातो,व त्यांनी त्याच्या t20,test,oddi खेळात व क्रिकेट करिअरमध्ये एकूण 551 सिक्स मारून दूसरी जागा त्याच्या नावावर केली आहे, व येत्या काळात तो ख्रिस गेल चा रेकॉर्ड मोडून त्याचा विश्व रेकॉर्ड बनवू शकतो, त्यामुळे भारतीय क्रिकेट प्रेमींच्या मनात आता रोहित शर्मा साठी खूप प्रेम वाढले आहे
तिसऱ्या खेळाडूचे नाव आहे शाहिद आफ्रिदी हा एक पाकिस्तानी खेळाडू आहे व पूर्व पाकिस्तान संघाचा हा कर्णधार होता परंतु आता क्रिकेट क्षेत्रातून यांनी निवृत्ती घेतली आहे तरी देखील तो तिसऱ्या क्रमांकावर येतो,व या खेळाडूने त्याच्या t20,test,oddi खेळात व क्रिकेट करिअरमध्ये एकूण 551 सिक्स मारून तीसरी जागा त्याच्या नावावर केली आहे
चौथ्या खेळाडूचे नाव आहे ब्रँडन मॅकलम हा एक इंग्लंड देशाचा खेळाडू आहे व सर्वात उत्कृष्ट फलंदाज म्हणून ओळखला जातो,व या खेळाडूने त्याच्या t20,test,oddi खेळात व क्रिकेट करिअरमध्ये एकूण 398 सिक्स मारून चौथी जागा त्याच्या नावावर केली आहे, व येत्या काळात हा खेळाडू शाहिद आफ्रिदी याची जागा मिळवू शकतो
पाचव्या खेळाडूचे नाव आहे मार्टिन गप्टिल हा खेळाडू न्यूझीलंड देशाचा खेळाडू आहे व हा खेळाडू देखील एक उत्कृष्ट फलंदाजी करणारा खेळाडू आहे,व या खेळाडूने त्याच्या t20,test,oddi खेळात व क्रिकेट करिअरमध्ये एकूण 383 सिक्स मारून पाचवी जागा त्याच्या नावावर केली आहे, व येत्या काळात हा खेळाडू ब्रँडन मॅकलम याची जागा मिळवू शकतो
वरील टॉप पाच सर्वात जास्त सिक्स मारणाऱ्या खेळाडूंमध्ये भारताचा रोहित शर्मा हा खेळाडू दोन नंबरच्या क्रमांकावर येतो त्यामुळे ही गोष्ट भारतासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या देशाचा खेळाडू हा विश्वात सर्वात जास्त सिक्स मारणाऱ्या खेळाडूंमध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या सूचीमध्ये येतो