Business : सलमान खान दिवसाला किती रुपये कमवत असेल,अकडा ऐकून धक्का बसेल..

How much rupees will salman khan earn per day

Salman khan : सलमान खान हा हिंदी चित्रपट सृष्टीतील सर्वोत्कृष्ट व सुप्रसिद्ध अभिनेता म्हणून ओळखला जातो ज्याचा सिनेमा पाहण्यासाठी दर्शकांच्या सिनेमा गृहाबाहेर रांगा लागतात परंतु तुम्हाला माहित आहे का हा सलमान खान कशाप्रकारे पैसे कमवतो, त्याचे किती व्यवसाय आहेत व त्या व्यवसायातून तो वर्षाला महिन्याला व दिवसाला किती पैसे कमवतो हे तुम्हाला माहित आहे का नसेल तर आपण आजच्या लेखात जाणून घेणार आहोत.

 हिंदी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खान यांचा जन्म 27 डिसेंबर 1965 रोजी झाला, व तो आता एकूण 58 वर्षाचा आहे परंतु त्याच्या वयाप्रमाणे त्याची कमाई ही देखील खूप मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. त्याचे कारण असे आहे की खूप साऱ्या व्यावसायिक कंपनीमध्ये त्याची गुंतवणूक मोठ्या प्रमाणात आहे तसेच स्वतःची देखील तीन-चार कंपन्या आहेत

सलमान खानचे एकूण तीन मुख्य व्यवसाय आहेत त्यामधील एक म्हणजे सलमान खान प्रोडक्शन यामध्ये अनेक प्रकारचे चित्रपट होतात व त्याचे देखील खूप सारे चित्रपट हे त्याच्या स्वतःच्या प्रोडक्शन मधून झाले आहेत त्यामधून देखील तो खूप सारी कमाई करतो, यानंतर दुसरा व्यवसाय आहे कपड्यांचा ब्रँड जो  Being Human या नावाने संपूर्ण विश्वभरात ओळखला जातो यामधून देखील त्याची चांगली कमाई होते, यानंतर सलमान खानने yatra.com या कंपनीमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे, तसेच सलमान खानने आत्ताच मध्ये chingari नावाचे एक एप्लीकेशन देखील बाजारामध्ये आणली ज्यामधून तो कमाई करतो.

सलमान खान एक दिवसाला किती रुपये कमावतेसलमान खान हा दिवसाला एका दिवसाला 11 लाख 53 हजार 846 रुपये कमवतो, तसेच एका आठवड्यात 57 लाख 69 हजार 230 रुपये कमवतो, यानंतर एका महिन्याला 2 कोटी50 लाख रुपये कमवतो, व संपूर्ण वर्षाला तो एकूण 30 कोटीच्या आसपास कमवतो

Leave a Comment